Ladki bahin ekyc error problem – नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण पाहणार आहोत कि, लाडकी बहिण योजनेची इ केवायसी सुरू झालेली आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींना एकच प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे स्क्रीनवरती पहा एरर येतोय हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यादीत नाही. भरपूर जणांना हा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे ई केवायसी होत नाहीये, आणि भरपूर जण विचारतायत आता नक्की काय करायचं. आम्ही केवायसी करताना मोबाईल मधून केवायसी करतोय. लॅपटॉप मधून करतोय. कम्प्युटर मधून करतोय, कोणताही आधार नंबर जरी टाकला, तरी सुद्धा एकच प्रॉब्लेम येतोय. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आमचा आधार क्रमांक नाही. म्हणून आता यामध्ये लक्षात ठेवा वेबसाईट पूर्णपणे क्रॅश झालेली आहे. वेबसाईट चालत नाहीये, आणि त्यामुळे हा स्क्रीनवरती पहा हाच प्रॉब्लेम येतोय.

Aadhaar number is not in the list of Chief Minister’s Majhi Ladki Bhain Yojana ( आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीये )
हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीये. ही वेबसाईट अजिबात चालत नाहीये, सरकारने याच्यावरती दखल घेतली पाहिजे. लवकरात लवकर ही वेबसाईट चालू करायला पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे.
Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे !
आता भरपूर जण असे म्हणतायत की आमचा आधार नंबर याच्यामध्ये नाहीये का, आमची केवायसी आता होणार नाहीये का, तर असं काही नाही तर थोडे दिवस तुम्हाला थांबायच आहे. इथे हा सर्वरचा प्रॉब्लेम आहे. सर्वर पूर्ण क्रॅश झालेला आहे. आता पुन्हा वेबसाईटच काम जे आहे. ते चालू झालेल आहे. त्यामुळे हा तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. वेबसाईटच काम व्यवस्थित झाल्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू चालू होईल.
सर्व लाडक्या बहिणींचे नाव यादीमध्ये आहे. परंतु वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या एरर हा सगळ्यांना एरर दाखवतोय. त्यामुळे थोडे दिवस थांबायच आहे. तुम्हाला लवकरच वेबसाईट सुरळित होईल. पुन्हा केवायसी सुरू होईल. काही केवायसी मध्ये बदल होऊ शकतो.
If there is any change in the KYC of the Chief Minister’s Majhi Ladki Bhaeen Yojana ( मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जर केवायसी मध्ये काही बदल झाला )

जर केवायसी मध्ये काही बदल झाला, केवायसी सुरू झाली, तर तर सर्व लाडक्या बहिणींनी एक काम करायचंय दिवसा तुम्ही या नंबर वरती फोन करायचा हेल्पलाईन नंबर आहे. सरकारला आपलं जो काही प्रॉब्लेम आहे. आपला तो सांगायचा 181 181 वरती कॉल करायचा आहे. आणि आपलं जे काही प्रॉब्लेम येतोय तो सगळ्या लाडक्या बहिणींनी सांगायचं आहे.
दिवसा फोन करून यांना जरा त्रास द्या. म्हणजे लवकरात लवकर आपली जी ई केवायसी आहे, ती पूर्ण होईल. आणि सरकारपर्यंत ही माहिती पोहोचेल. व्यवस्थित पोर्टल सुरू होईल.. तर एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्व लाडक्या बहिणींची नावे यादीमध्ये आहेत काळजी करू नका. हा सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा तुम्हाला एरर येतोय. त्यामुळे थोडे दिवस थांबा. व्यवस्थित सुरू होईल, सुरू झाल्यानंतर आपल्या तुम्हाला अपडेट भेटून जाईल.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
वेळोवेळी लवकरात लवकर अपडेट तुम्हाला भेटत राहतील , सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र..
