'

लाडकी बहीण जून हप्ता राहिलेल्या सर्व जिल्ह्यात पुन्हा वाटप सुरू | ladki bahin yojana june hafta

लाडकी बहीण जून हप्ता राहिलेल्या सर्व जिल्ह्यात पुन्हा वाटप सुरू | ladki bahin yojana june hafta

नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो पाच तारखेला पडायला सुरू झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये पाच तारखेला हप्ता पडला आणि रविवारी अचानक हप्ते यायचे बंद झाले. कोणालाच रविवारी हप्ता मिळाला नाही परंतु आता आज आहे. सोमवार आणि आज पासून राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे.

घरकुल योजना असा भरा फॉर्म | Gharkul Yojana Online Apply 2025| pm awas yojana survey app online form

भरपूर जणांना आज पासून हप्ते पडतायत. तुम्ही पाहू शकता 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत जून 2025 म्हणजे जून महिन्याचे हावी हप्ते पडलेले आहेत. काही वेळापूर्वीच हप्ते जे आहेत ते सर्व जिल्ह्यांमध्ये पडायला सुरू झालेत तुम्ही पाहू शकता 7 जुलै रोजी एररटेल पेमेंट बँके मध्ये भरपूर जणांना पैसे आलेले आहेत, सात वाजता आलेले आहेत कोणाला पाच वाजता आठ वाजता अशा पद्धतीने हप्ते जे आहेत, ते पडायला सुरुवात झालेली आहेत.

ladki bahin new hafta

तुम्हाला सुद्धा तुमचा हप्ता हा मिळणार आहे काळजी करू नका आता हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये मध्ये पैसे पडतील.

दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ते वाटप होईल आज होतील उद्या होतील आणि झाले राहिलेले परवा होतील अशा पद्धतीने सर्वांना पैसे मिळतील महत्त्वपूर्ण ही अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.  

Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे. 

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!