'

IDBI Bank Bharti 2024 आयडीबीआय बँक मध्ये ५०० जागांची भरती

IDBI Bank Bharti 2024

IDBI बँक लिमिटेडने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 500 रिक्त जागा उपलब्ध आहेत. अर्जदारांनी IDBI बँक भारती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. IDBI बँक भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या 24taasmarathi.com ला भेट द्या

नमस्कार मित्रांनो,  IDBI बँक अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)” पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख ही, 26 फेब्रुवारी 2024 असणार आहे.. अर्ज हे 12 फेब्रुवारी 2024 पासून घेतले जाणार आहेत, म्हणजे केवळ 15 दिवसाचा अवधी आहे.

Honda Stylo 160 India Launch Date आणि किंमत: इंजिन, डिझाइन, वैशिष्ट्ये

IDBI बँक भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा

IDBI Bank Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – Junior Assistant Manager (JAM)

🙋 Total जागा – 500

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

🌍 नोकरीचे ठिकाण -Job Location – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

📝 अर्ज पद्धती – Apply Online

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf वाचावी

अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे बँक मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदासाठी मोठी भरती निघाली आहे,

  1. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  2. फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरावा व कागदपत्रे व्यवस्तीत भरावी
  3. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 1000/- रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी 200|- रुपये भरायची आहे.
  4. तुम्ही जर सूचनेनुसार फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म बाद होतील व तुम्हाला पुढील पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल.
  5. उमेदवाराने स्वतःच्या जबाबदारी अचूक पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे,जर काही त्रुटी असल्यास त्यास स्वतःच्या सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 या दिवशीआहे, तर देय तारखेच्या आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची काही शक्यता नाही.

या संबधी भरतीशी संबंधित तुम्ही अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिक सूचना पाहू शकता, आणि कृपया ह्या रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह इतरांना शेअर करा व त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्या बाबद मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या २४ तास मराठी याला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

IDBI Bank Bharti 2024 आयडीबीआय बँक मध्ये ५०० जागांची भरती

#IDBI Bank Bharti 2024  #IDBI Bank Bharti 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top