Ration Card E-kyc In Maharashtra रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.
नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हे आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे एक महत्वाचे दस्तऐवज आहे. आज देशातील बहुतांश लोकांकडे रेशनकार्ड आहे. …