Chief Minister Ladli Behna Yojana मुख्यमंत्री लाडली बहन योजना
Ladli Behna Yojana नमस्कार मित्रानो आपले २४ तास मराठी या न्युज वेबसाइट वर स्वागत आहे, तर मित्रानो आपल्याला माहित असेल कि, मुख्यमंत्री Ladli Behna Yojana हि सुरु झालेली आहे. तर मला असे म्हणायचे आहे कि, काही महिलांनी फॉर्म भरलेला आहे तरी हि त्यांना पैसे मिळाले नाहीत, तर आश्या महिलांना फॉर्म बद्दल काही प्रॉब्लेम आला आहे, व पैसे कश्यामुळे मिळाले नाहीत, आणि फॉर्म बद्द्दल काय उपडेट आले आहेत, हे आम्ही तुम्हला ह्या मध्ये सांगणार आहोत.
ladli behna yojana maharashtra –
मुख्यमंत्री माझी ladli behna yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी हि लाडली बहन योजना सरकारने सुरु केली आहे, आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
Free Scooty Yojana 2024 Maharashtra मोफत स्कूटी योजना 2024 महाराष्ट्र
ladli behna yojana पात्रता –
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वय २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वय ६५ वर्षे पूर्ण आवश्यक आहे .
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.
ladli behna yojana list –
- मुख्यमंत्री ladli behna yojana form अंतर्गत पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
- तुम्ही ही यादी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत जाऊन पाहू शकता.
- या यादीत नाव तपासण्यासाठी तुम्ही mukhyamantri ladki bahin yojana पोर्टल वर देखील जाऊ शकता
ladli behna yojana form
ladli behna yojana form कसा भरायचा.
ladli behna yojana form भरण्यासाठी खालील मजकूर जाणून घ्या.
ladli behna yojana form तुम्ही ऑनलाइन डाउनलोड करू शकता आणि जवळच्या अंगणवाडी मध्ये भरू शकता.
फॉर्ममध्ये खालील माहिती कशी भरायची. व आवश्यक कागदपत्र
- अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव
- जन्मतारीख आवश्यक आहे.
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आवश्यक आहे
- मोबाईल क्रमांक
- आधार क्रमांक
- बँक खाते क्रमांक (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)
- वैवाहिक स्थिती
त्याच बरोबर अजून काही document आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- अर्जदार महिलेचा फोटो
Chief Minister Ladli Behna Yojana फॉर्म कसा तपासून घ्यायचा :
- भरलेला फॉर्म अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, किंवा सेतू सुविधा केंद्रावर तपासून घ्या.
- तपासलेला फॉर्म जवळच्या अंगणवाडी केंद्रावर किंवा सेतू सुविधा केंद्रावर जमा करा
ladli behna yojana maharashtra online apply लाडली बेहना योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज करा
तुम्ही maharashtra ladli behna yojana साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. या साठी तुम्हला ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे लागणार आहे.
तुम्हीला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in किंवा nari shakti app ह्या वेबसाईट वर जावे लागेल. तेथून तुम्ही फॉर्म भरू शकता.