'
Ladaki Bahin Yojana अंतर्गत दिवाळी आणि भाऊबीज 3000 रुपये बोनस.

Ladaki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना खुशखबर आहे, जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे आहेत. हे तुम्हाला दिवाळी भाऊबीज बोनस म्हणून लवकरच तुमच्या आता बँक खात्यामध्ये जमा…