Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 | भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज ! : – नमस्कार मित्रांनो भांडी वाटप योजनेचा जो काही कोटा आहे. तो आता उपलब्ध झालेला आहे. भांडी वाटप योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. म्हणजे कॅम्पसिलेट अपॉईटमेंट आहे ती घेऊ शकता. हीच अपॉईटमेंट आणि हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे.
तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची नोंदणी ही बांधकाम विभागाकडे असणं गरजेच
आहे. तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. नोंदणी असल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर असतो. नोंदणी नंबर आता नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा.
Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana online Form ( बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाइन फॉर्म. )
तर महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल अस गुगल वरती सर्च करा. पहिलीच वेबसाईट येईल प्रोसीड टू फॉर्म पहिली लिंक आहे. त्यावरती क्लिक करा,
भांडी वाटप ऑनलाईन अर्ज लिंक – https://hikit.mahabocw.in/appointment
तुम्ही इथे येणार आहात इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि प्रोसड टू फॉर्म वरती क्लिक करायचा आहे. ओटीपी येईल, तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून व्ॅलिडेट करायच आहे, व्ॅलिडेट केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता. तुमचं नाव वगैरे सगळी माहिती दाखवली जाईल. आणि रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल.

हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भांडी योजनासाठी लागणार आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे. भांडी योजनेचा आता तर कसा भरायचा, तर या वेबसाईटवरती यायच याची लिंक सुद्धा दिलेली आहे. एचआय के डॉट महा बीओसीडब्ल इथे आल्यानंतर पहा नवीन अपॉईटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बीओसी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक मध्ये टाकायचा आहे. खाली येऊन इथे जो काही बीओसीडब्ल्यू रजिस्ट्रेशन नंबर टाका. असं सांगण्यात आलेले तर खालच्या बॉक्समध्ये इथे टाकायच आहे. आणि खाली सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर हा कसा काढायचा असतो.
Read More :- Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana registration number ( बांधकाम कामगार भांडी वाटप योजना नोंदणी क्रमांक. )
रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी लिंक – https://iwbms.mahabocw.in/profile-login

तर इथे आपण सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकायच आणि व्ॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायच. ओटीपी व्रिफायड झाल्यानंतर तुमची जी काही बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी आहे. ती सगळी माहिती इथे दाखवली ली जाईल. सर्वात खाली यायच आहे. सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा कॅम्प किंवा शिबिर तुम्हाला निवडायचा ऑप्शन येईल.
यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जे काही जिथे जिथे कॅम्प असतात. त्या कॅम्प तुम्ही इथले निवडू शकता. कोणताही एक कॅम्प तुमच्या जवळचा तुम्ही इथे निवडा त्यानंतर अपॉईटमेंट डेट निवडायची आहे. अपॉईटमेंट डेट वरती क्लिक करा, त्यानंतर अपॉईटमेंट डेट दाखवल्या जातील. जे लाल रंगामध्ये डेट आहेत. त्या फुल झालेल्या आहेत, आणि ज्या पांढऱ्या डेट दाखवता आहेत. त्यापैकी एक तुम्ही निवडू शकता.

निवडल्यानंतर इथे अपॉइंटमेंट निवडली, आता खाली अपॉईटमेंट प्रिंट करावरती क्लिक करायचं. आता आपलं काम झालेल आहे, ही जी पावती आहे याची आपल्याला प्रिंट काढायची आहे. यासोबत आधार कार्ड आपल्याला घ्यायच आहे, आणि कुठे जायचं तर इथे जो काही कॅम्प दिलेला आहे.
या पावतीवरती पत्ता आहे, या पावतीवरती जो पत्ता आहे, त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायच आपला आधार कार्ड घेऊन आणि ही पावती घेऊन आणि तिथे गेल्यानंतर आपल बायोमेट्रिक घेतल जाईल. म्हणजेच आपला अंगठा घेतला जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही भांड्याचा संच आहे. तो दिला जाईल
तर अशा पद्धतीने हा अर्ज करायचा होता. महत्वपूर्ण माहिती आपल्या सर्व सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय..
Conclusion Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि, ह्या मध्ये जी माहिती दिली आहे. Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 | भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज ! बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! ती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि, तुम्ही मोबाईल वरून Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 काढू शकता , किंवा जर तुम्हाला Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 बद्दल जर काही समजले नाही तर तुम्ही तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 काढू शकता.
