घरकुल योजना असा भरा फॉर्म | Gharkul Yojana Online Apply 2025| pm awas yojana survey app online form
नमस्कार मित्रांनो घरकुल योजना घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गरीब गणना घरकुल मिळतं आणि या घरकुल योजने अंतर्गत अनुदान दिलं जातं आणि तुम्ही एक चांगलं घर हे बांधू शकता.
आता या घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन जो सर्वे आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता आणि तो कसा करायचा तेच या तुम्हाला ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. थोडे दिवस शिल्लक आहे लवकरात लवकर फॉर्म फॉर्म भरून घ्या.
तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून दोन आप्लकेेशन इन्स्टॉल करायचे आहेत. सर्वात पहिल प्लकेेशन आहे आवास प्लस आवास प्लस असं सर्च करा हे जे काही प्लकेेशन आहे. आवास प्लस 2024 हेच प्लकेेशन सर्वात पहिल्या तुम्हाला इन्सॉल करायच आहे हे प्लकेेशन इन्स्टॉल केल्यानंतर दुसरा एक प्लकेेशन आहे. ते म्हणजे आधार फेस आरडी आधार फेस आरडी सर्च करा हे जे काही प्लकेेशन आहे.
हेच प्लकेेशन तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायच आहे हे दोन प्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आवाज प्लस हे जे प्लिकेशन आहे, तुम्हाला ओपन करायचे ओपन केल्यानंतर यामध्ये लँग्वेज विचारली जाईल, तर इथे आपण मराठी दिसत नाहीये तर इंग्लिश सिलेक्ट करूया आणि डन करायचा आहे. त्यानंतर परमिशन विचारली आहे. ओके करायचंय व्हाईल युजिंग द प व्ल युजिंग द अलाव अशी परमिशन द्यायची आहे.
त्यानंतर वरती तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये जो दुसरा ऑप्शन आहे सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे पर्यायावरती क्लिक करायचा आहे. सेल्फ सर्वे पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली घरातील जो काही मेन व्यक्ती आहे, त्या मेन व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि ऑथेंटिकेट पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
इथ आपल्याला केवायसी करायची इथे परमिशन द्यायची ऑटोमॅटिकली प्रोसेस होईल. ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकला त्याचा आपल्याला एक सेल्फ सेल्फी फोटो घ्यायचा आहे. किंवा बॅक कॅमेराने घेऊ शकता, टर्म्स अ कंडिशन एक्सेप्ट करून प्रोसड करायचा आहे. या गोल बॉक्स मध्ये चेहरा आला पाहिजे. आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत, डोळे ब्लिंकल्यानंतर आपली इथे केवायसी होईल, आणि इथे आपला फोटो आपलं नाव वगैरे दाखवेल त्यानंतर ओके करायच आहे ओके केल्यानंतर इथे क्रिएट पिनचा ऑप्शन येईल पिन क्रिएट करायच आहे चार डिजिट कोणतेही नंबर तुम्ही टाका आपल्या लक्षात राहतील.
Gharkul Yojana Online Apply 2025
असे आणि त्यानंतर क्रिएट पिन वरती क्लिक करा त्यानंतर फिंगरप्रिंट असेल तर फिंगरप्रिंट किंवा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर सिलेक्ट लोकेशन आपल लोकेशन सिलेक्ट कराय सर्वात पहिल्यांदा आपल्याला सिलेक्ट स्टेट आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायच आहे त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपला जो काही जिल्हा असेल तो त्यानंतर आपला काही तालुका आहे.
तो तुम्हाला विचारला जाईल ब्लॉक विचारला जाईल तो सिलेक्ट करायचा तुमची ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि तुमचं गाव सिलेक्ट करायच तुमच गाव सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट करायच आहे.
इथे आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला चार ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे, ऍड एडिट सर्वे ड एडिट सर्वे या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिजुअल पर्टिकुलर क्वेश्चन विचारले जातील ज्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय त्या व्यक्तीचे आधार कार्ड वरील पूर्ण नाव इथे टाकायच आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर जॉब कार्डचा नंबर टाकायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे जॉब कार्ड असतं आणि अशा पद्धतीने या जॉब कार्ड तुमच्याकडे असणं गरजेच आहे ते तुम्ही काढलं नसेल तर ग्रामपंचायत मधून तुम्ही जॉब कार्ड जे आहे ते काढू शकता त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सोशल कॅटेगरी एससी एसटी अदर त्यानंतर एज टाकायच आहे किती एज आहे.
त्यानंतर मॅरीड आहात का अनमॅरिड आहात किंवा दुसरा काही मॅरियल स्टेटसचा ऑप्शन आहे ते त्यानंतर फादर नेम किंवा हजबंड नेम महिला असेल तर हजबंड नेम टाका जेंट्स असेल पुरुष असेल तर फादर नेम त्यांच या बॉक्समध्ये खाली तुम्हाला टाकायच आहे. त्यानंतर मोबाईल नंबर विचारलाय ज्या व्यक्तीच्या नावाच नावाने फॉर्म भरतो त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर येणार आहे. त्यानंतर लिटरसी म्हणजेच किती शिक्षण झालेल आहे शिक्षण झालेल आहे का नाही काही शिक्षण झाल असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करा.
नसेल झाले तर तुम्ही ऑप्शन तिथे वेगळा सुद्धा इलिटरेट मध्ये टाकू शकता त्यानंतर ऑक्युपेशन काय व्यवसाय करता किंवा नक्की काय करता जसं की शेतकरी असेल ग्रीकल्चरचा ऑप्शन आहे बाकी सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत पोल्ट्री आहे बाकीचे ट्रेडिंग आहे. ऑप्शन आहेत, इलेक्ट्रिसिटी वायडर गुड जे काही असेल ते तुम्ही इथे तुमचा जॉब असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता काही नसेल करत तर नन ऑप्शन सुद्धा आहे. त्या नन ऑप्शन वरती सुद्धा क्लिक करू शकता त्यानंतर नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स हे सगळ्यात महत्त्वाचे आहे रेशन कार्ड वरती जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत.
त्यांचे इथे तुम्हाला नंबर टाकायचे आहे फॅमिली मेंबर जेवढे असतील तेवढे टाकल्यानंतर लक्षात ठेवा किंवा तुम्हाला त्यांची फेस केवायसी सुद्धा करावी लागणार आहे त्यानंतर खाली एनी डिसेबिलिटी ऑप्शन आहे का म्हणजे अपंग असेल तर यस करा कशामध्ये अपंग आहे किती टक्केवारी ते टाका अपंग नसेल तर नो ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर एनी मेंबर विथ क्रिटिकल काही इशू असेल जसं की कॅन्सर असतो तर फॅमिली मध्ये कोणाला काही यामध्ये ऑप्शन आहेत भरपूर त्यापैकी सिलेक्ट करा नसेल कोणाला काही तर नन ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर फॅमिली फॅमिली इन्कम जो काही आहे तो टाकायचा आहे.
जसं की तुमचा अन्युअल इन्कम विचारलाय तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे त्याच्यावर किती ती इनकम आहे वर्षाचा जो काही इन्कम आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचा सेव्ह अँड नेक्स्ट परवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही फॅमिली मेंबर टाकलेले आहेत जेवढे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला टाकायची आहे ऍड फॅमिली मेंबर आता फॅमिली मेंबरच पूर्ण नाव आधार कार्ड वरती आधार कार्डचा नंबर मेल फिमेल जे असेल ते त्यांच तुमच्याबरोबर काय रिलेशन आहे त्यांच एज काय आहे एज तसेच मॅरेज स्टेटस असेल मोबाईल नंबर आहे.
pm awas yojana survey app online form
काय शिक्षण झालय शिक्षण झालंय का नाही ती माहिती द्यायची आहे आणि काय व्यवसाय करते ती अशा पद्धतीने माहिती देऊन ते अपंग वगैरे आहे का ही माहिती विचारली जाईल ही प्रत्येक मेंबरची तुम्हाला भरायची आहे आणि प्रत्येक फेमरी फॅमिली मेंबर ऍड ऑप्शन वरती क्लिक करायच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढे तुम्ही फॅमिली मेंबर टाकणार आहात.
ते ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरताय त्याच्यासोबत जे काही रिलेशन असेल त्यानुसार तुम्ही एक एक फॅमिली मेंबर ऍड करा फॅमिली मेंबर ऍड केल्यानंतर अशा पद्धतीने इथे तुम्हाला फॅमिली मेंबर ऍड दिसतील इथे नेक्स्ट केल्यानंतर आता हेफॅमिली मेंबर चेक करायचेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे आता आता जे काही फॅमिली मेंबर ऍड केलेले आहेत त्यांची तुम्हाला केवायसी करावी लागेल. जे फॅमिली मेंबर ऍड केलेत त्या ऑप्शन वरती तुम्हाला इथे टिक करायची आहे.
या व्यक्तीची समजा तुम्हाला केवायसी करायची. टिक करून प्रोसड करायचंय आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला या गोल बॉक्समध्ये फोटो घेऊन केवायसी करून घ्यायची अशा पद्धतीने प्रत्येक मेंबरची केवायसी करून घ्या. आता पुढे येऊयात.
पुढे आल्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स विचारले जातील. नंतर द्यायचे असतील तर तुम्ही हा ऑप्शन टिक करू शकता नाहीतर खाली यायच सिलेक्ट बँक पोस्ट ऑफिस टाईप ज्यामध्ये कॉर्पोरेट बँक आहे का कमर्शियल बँक आहे का रिजनल रूलर बँक आहे तुमची जी काही बँक आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर बँकचा टाईप सिलेक्ट केल्यानंतर ती बँक कोणती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया सर्व बँक इथे दिलेल्या आहेत ती बँक सिलेक्ट करा त्यानंतर जे काही आयएफसी कोड आहे म्हणजे ब्रांच कोणती आहे.
त्यानुसार तुम्ही तुमची ब्रांच इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर अकाउंट नंबर विचारला जाईल बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म टाकायचा आहे कन्फर्म करून टाकायच त्यानंतर जे काही अकाउंट वरती तुमच्या बँकेच्या पासबुक वरती नाव आहे ते टाकून नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
नसेल पासबुक तर आय डोनट हव वरती ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नेक्स्ट सुद्धा करू शकता त्यानंतर आता महत्त्वपूर्ण जे काही तुमच्या हाउसिंग रिलेटेड क्वेश्चन्स आहेत याचे प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित वाचायचे आणि त्याचे आन्सर तुम्हाला द्यायच आहे जे की पहिलं तुमचं जे काही घर आहे ते स्वतःचा आहे का
रेंटने आहे ते द्यायचे त्यानंतर घराची वॉल म्हणजे भिंत आणि वरची बाजू कशी आहे कच्ची आहे का पक्की आहे ते तुम्हाला इथे कच्च्या पक्कामध्ये ऑप्शन निवडायचे त्यानंतर नंबर ऑफ जे काही रूम्स आहेत रूम किती आहे.
तुम्हाला एक आहेत का दोन आहेत ते त्यानंतर लॅटिन आहे म्हणजे शौचालय वगैरे आहे का शौचालय आहे यस करा नसेल नो करा त्यानंतर तुम्हाला हाउसहोल्ड इन्कम सुद्धा विचारला जाईल म्हणजे मेन तुमचा सोर्स काय आहे त्या फॅमिलीचा तो ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरताय यांच कशातून मेन सोर्स इन्कम सोर्स काय आहे पैसे जे कमवतात ते कशा पद्धतीने कमवतात हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे यामध्ये जर ऑप्शन तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही नन सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता जे काही मेन इन्कम सोर्स आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा एकदम व्यवस्थित जी काही माहिती आहे.
क्वेश्चन वाचून तुम्ही ट्रान्सलेट वगैरे करून हे तुम्ही सिलेक्ट करू शकता थ्री व्हीलर फोर व्हीलर आहे का ते विचारलय त्यानंतर ग्रीकल्चर कामासाठी शेतीसाठी थ्री व्हीलर फोर व्हीलर आहे का अशा पद्धतीचे वेग वेगवेगळे क्वेश्चन किसान क्रेडिट कार्ड आहे का? हे अशा पद्धतीचे क्वेश्चन गव्हर्मेंट एम्प्लॉय आहे का? नॉन ग्रीकल्चर इक्विपमेंट रजिस्टर एम्प्लॉयमेंट रजिस्टर आहे का?
त्यानंतर जे काही मेंबर आहे घरातील ते 15 ह000 पेक्षा जास्त महिन्याला कमवतात का? यस किंवा नो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचा आहे माझ्या केस मध्ये थोडे वेगवेगळे आन्सर येऊ शकतात जमिनीचे वगैरे अडीच एकरा पेक्षा जास्त आहे का पाच एकरा पेक्षा जास्त आहे का हाऊसहोल्ड विदाऊट शटर आहे.
का किंवा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत हे प्रत्येक ऑप्शन तुम्ही वाचायचे आहेत त्याचा ट्रान्सलेट करायचा आहे मराठीमध्ये आणि त्यानुसार तुमच्या ऑप्शन मध्ये यस नो करायचा इथे शेवटचे महत्त्वाचे दोन ऑप्शन आहेत की जमीन आहे का जमीन असेल घर बांधण्यासाठी तर यस करायच नसेल तर नो
करायच आहे. शेवटच ते की आपल्याला पहिल्यांदाच आपण याचा लाभ घेतो या स्कीमचा तर आपल्याला यस करायच आणि सेव अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे.
आता तुम्हाला कॅप्चर ओल्ड हाऊस म्हणजे तुमचं जे काही जुनं घर आहे पडक घर आहे त्याचे फोटो टाकायचेत तुम्ही बाहेर जाऊन त्याचे दोन फोटो काढायचेत एक जवळून काढायचा आहे आणि एक लांबून काढायच आहे लाभार्थी उभा असेल तरी चालेल रिमार्क काही टाका आणि नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा सेव नेक्स्ट केल्यानंतर काही जणांना हा ऑप्शन येईल कॅप्चर व्कंट साईट इमेज म्हणजे ज्यांची जागा आहे त्यांचा फोटो ज्यांची जागा अवेलेबल असेल त्या जागेचा तुम्हाला इथे फोटो जो आहे तो टाकायचा आहे.
घरकुल योजना असा भरा फॉर्म | Gharkul Yojana Online Apply 2025| pm awas yojana survey app online form
आणि ऍड रिमार्क वरती सेव नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे जर ज्यांची जागा नसेल तर तो त्यांना ऑप्शन येणार नाही त्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी प्रेफरन्स आता इथे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे की ट्रेनिंग वगैरे तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही यस करू शकता ट्रेनिंग वगैरे नको असेल तर तुम्ही डायरेक्टली नो ऑप्शन वरती क्लिक करू शकता त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहेत घराचे कोणता प्लॅन तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथे चेक करू शकता जो काही प्लॅन तुम्हाला चांगला वाटेल जो प्लॅन तुम्हाला आवडला असेल तो प्लॅन तुम्ही इथे चेक करा आणि तो प्लॅन तुम्ही इथे निवडू शकता अशा पद्धतीने घराचे भरपूर प्लॅन तुम्हाला इथे बघायला भेटतील जे घर तुम्हाला अशा पद्धतीने हे आवडलं असेल कोणतही आवडू द्या ते जे आवडेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता समजा हे आवडलं तर हे सिलेक्ट करा.
प्रोसीड बटनावरती क्लिक करा जर तुम्ही प्रोसड बटनावरती क्लिक केलं तर इथे सगळा भरलेला फॉर्म तुमचा दाखवेल आता हे सगळा फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचा आहे आणि उजव्या साईडला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक पीडीएफ फाईल आहे ती सेव्ह करून घ्यायची आपण भरलेला फॉर्म जो आहे तो इथे सेव्ह होईल सेव्ह केल्यानंतर ही सगळी माहिती चेक करायची आहे.
बरोबर आहे का त्यानंतर प्रोसड पर्यायावरती खाली डिक्लेरेशन सेव्ह करायचा आहे सक्सेसफुली झालेला ओके करायच आता पहिला ऑप्शन झाला आपल्याला दुसरा ऑप्शन आहे अपलोड सर्वे सेव्ड सर्वे डाटा जो दुसरा पर्याय आहे अपलोड सेव् सर्वे डाटा या पर्यायावरती दुसऱ्या ऑप्शन वरती क्लिक करायच क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे इथे आलेली दिसेल काही चुकलं असेल तर डायरेक्टली डिलीट करा आता इथे आपलं बरोबर आहे तर व्हेरिफाय आधार वरती क्लिक करा व्हेरिफाय जॉब कार्ड वरती क्लिक करा तुमच दोन्ही व्हेरिफाय झालं पाहिजे.
आणि जेव्हा तुम्ही दोन्ही व्हेरिफाय होईल त्यानंतर तुम्ही आता हा फॉर्म सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड रेकॉर्ड पर्याय वरती क्लिक करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपलं काम झालेल आपला सर्वे इथे कम्प्लीट झाला अस दाखवेल आणि इथे ओके करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा तुम्ही फॉर्म आणि सर्वे भरू शकता करू शकता ओके केल्यानंतर तुम्ही आता आपला सर्वे झालेला आहे का नाही आपला फॉर्म भरलेला आहे. का नाही ते पाहण्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऍड एडिट सर्वे वरती क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता सेल्फ सर्वे ऑलरेडी झालेला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे.