Pik Vima Yojana शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तसेच खरीप हंगामात एक रुपयाचा पीक विमा मिळणार आहे. 2023 मध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना…