'

Vihir Anudan Yadi Jahir 2023 नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर 2023?

Vihir Anudan Yadi Jahir 2023

नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि, नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर झालेली आहे.

तसेच या यादी साठी कोण कोण पात्र आहेत, हे आपण पाहणार आहोत.

या यादी साठी तब्ब्ल ४ लाखांचे अनुदान असणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शाशनाकडून विहरीसाठी हे अनुदान देण्यात येत आहे, हे अनुदान तब्ब्ल विहिरीसाठी ४ लाख रुपये एवढे मिळणार आहे.

हि योजना महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना विहीर सिंचन यासाठी देण्यात आली आहे.+

शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचनाची अत्यंत आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान देण्याची योजना सुरू केली. वाढीव अनुदानाचा नुकताच शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता.

मनरेगा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती जशाप्रकारे फळबाग लागवड योजना, विहीर अनुदान योजना, घरकुल योजना इत्यादी योजनाची संपूर्ण माहिती नागरिकांना मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येते.

मागील काही काळापासून महाराष्ट्र सरकारने मनरेगा या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील किंवा कुटुंब सुधरवण्यासाठी त्यांना नवीन योजना राबवण्यात होती.

पण त्या योजनेचा सरकाने शेतकरी कुटुंब लखपती हि कार्यांचा निर्धार केलेला होता.

याचा योजनेच्या भूजल सर्वेक्षण केल्यावर असे काही राज्यात ३,८७,५००विहरी खोदण्यात शक्य झालेले आहे.

महाराष्ट्र सरकारने मनरेगा या योजनेतून अंतर्गत शेतकरी कुटुंबाला हि योजना राबवण्यातआहे.

विहीर अनुदान महाराष्ट्र –

तुमच्या गावात कोण कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान जमा झाले आहे, किंवा तुम्ही तुमच्या गावची यादी तुमच्या मोबाईल वरून हि पाहू शकता.

हि योजना अर्थात नरेगा योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत.

प्रामुख्याने हि योजना सिंचन विहीर योजनेच्या लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत.

विहीर अनुदान लाभार्थी यादी २०२३ –

हि यादी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हि बघू शकता.

सर्व प्रथम तुम्ही Narega.in या साईट वर जाऊन आपल्या ग्रामपंचायत या पर्यायावर जाऊन क्लिक करून तुम्हाला रिपोर्ट जनरेटर वर क्लिक करावे.

सिंचन विहीर अनुदान यादी –

या साईट वर तुम्ही तुमचं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा, व त्यानंतर वर्ष सिलेक्ट करा.
तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका , तुमचे गाव म्हणजे पंचायत समिती निवडायचा आहे.

हि सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा रिपोर्ट त्याठिकाणी दिसतो.

en.wikipedia.org

नवीन सिंचन विहरी साठी आता तब्ब्ल ४ लाख रुपये अनुदान मिळणार/ Sinchan Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yadi Jahir 2023 नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर 2023?

Vihir Anudan Yadi Jahir 2023 नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर 2023?

Vihir Anudan Yadi Jahir 2023 नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर 2023?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top