Skip to content
24 Taas Marathi

24 Taas Marathi

नमस्कार! मी ऋषिकेश गायकवाड, तुम्हा सर्वांचे आपल्या २४ तास मराठी मध्ये स्वागत करतो. जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल. शेतकरी सुखी तर देश सुखी – जय महाराष्ट्र.

  • Home
  • Sarkari Yojana
  • Auto & Tech
  • Cricket
  • Food & Health
  • Jobs
  • Toggle search form
  • Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani
    Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी ! Sarkari Yojana
  • Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment
    Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही ! Sarkari Yojana
  • Ladki bahin ekyc error problem
    Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही ! Sarkari Yojana
  • New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process
    New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process | नवीन मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज २०२५-२६ महाराष्ट्र नवीन प्रक्रिया ? Sarkari Yojana
  • New Aadhar card, ration card, voter ID card online download
    New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड !  Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download |
    Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
    Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26
    Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 | भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज ! Sarkari Yojana
solar rooftop yojana maharashtra mahavitaran

solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना !

Posted on October 11, 2025October 11, 2025 By 24taasmarathi No Comments on solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना !

नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहेत कि, solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना तुम्हाला तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायच असेल, सरकारने नवीन सोलर रूफटॉप योजना सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत तुमच्या घरावरती तुम्ही सोलर बसवू शकता. तेही फक्त 2डी हज रुपये ते द हज रुपये एवढी रक्कम जे आहे, ते फक्त तुम्हाला भरावी लागेल. 95% अनुदान असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सोलर महावितरण तुमच्या घरावरती बसवणार आहे.

Table of Contents

Toggle
      • Read More GR : –  स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी लागणारी माहिती डाउनलोड करा !
  • What are the eligibility criteria for the Swayampurna Maharashtra Residential Rooftop Solar Scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी काय काय पात्रता राहील. )
  • How much will you have to pay for the self-sufficient Maharashtra residential rooftop solar scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील. )
    • Read More : – PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye !
    • Documents required for Swayampurna Maharashtra Residential Rooftop Solar Scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी लागणारी कागदपत्रे. )
    • What are the criteria solar rooftop yojana maharashtra mahavitaran ( निकष काय आहेत. )
  • Conclusion solar rooftop yojana maharashtra mahavitaran
solar rooftop yojana maharashtra mahavitaran

Read More GR : –  स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी लागणारी माहिती डाउनलोड करा !

What are the eligibility criteria for the Swayampurna Maharashtra Residential Rooftop Solar Scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी काय काय पात्रता राहील. )

यासाठी काय काय पात्रता राहील, कशा पद्धतीने याचा लाभ भेटेल किती पैसे तुम्हाला भरावे लागतील, कोणकोणत्या कॅटेगिरी मध्ये आहे. काय पात्रता आहे, संपूर्ण माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहेत.

24 Taas Marathi
solar rooftop yojana maharashtra mahavitaran

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि त्यासोबतच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर म्हणजेच स्मार्ट सोलर योजना राबवण्याबाबत दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा जीआर आहे.

यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ते इथे समजून घ्या महत्वपूर्ण जीआर नक्की काय सांगतोय, शासन निर्णय काय लिहिलय ते पहा. शासन निर्णय आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौरल ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेचे सौरऊर्जा द्वारे निर्मित ऊर्जेचा घरगुती वापर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्न आर्थिक स्त्रोत्र निर्माण करणे त्याद्वारे छतावरील ही काही योजना आहे.

ती राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर या योजने अंतर्गत किती लोकांना यामध्ये फायदा होणार आहे, तर 5 लाख असे घरगुती ग्राहक आहे, त्यांना छतावरती सोलर जे आहे, ते बसवण्यात येणार आहे.

24 Taas Marathi
solar rooftop yojana maharashtra mahavitaran

ज्यामध्ये दारिद्र रेषेखालील एक 54 622 आहेत आणि जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. ते 345 आहेत अशा पद्धतीने ही योजना यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे. आता यामध्ये तुम्हाला किती पैसे भरावे लागतील ते इथे समजून घ्या इथे दिलेला आहे.

How much will you have to pay for the self-sufficient Maharashtra residential rooftop solar scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील. )

त्यांनी घरगुती वीज ग्राहकांचा गट आता हा प्रकार आहे आता हे प्रकार दोन आहेत पहिला प्रकार आहे तो म्हणजे दारिद्र्य रेषेखाली ग्राहक जे कोणी दारिद्र रेषेखाली ग्राहक असतील त्यांना पहा ग्राहकाचा हिस्सा जर पाहिला तर फक्त 25 हज रुपये फक्त भरावे लागतील.

राज्य शासनाचा हिस्सा जर पाहिला तर 17500 म्हणजे राज्यशासन देणार आहे आणि केंद्र शासन 30 हज रुपये इथं भरणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला 2डी हजार रुपये भरावे लागतील.

24 Taas Marathi
solar rooftop yojana maharashtra mahavitaran

जे दारिद्रशेखाली असतील परंतु दुसरा आहे ज्यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी वापर जे करतात असे ग्राहक जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक आहेत त्यांना इथे पहा सर्वसाधारण गट म्हणजे ओपन तर इथे 10,000 रुपये ज्यामध्ये ग्राहकाचा हिस्सा किती
राहील.

10,000 10,000 फक्त भरावे लागतील बाकी जे 10,000 आणि हे 30 हजार हे राज्य शासन केंद्र शासन देईल. त्यानंतर अनुसूचित जाती यांना पहा 5000 रुपये भरावे लागतील अनुसूचित जमाती यांना 5000 रुपये आणि हा इथे 15000 30 हजार 1500 30 हजार अशा पद्धतीने हे 50 हज रुपये इतकी जी काही रक्कम आहे.

Read More : – PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye !

ती अंदाजे त्यांनी ग्राह्य धरलेली आहे आणि त्यानुसार हे काही चार्ट आहे तो बनवण्यात आलेला आहे म्हणजे अंदाजे ही रक्कम तुम्हाला एवढी 2डी हजार पासून ते द हजार रुपया पर्यंत भरावी लागणार आहे आता यामध्ये तुमची निवड कशी होईल तर लाभार्थी निवडीचे निकष पहा ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणं आवश्यक वीज कनेक्शन आवश्यक आहे.

ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरती सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. त्यानंतर इच्छुर ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टवरती नोंदणी करणे आवश्यक राहील.

Documents required for Swayampurna Maharashtra Residential Rooftop Solar Scheme ( स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना यासाठी लागणारी कागदपत्रे. )

  1. आधार कार्ड
    (अर्जदाराचे ओळख व पत्ता सिद्ध करण्यासाठी)
  2. मालकी हक्काचे दस्तऐवज
    घर / छत ज्या जागेवर सोलर पॅनेल बसवायचे आहेत त्याचे मालकीचे कागदपत्रे (उदा. 7/12 उतारा, पट्टा, अनुबंध, जमीन / इमारतीचे मालकी प्रमाणपत्र)जर छत इतर व्यक्तीचे भाग असेल, तर सह-हिस्सेदारांची सममतीपत्र (No Objection Certificate)
  3. विजेचे चालू बिल (घरातील विद्यमान वीज कनेक्शन असल्यास, वर्तमान वीज बिल)
  4. बँक खाते विवरण (पासबुक / खाती तपशील)  खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव.
  5. पत्त्याचा पुरावा / रहिवासी दाखला (जर पत्ता आधार कार्डमध्ये किंवा इतर दस्तावजांमध्ये वेगळा असेल तर)
  6. छायाचित्र – अर्जदाराचे पासपोर्ट साईझ फोटो,छताची किंवा पॅनेल बसवायच्या जागेची छायाचित्रे
  7. उपकरणांचे तांत्रिक माहिती / ब्रॉशर / डेटा शीट – सौर पॅनेल, इन्व्हर्टर, इतर उपकरणांचे तांत्रिक तपशील, मॉडेल, निर्माता इत्यादी वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये निकष सुद्धा लावण्यात आलेले आहेत.

What are the criteria solar rooftop yojana maharashtra mahavitaran ( निकष काय आहेत. )

ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष 2025 म्हणजे ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या जो कालावधी आहे.

त्यामध्ये 100 युनिट पेक्षा जास्त नसेल असे ग्राहक योजनेसाठी पात्र राहणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त सिंगल फेज वीज ग्राहक या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील दारिद्र रेषेखाल सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. व दारिद्र रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सदर योजना प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवणार आहे.

जो अगोदर अर्ज करेल त्याला अगोदर इथे योजनेचा लाभ भेटेल डिसेंबर 2025 पर्यंत दारिद्र रेषेखालील ग्राहकांची संख्या एक 54 आणि असल्यास सदर जो कोटा आहे.

तो झिरो ते 100 युनिटचा ग्राहकांसाठी वळवण्यात अधिकार हा महावितरणला आहे असं सांगण्यात आलेल आहे. तसेच योजनेचा जर कालावधी पाहिला तर सदर योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असणार आहे.

तर अशा प्रकारची ही योजना आहे थोडक्यात तुम्हाला माहिती समजली असेल हा जीआर तुम्हाला दिलेला आहे. तो डाऊनलोड करा आणि महत्वपूर्ण हि माहिती सर्व सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय

Conclusion solar rooftop yojana maharashtra mahavitaran

तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि ह्या मध्ये जी माही दिली आहे. solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, ती संपूर्ण माहिती आम्ही या बद्द्दल दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि ह्या मध्ये जी आवश्यकत लागणारी कागद पत्रे आहेत ती, फरक सुद्धा असू शकतात, कारण कोणी ग्रामीण किंवा शहरी भागात सुद्धा राहतो, म्हणून मी आपणस असे सांगू शकतो कि, तुम्ही ज्या भागात राहत असाल त्या नुसार तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. माझी एवढीच विनंती आहे कि, तुम्हाला जर हा फॉर्म भरता आला नाही तर, तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.

Post Views: 59
Sarkari Yojana Tags:free solar panels maharashtra, how to apply rooftop solar maharashtra, maharashtra solar subsidy 2025, mahavitaran rooftop solar, mahavitaran solar benefits, msedcl solar scheme, residential rooftop solar maharashtra, rooftop solar installation maharashtra, rooftop solar tutorial, solar energy tips 2025, solar power for homes maharashtra, solar rooftop yojana maharashtra, solar rooftop yojana maharashtra mahavitaran, solar yojana guide, आवासीय रूफटॉप सोलर, स्वयंपूर्ण महाराष्ट्र सोलर योजना

Post navigation

Previous Post: PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye !
Next Post: Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही !

Related Posts

  • Ladki bahin ekyc error problem
    Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
    Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! Sarkari Yojana
  • Life Certificate, jeevan praman online
    Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! Sarkari Yojana
  • Ladki bahin eKYC answers to your questions
    Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Sarkari Yojana
  • Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment
    Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही ! Sarkari Yojana
  • Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani
    Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी ! Sarkari Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

24 Taas Marathi
  • नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषिकेश गायकवाड आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करत आहे. ह्या वितरिक्त मी Freelancing पण करत आहे. आणि मी 24 Taas Marathi ह्याचा Owner पण आहे.

Recent Posts

  • Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे !
  • Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी !
  • New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड ! 
  • Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare | अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड !
  • Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज !

Recent Comments

No comments to show.
24 Taas Marathi

नमस्कार! मी ऋषिकेश गायकवाड, तुम्हा सर्वांचे आपल्या २४ तास मराठी मध्ये स्वागत करतो. जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल. शेतकरी सुखी तर देश सुखी – जय महाराष्ट्र..

Social link

Categories

  • Sarkari Yojana
  • Auto & Tech
  • Cricket
  • Food & Health
  • Jobs

Policy

  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms & Conditions
  • Contact Us

Copyright © 2025 24 Taas Marathi.

Powered by PressBook News WordPress theme