'

Gharkul Yadi Kashi Pahavi घरकुल यादी कशी पहावी 2025.

Gharkul Yadi Kashi Pahavi घरकुल यादी कशी पहावी 2025.

नमस्कार मित्रांनो मित्रांनो Gharkul Yadi Kashi Pahavi घरकुल योजनेची जी काही यादी आहे. ती तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे, का नाही हे चेक करू शकता. जर तुमचं त्यामध्ये नाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला घर सँक्शन झालेला आहे का नाही किती हप्ते मिळाले आहेत. कोणाकोणाला किती हप्ते मिळाले कोणाकोणाची नाव त्यामध्ये आहेत त्यामध्ये कोणाला घर सँशन झालेले आहेत.

 तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायच आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला वरती मेनू आहेत. या तीन रेषाचा जो बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायच आहे. इथे या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल, आवास सॉफ्ट हा जो आवाज सॉफ्ट ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायच आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसतोय.

लाडकी बहीण जून हप्ता राहिलेल्या सर्व जिल्ह्यात पुन्हा वाटप सुरू | ladki bahin yojana june hafta

या रिपोर्ट ऑप्शन वरती क्लिक करायच आहे.  Gharkul Yadi Kashi Pahavi रिपोर्ट वरती आल्यानंतर सर्वात खाली इथे यायच आहे खाली आल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट दिसेल यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायच आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे इथे निवडायचा आहे महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुमचा जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे, त्यानंतर तुमच्या इथे तालुका जो असेल तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे.

Gharkul List 2025 Maharashtra

त्यानंतर तुमच्या गावाचा जे काही नाव असेल ते गावाच नाव इथे शोधून व्यवस्थित इथे सिलेक्ट करायच आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली आता 202425 सिलेक्ट करायचा आहे. कारण 2526 अजून लिस्ट लागली नाही, तर 202425 हे लेटेस्ट लिस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर पहिला ऑप्शन येतो.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व सिलेक्ट करायच आहे हे सिलेक्ट केल्यानंतर एक कॅप्चा विचारला आहे. त्यामध्ये आन्सर टाकायच आहे प्लस मायनस जे काही विचारल असेल ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायच आहे झालेल आहे.

तुमचं काम इथे आपल्याला नाव त्या त्या गावामध्ये कोणाकोणाचे नाव आहेत सगळी माहिती दिसेल भरपूर अशी माहिती यामध्ये आहे. याची सर्वात पहिल्यांदा आपल्याला पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची आहे. तर डाऊनलोड पीडीएफ हा बटन दिसेल त्या बटनावरती क्लिक करायच आहे डाऊनलोड पीडीएफ बटनावरती क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ डाऊनलोड झाली आहे.

pm awas yojana maharashtra list

ओपन करा ओपन केल्यानंतर त्या लाभार्थ्यांची नाव दिसतील तसेच लाभार्थ्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे. तो तिथे आलेला दिसेल त्यानंतर लाभार्थ्याला घर सँक्शन झालेला आहे का नाही घर मिळालेला आहे का नाही जर मिळालं असेल,

तर त्याला 1,20,000 अनुदान भेटणार आहे आता त्यामधल त्याला किती मिळालेला आहे काही जणांना 15,000 मिळाले काही जणांना हळूहळू टप्प्याने टप्प्याने मिळत आहे. घर सँक्शन झालेल आहे का नाही सगळी माहिती दिसेल ज्यांचं नाव आता लागलेले त्यांची तारीख सुद्धा दिसेल कधी नाव लागलेल आहे. कधी सँक्शन झालेली आहे तारखा सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील अशा पद्धतीने तुम्ही हे पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा आणि आपल्या गावातील जे काही नाव असतील ते इथे तुम्ही पाहू शकता महत्त्वपूर्ण आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.  

Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे. 

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!