Kadba Kutti Anudan Yojana 2023
राज्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांना कडबा कुट्टी हि अनुदान या वर ५०% सवलतींवर वाटप करण्याचे येत आहे.
शेतकरी यांना कडबा कुट्टी बद्दल वारंवार प्रश्न पडतात, या वर अर्ज कोठे करायचा. हे अनुदान कसे मिळवायचे. व सवलत कशी मिळवायची, य बद्दल प्रश्न वारंवार शेतकरी व पशुपालकांना असे प्रश्न पडतात.
चला तर आपण या बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जनावरांना बारीक चारा खाता यावा, व त्यांना बारीक चारा उपलध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत कडबा कुट्टी हे ५०% अनुदानावर वाटप करण्याचे ठरवले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.
कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits) आहेत. जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या साह्याने जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या साह्याने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.
कडबा कुट्टी मशीन चे प्रकार
- मनुष्य चलीत कडबा कुट्टी
- ट्रॅक्टर चलीत व इलेक्ट्रिक कडबा कुट्टी
- तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टला जायचं आहे, व तेथून तुम्ही अर्ज करू शकता.
- जर तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी केली नसेल तर, सर्वात पहिल्यांदा तुम्ही शेतकरी असल्याचे नोंद करा.
- तुम्ही प्रथम तुमचे युजर नेम आणि पासवर्ड तयार घ्यावा. व आधार नंबर टाकून तुमचा ओटीपी टाकून अकाउंट ओपन करून घ्या
- आता या वेबसाईट वर गेल्या नंतर तुम्ही जी माहिती भरायला सांगितली आहे, ती माहिती संपूर्ण भरून घ्या.
- जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही, तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्र यांच्या कडून अर्ज करू शकता.
Vihir Anudan Yadi Jahir / नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर
Kadba Kutti Anudan Yojana 2023 कडबा कुट्टी अनुदान योजना 2023?
Kadba Kutti Anudan Yojana 2023 कडबा कुट्टी अनुदान योजना 2023?
Kadba Kutti Anudan Yojana 2023 कडबा कुट्टी अनुदान योजना 2023?