'

Majhi Ladki Bahin Yojana Sarkari New Update : आता माझी लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणी सूर, अनेक अपात्र लाडकी बहीणींवर कारवाई.

Majhi Ladki Bahin Yojana Sarkari New Update : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहात की माझी लाडकी बहीण योजना बातमी तर मित्रांनो महाराष्ट्रातील भरपूर महिलांनी माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी पण ही एक योजना अत्यंत लोकप्रिय ठरली असून राज्यातील प्रत्येक महिलांसाठी एक महत्त्वाची महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आलेले आहेत. तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना भरपूर असे आर्थिक सहाय्य असे दिले जाते परंतु आता या योजनेतील काही अपात्र आणि लाभार्थ्याची पडताळणी सुरू केलेली असून अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यावर कारवाई करण्यात आलेले आहे.

आता असे समोर आलेले आहे की ह्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यावर ही करावी करण्यात आली असून, या माझी लाडकी बहीण योजनेची ही पडताळणी प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या किंवा उर्वरित अर्जांची छाननी लवकर सुरू केली जाणार आहे. परंतु माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांची हि अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana Sarkari New Update

Subhadra Yojana New Update तुमच्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या महिलेच्या खात्यात 5 हजार रुपये जमा झाले, याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा

माझी लाडकी बहीण योजनेची ही पडताळणीबाबत महत्वाची बातमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकूण आतापर्यंत दोन कोटी 52 लाखापर्यंत या योजनेचा लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. परंतु आता आचारसंहिता लागल्यानंतर या योजनेची छाननी बंद करण्यात आलेली होती. परंतु आता या अर्जाची लवकरात लवकर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असे समोर आलेले आहे. Majhi Ladki Bahin Yojana Sarkari New Update

माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता याबाबतची माहिती

आता महिला व बालकल्याण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, की माझी लाडकी बहीण या योजनेचे नवीन अर्जाची व लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. परंतु या अंतिम यादी प्रसिद्ध होताच, या योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात तातडीने लवकरात लवकर ६ हप्ता ची रक्कम जमा करण्यात येणार आहे. असे समोर आलेले दिसते मात्र ६ या हप्त्याचे महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील का २१०० रुपये माहिती याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. Majhi Ladki Bahin Yojana Sarkari New Update

Soyabean Rate Today सोयाबीनचे बाजारभाव वाढले, पाहा आजचे नवे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.  

Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!