'

talathi bharti महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?

talathi bharti

महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

Contents
talathi bhartiमहाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदासाठी 4644 रिक्त पदे उपलब्ध आहेत.वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांसह महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी नोकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.अधिक माहितीसाठी कृपया खाली टिप्पणी द्या.अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे.राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.Maharashtra Talathi Bharti 2023 job Detailsतलाठी  ही कागदपत्रं आवश्यक talathi bharti महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदासाठी 4644 रिक्त पदे उपलब्ध आहेत.

वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांसह महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी नोकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.

अधिक माहितीसाठी कृपया खाली टिप्पणी द्या.अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.

तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे.

राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

Table of Contents

Maharashtra Talathi Bharti 2023

पदाचे नाव: तलाठी.

एकूण रिक्त पदे: 4644 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

वेतन  25,500रु- ते रु. 81,100

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 15 जून २०२३ (संभवत).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३ (लवकरच उपलब्ध होईल).

 

kusum mahaurja | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 job Details

  • तलाठी  

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर  250 Posts 19 नागपूर 117 Posts
2 अकोला  41 Posts 20 नांदेड  119 Posts
3 अमरावती  56 Posts 21 नंदुरबार  54 Posts
4 औरंगाबाद  161 Posts 22 नाशिक  268 Posts
5 बीड  187 Posts 23 उस्मानाबाद  110 Posts
6 भंडारा  67 Posts 24 पालघर  142 Posts
7 बुलढाणा  49 Posts 25 पुणे  383 Posts
8 चंद्रपूर  167 Posts 26 रायगड 241 Posts
9 धुळे  205 Posts 27 रत्नागिरी  185 Posts
10 गडचिरोली  158 Posts 28 सांगली  98 Posts
11 गोंदिया  60 Posts 29 सातारा 153 Posts
12 हिंगोली  76 Posts 30 सिंधुदुर्ग 143 Posts
13 जालना  118 Posts 31 सोलापूर  197 Posts
14 जळगाव 208 Posts 32 ठाणे  65 Posts
15 कोल्हापूर 56 Posts 33 वर्धा  78 Posts
16 लातूर  63 Posts 34 वाशिम 19 Posts
17 मुंबई उपनगर  43 Posts 35 यवतमाळ  123 Posts
18 परभणी 105 Posts 36 मुंबई शहर 19 Posts

 

ही कागदपत्रं आवश्यक 

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

talathi bharti महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?

talathi bharti महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top