PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye !
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि यूएन नंबर कसा काढायचा. आणि त्यानंतर तो ऍक्टिव्हेट कसा करायचा. आता आज आपण पाहणार आहे, पीएफ चा जो काही यूएन नंबर आहे. त्याचा पासवर्ड कसा बनवायचा, आणि पीएफ ची केवायसी कशी करायची, म्हणजेच पॅन कार्ड आणि बँक अकाउंट कसं जोडायचं, या हे आपण पाहणार आहे.
PF KYC अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ( Documents required to update PF KYC
- आधार कार्ड – ओळख व पत्ता पुरावा म्हणून आवश्यक.
- पॅन कार्ड – टॅक्स संबंधित तपशील व खात्याशी लिंक करण्यासाठी.
- बँक पासबुक / बँक स्टेटमेंट / कॅन्सल चेक – बँक अकाऊंट डिटेल्स टाकण्यासाठी.
- पासपोर्ट (असल्यास) – अतिरिक्त ओळख व पत्ता पुरावा.
- ड्रायव्हिंग लायसन्स (पर्यायी) – पत्ता व ओळख पुरावा म्हणून.

PF KYC - मतदार ओळखपत्र (Voter ID) – ओळख पुरावा म्हणून वापरता येते.
How to create a UN password ( यूएन चा पासवर्ड कसा बनवायचा )
तर मित्रांनो सर्वात प्रथम यूएन चा पासवर्ड कसा बनवायचा, ते पाहूयात त्यासाठी तुम्हाल ( https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface/ ) या वेबसाईट वरती यायच. वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे. इथे आल्यानंतर आपल्याला यूएन नंबर पासवर्ड विचारतात. आपल्याकडे पासवर्ड नाहीये, त्यामुळे आपण खाली फॉरगॉट पासवर्डचा एक ऑप्शन दिसेल, या फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करायच आहे. फॉरगेट पासवर्डवरती जस तुम्ही क्लिक कराल, तर इथे आपल्याला थोडी माहिती द्यायची आहे. पहिल्यांदा यूएन नंबर युएन नंबर कसा काढायचा यावरती आपण हे बघणार आहे.

तो पाहून घ्या तर आपला यूएन नंबर इथे टाका त्यानंतर नाव टाकायच आहे. आधार कार्ड वरती जसं नाव असेल तसच नाव इथे टाकायच आहे.
त्यानंतर डेट ऑफ बर्थ आधार कार्ड वरती जी काही जन्मतारीख असेल तीच इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मेल आहात फिमेल आहात पुरुष स्त्री जे काही ऑप्शन आहे. ते सिलेक्ट करायचा, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे एक्सेप्ट करायचा, आणि जो कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा टाकून आपल्याला खाली आहे, तसा कॅप्चा टाकायचा, आणि गेट ऑथरायझेशन पिन वरती क्लिक करायच आहे. ही माहिती अचूक टाकायची व्यवस्थित टाकायची आधार कार्डवर जशी आहे, तसेच टाकायचे. आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी या बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर न्यू पासवर्ड विचारले एक पासवर्ड बनवायचा तुमचं नाव @ वटू थ अशा पद्धतीने आणि तोच पासवर्ड तुम्हाला खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा टाकायचा आहे. तर ओटीपी आलाय इथे ओटीपी टाकून घ्या. न्यू पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे, तसा पासवर्ड तुम्ही बनवू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव टरेट वथ तसच कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा तुम्हाला तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचाय, आणि इथे लेफ्ट साईडला पहिला ऑप्शन आहे. व्हेरिफाय या व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायच आहे.

व्हेरिफाय बटनावरती तुम्ही क्लिक कराल, तर तुमचा पासवर्ड इथे चेंज झालेला दिसेल. तुम्हाला आणि इथे दाखवल जाईल युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली चेंज प्लीज क्लिक हिअर टू लॉगिन त्यानंतर तुम्ही क्लिक हिअर वरती क्लिक करा. आणि तुम्ही आता तुमचा यन नंबर तुम्हाला माहित झाला पासवर्ड तुम्ही तयार केला यन नंबर पासवर्ड टाकून तुम्ही आता साई इन करू शकता. लॉगिन करू शकता, आणि आपली माहिती सगळी पाहू शकता. आता आपल्याला जो काही केवायसी पासवर्ड कसा बनवला ते समजल. आता केवायसी करायची आता केवायसी करण्यासाठी आपल्याला यन नंबर पासवर्ड लागतो. हे दोन्ही आता तुमच्याकडे आहे, जो
काही यूएन नंबर आहे, तो या बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचा आहे, आणि त्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही बनवला होता, आत्ता तो पासवर्ड इथे टाकायचा आणि खाली साई इन बटनावरती क्लिक करायच आहे. साई इन केल्यानंतर जो काही ओटीपी आहे, तो तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल. तो ओटीपी इथे या बॉक्स मध्ये टाकायचा आणि सबमिट करायच आता भरपूर जण म्हणतात की, केवायसी का करायची कारण बँक अकाउंटची केवायसी केल्याशिवाय तुम्ही पीएफ काढू शकत नाही. त्यासाठी आपल्याला केवायसी करायची आहे, तर आता हा ओटीपी टाकून सबमिट करूयात आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला वरती भरपूर ऑप्शन दिसतील.

होम व्ूमॅनेज अकाउंट ऑनलाईन सर्विस आपल्याला मॅनेज वरती क्लिक करायचं, आणि तीन नंबरचा पर्याय आहे, केवायसी या केवायसी ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. केवायसी ऑप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तीन बटन दिसतील. ज्यामध्ये बँक पॅन पासपोर्ट तीन ऑप्शन तुम्ही ऍड करू शकता. सगळ्या सगळ्यात पहिला जो मॅडेटरी ऑप्शन आहे, ते बँक बँक अकाउंट आपल्याला मॅडेटरी अकाउंट ऍड करावच लागतं. दुसरा आहे, पॅन 50 हज च्या वरती जर पीएफ गेला तर पॅन कार्ड हे कंपलसरी आहे. तर आपण हे दोन्ही आत्ताच ऍड करून घ्या, इथे बँक वरती क्लिक करा आणि पॅन कार्ड वरती क्लिक करा तर खाली तुम्हाला दोन्ही ऑप्शन ऍड करायचे येतील.
पहिल्यांदा बँक अकाउंट नंबर इथे टाकायचे, तुम्हाला व्यवस्थित रित्या बँक अकाउंट नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला व्यवस्थित टाका. त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, त्यानंतर बँक बँक आयफसी जो काही बँकेचा आयएफसी कोड आहे, तो इथे व्यवस्थित टाकायचा, त्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरिफाय करायचा ऑप्शन येईल. तो आयएफसी कोड व्हेरिफाय होईल, आणि ते पहा व्हेरिफायचा ऑप्शन आलाय व्हेरिफाय आयएफएफसी व्हेरिफाय एफसी वरती क्लिक केल्यानंतर काय होईल. तो आयएफसी कोड व्हेरिफाय होईल कोणत्या ब्रांचचा आहे.

तुमची जी काही ब्रांच असेल ती इथे चेक करून घ्या बरोबर आहे, का बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि पॅन डिटेल्स मध्ये आपला जो काही पॅन कार्ड नंबर आहे, तो इथे आपल्याला खाली पॅन पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर एक्सेप्ट वरती क्लिक करायचा आहे. तर इथे मी पॅन डिटेल्स मध्ये पॅन कार्ड नंबर इथे टाकू शकता. आता हे सिक्युरिटी पर्पस साठी मी ब्लर केले तर या बॉक्स मध्ये आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे.
अकाउंट नंबर पॅन कार्ड नंबर सगळे टाकल्यानंतर खाली एक्सेप्ट करून सेव्ह बटन दिसेल इथे तुम्हाला या सेव्ह बटनावरती क्लिक करायच आहे. जसं तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक कराल, तर इथे थोड लोडिंग होऊ शकतं, आणि जर फेल्ड वगैरे झालं तर तुम्ही पुन्हा ट्राय करू शकता. तर मी इथे पुढे आलेला आहोत. अशा पद्धतीने येईल तुमच्या आधार कार्डला जो काही नंबर लिंक आहे, त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल.

तो ओटीपी टाकून इथे सबमिट करायचा आहे. फक्त बँकची माहिती अकाउंट नंबर वगैरे सगळं बरोबर आहे, का एकदा चेक करायच आणि त्यानंतर सबमिट करायच आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे चेक करू

शकता. आपल बँक अकाउंट आणि पॅन कार्ड इथे गेलेला आहे. पुढे अप्रूव्ल साठी आता जे काही डिजिटल सिग्नेचर आहे, ते तुम्ही ज्या कंपनीमध्ये कामाला असाल कॉन्ट्रॅक्ट ज्याच असेल, तुमचं तर त्या कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल जे काही बँक अकाउंट पॅन कार्ड आहे.

ते अप्रूव् करून घ्यायच एका दिवसात होत दोन दिवसात होतं, तुमचं कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा अप्रूव् करेल त्यानंतर इथे अप्रू दाखवल जाईल. तुमचा अप्रूव् झाल्यानंतरच तुम्हाला जे काही पीएफ आहे, तो काढता येईल. आणि पीएफ ची काम करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही केवायसी आहे, ती केवायसी करायची आहे. आणि कंपनीला कॉन्टॅक्ट करून जे काही आपलं स्टेटस आहे, ते अप्रूव् करून घ्यायचं आहे काही दिवसांनी इथे तुम्ही चेक करू शकता.

अप्रूव् झालेला आहे का, नाही तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. महत्त्वपूर्ण हा माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद जय हिंद जय महाराज..
