'

kusum solar pump registration maharashtra कुसुम सोलर पंपाचा नवीन कोठा उपलब्ध 2023

kusum solar pump registration maharashtra

आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना कधीही करता येणार सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज.

  kusum solar pump registration maharashtra 2023

त्यासाठी सोलर पंपासाठी मुबलक कोठा या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या पोर्टल मध्ये अधिकृत संकेतस्थळावर एकाच वेळी जास्त फॉर्म भरल्याने हे पोर्टलची वेबसाईट बंद होत आहे.

कुसुम सोलर पंप नवीन माहिती –

या मध्ये अशी माहिती आहे कि, राज्य शासनाने शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात १ लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

आणि पुन्हा कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत १७/०५/२०२३ तारखेला सोलर पंप योजनेचा दुसरा टप्पा राज्यभरात राबवण्यासाठी सुरु झालेला आहे.

कुसुम सोलर पंप योजना –

प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी सोलर पंपासाठी अर्ज करू शकतात.

पण यामध्ये ३hp ते ७.५hp कोठा उपलब्ध आहे.

PM कुसुम सोलर पंप योजना –

पंतप्रधान कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महा ऊर्जा ने पुन्हा अर्ज सुरु केले आहेत.

पण अर्ज घेण्याची वेळ अजून हि गेलीली नाही , मात्र मुदत संपेल म्हणून अनेक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी अर्ज केले जाते.

त्यामुळे संकेतस्थळ हे क्रॅक किंवा बंद पडत आहे.

अर्ज करण्याची कसलीही मुदत नसल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता सावकाश अर्ज करावा असे देखील महा ऊर्जाने सांगितले आहे.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना –

राज्यात आता पर्यंत २८ हजार ६०१ जणांनी अर्ज केलेल्या असून महा ऊर्जेच्या संकेत स्थळाचा तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी त्याठिकाणी झालेली आहे.

त्यामुळे या संकेत स्थळाचा तांत्रिक भार येऊन संकेतस्थळ बंद पडत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागली आहे.

परंतु शेतकऱ्यांना घाई न करण्याच्या आवाहन देखील करण्यात आले आहे.

PM सोलर योजना –

त्यामुळे आता कोणतीही मुदत नाही. तुम्ही या साठी वर्षभर अर्ज करू शकता.

आता शेतकऱ्यांना शेतात ५८ हजार सौर पंप बसवण्यात आले. या योजनेतून त्यांना ९० ते ९५ % अनुदानावर कृषी पंपाचे वाटप केले जात आहे.

कृषी पंप योजना –

सप्टेंबर २०२१ पासून आत पर्यंत शेतकऱ्यांना ५८००० हजार पंप बसवण्यात आलेले आहेत.

या पूर्वी महाऊर्जाने पूर्वीच्या अर्जासह नवीन अर्ज मागण्यासाठी १७ मे पासून पोर्टल वर पुन्हा एकदा या संबंधित जाहीर प्रकरण करण्यात आलं होत.

Kusum Solar Yojana –

शेतकऱ्यांसाठीखूप महत्वाची बातमी आहे हि, आता महाराष्ट्र ऊर्जा विकास महा ऊर्जा अंर्तगत कुसुम घटक ‘ब ‘ हा दुसरा टप्पा सुरु करण्यात आलेला आहे.

आता या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. या संदर्भातील अधिक उपडेट करण्यात आलेला आहे.

दुसरा टप्पा म्हणजे हा १७/०५/२०२३ तारखेपासून सुरु झालेला आहे.

या मध्ये ३hp, ५hp, ७.५hp हे सोलर पंप मिळणार आहे.

en.wikipedia.org

Pradhanmantri Kusum Solar Pump / आता कुसुम सोलर पंप योजना 2023

kusum solar pump registration maharashtra कुसुम सोलर पंपाचा नवीन कोठा उपलब्ध 2023

kusum solar pump registration maharashtra कुसुम सोलर पंपाचा नवीन कोठा उपलब्ध 2023

kusum solar pump registration maharashtra कुसुम सोलर पंपाचा नवीन कोठा उपलब्ध 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top