'

Ayushman Bharat Scheme मोदी सरकारचा मोठा निर्णय ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रु मोफत उपचार.

Ayushman Bharat Scheme

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड ही योजना राबवली होती. परंतु या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांना चांगल्या दर्जाचा आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून हि पुरविल्या जात आहे. Ayushman Bharat Scheme

हे सुद्धा वाचा – रेशन धारकांसाठी मोठी बातमी मोफत तांदूळ बंद होणार.

देशभरातील गरीब नागरिकांना त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे चांगला उपचार घेता येत नव्हता. म्हणून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आता पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार देण्याचे घोषणा जाहीर केली आहे. म्हणून याचा फायदा देशातील करोडो नागरिकांना घेता येणार आहे,

परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही अर्थसंकल्प 2024 मध्ये सादर केलेली होती. परंतु अंतरिम अर्थसंकल्प आता आयुष्यमान भारत योजनेबाबत ही मोठी घोषणा केलेली आहे. आता या योजनेची व्यक्ती वाढवतानाच या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना तसेच आशा आणि अंगणवाडी सेवकांनाही या उपचाराचा लाभ मिळणार आहे. म्हणून हि अशी या घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केलेले आहे. Ayushman Bharat Scheme

Ayushman Bharat Scheme
Ayushman Bharat Scheme

हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana Form Last Date आज अर्ज करण्याची अंतिम तारीख.

निर्मला सीतारामन हे म्हणाल्या की या अंतर्गत गरीब व्यक्तींना आता पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार केले जाणार आहे. परंतु आत या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आता सर्वांनाही अशा आणि अंगणवाडी सेवकांनाही पाच लाख पर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत. परंतु लाखो भारतीय यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि त्यांना मदत करण्यासाठी ही योजना चालवली जात आहे.

म्हणून या योजनेच्या माध्यमातून देशातील करोडो नागरिकांना ही मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. सरकारी आरोग्य विमा योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड गरीब आणि गरजू व्यक्तींना केंद्र सरकारकडून या आयुष्यमान केंद्रातून हे कार्ड भारत योजनेत दिले जाणार आहे.

या कार्डाच्या मदतीने तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विभाग आणि तुम्हाला कोणतेही आजारावर मोफत उपचार घेता येणार आहे. तर त्याचा संपूर्ण खर्चही सरकार उचलते व भारत सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना ही सुरू केलेली होती.

परंतु या योजनेअंतर्गत तुम्हाला सुमारे 1350 वैद्यकीय पॅकेज मिळू शकतात. म्हणून गरीब कुटुंबांना आणि गरजू व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येणार आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Note-

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top