Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही ! – नमस्कार लाडक्या बहिणींनो जून पासून ज्या ज्या महिलांचे पैसे आले नव्हते, त्यांना सुद्धा आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर महिलांनी केवायसी सुद्धा केलेली नाही. परंतु जे काही 26 लाख महिला अपात्र केलेल्या होत्या, ज्यामध्ये जून पासून महिलांना पैसे येत नव्हते, त्या महिलांना सुद्धा पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर आले नसतील तर, आज उद्या परवा तीन दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत, ते लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
Read More :- Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे !

तर काळजी करू नका 26 लाख महिला अपात्र केले होत्या जून पासून त्यांचे पैसे थांबवले होते. पण त्यांचे पैसे आता सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे. तो त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे.
Ladki bahin june july pasun hafta ala nahi Read More :- Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे !
मागचे पैसे आलेले नाहीत, परंतु आत्ताचा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे. तो आत्ता जमा ऑक्टोबर मध्ये झालेला आहे. म्हणजे त्यांचे सुद्धा पैसे जे आहे, ते पुढे चालू होणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे. आणि केवायसी जर केली तरच तुम्हाला हे हप्ते कंटिन्यू पुढे चालू राहणार आहेत.

वेबसाईट लिंक वर क्लिक करा :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना.
अजून दोन महिने तुम्हाला सगळ्यांना हप्ते येतील, परंतु दोन महिन्यानंतर ज्यांची ज्यांची केवायसी पूर्ण असेल त्यांनाच हप्ते मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.
आपली ई केवायसी कम्प्लीट करून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पं00 रुपयाचा जो काही लाभ आहे. तो कंटिन्यू इथून पुढे चालू राहील महत्वपूर्ण हि माहिती होती सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा.
