Free Silai Machine Yojana लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.
तर मित्रांनो आपल्याला असे सांगण्यात येते की Free Silai Machine Yojana ही सुरू झालेली आहे, तरी यासाठी कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, किंवा यासाठी कोणकोणते फॉर्म भरावे लागणार आहेत हे आपण पुढे बघणार आहोत.
महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाने ही मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये सरकारने ही योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे Free Silai Machine Yojana की महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतःचे घरासाठी हातभार लागावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वतःच व्यवसाय सुरू करून किंवा स्वतःचा हातभार घरासाठी लागवयासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ते म्हणजे Free Silai Machine Yojana या योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन योजना किंवा शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत ही सरकारने केलेली आहे.
या योजनेमध्ये महिला स्वतःच व्यवसाय घरी बसून सुरू करू शकतात.
या योजनेचा लाभ घेऊन महिलांना Free Silai Machine Yojana ही मिळू शकते व ज्याद्वारे त्या स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात.
अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला गरीब बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करून घरी स्वतः हातभार लावू शकतात.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना शिलाई मशीन साठी 15000 रुपये दिले जातात. याचबरोबर महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण ही दिले जाते.
म्हणजे त्यांना मशीन कशी चालवावी याचे ट्रेनिंग ही दिली जाते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर महिलांना एक प्रमाणपत्र ही दिले जाते.
तुम्हाला जॉब विषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर येथे क्लिक करा.
मोफत श्री शिलाई मशीन या योजनेची यादी जाहीर
अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की Free Silai Machine Yojana यादी जाहीर झालेली आहे. तरी या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या महिलांची यादीत नावे आलेले आहेत. व ज्या महिलांनी अर्ज केले नाही त्या महिलांची यादीत नाव आलेले नाही.
तर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महा-ई-सेवा केंद्रात जाऊन Free Silai Machine Yojana या योजनेचा फॉर्म भरू शकता. अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल अजूनही माहिती सांगू शकतो.
मोफत फ्री शिलाई मशीन या योजनेची यादी कशी तपासायची
- मोफत शिलाई मशीन या योजनेची यादी तपासून साठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या समोर वेबसाईटची मेन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल टाकून नवीन रजिस्ट्रेशन व लॉगिन करावे लागेल.
- आता तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल तो म्हणजे बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
- आणि लॉगिन करावे लागेल यानंतर तुम्हाला लिस्ट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- पुढे Free Silai Machine Yojana या योजनेचे लिंक करू प्लीज करावे लागेल.
- त्यानंतर लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे.
- आता तुम्हाला सर्च वर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला सर्वप्रथम ग्रामीण आणि शहरी यादी पाहण्यासाठी क्लिक करावे लागणार आहे.
- तुम्ही हे करताच तुमची यादी तुमच्या समोर येईल आणि आता तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता
Note-
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.