About US

24 Taas Marathi About Us

नमस्कार आपल्या 24taasmarathi.com या ब्लॉग वेबसाइट वर स्वागत आहे. माझं नाव ऋषिकेश गायकवाड आहे. मी आपणास सांगू इच्छितो कि मी एक Digital Marketing मध्ये काम करत आहे, आणि एक Freelancer पण आहे. प्रथम मला Digital Marketing या क्षेत्रात ५+ वर्षांचा अनुभव आहे. आणि तसेच मी आतापर्यंत भरपूर अशा Digital Marketing मध्ये सर्विसेस यशस्वीपणे पूर्ण दिलेल्या आहेत. मी Digital Marketing मध्ये कन्टेन्ट रायटिंग, वेबसाईट डिजाईन, वेबस्टोरी, विडिओ एडिटिंग, ग्राफिक डिसायन, अशा प्रकारे भरपूर अशा या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत.

24taasmarathi.com च्या निर्मितीमागील मुख्य उद्दिष्ट काय आहे?

खरं तर मित्रांनो 24 Taas Marathi ब्लॉग वेबसाइट मध्ये आम्ही आपणास असे सांगू इच्छितो कि, या मध्ये सरकारी योजना, जॉब्स, ऑटो आणि टेक, फूड आणि हेअल्थ या बद्दल आपणास आम्ही माहिती देणार आहोत. खरं तर तुम्हांला 24 taas marathi मध्ये संपूर्ण विषयी माहिती आपल्या मातृ भाषेत म्हणजेच मराठी मध्ये आता मिळणार आहे.

24taasmarathi.com विषयी थोडी माहिती ?

24 Taas Marathi या ब्लॉगची स्थापना 2023 मध्ये ला करण्यात आली आहे. या मध्ये संपूर्ण ब्लॉगिंग संबंधित माहिती मराठी मध्ये शेअर करण्यात येईल.

24taasmarathi.com विषयी कोणत्याही तक्रार असेल तर ?

आपणास आमच्या विषयी कोणत्याही तक्रार असेल तर तुम्ही आम्हला लगेच 24taasmarathi@gmail.com या मेल वर आपली शंका पाठवू शकता.