New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड ! :- नमस्कार मित्रांनो तुमचं जे काही जुनं झालेलं आधार कार्ड आहे. जुनं तुमचं रेशन कार्ड आहे, तुमचं जे जुनं असलेलं भरपूर मतदान कार्ड आहे, ते आता तुमच्या मोबाईल मधून तुम्ही डिलीट करून टाका. कारण नवीन अपडेट झालेल जे काही आधार कार्ड आहे.
मतदान नवीन आलेला आहे तसेच रेशन कार्ड सुद्धा नवीन आलेल आहे. हे तुम्ही तुमच्या आता मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता. आता हे कसं डाऊनलोड करायचं.
Read More :- Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare | अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड !
How can you download the new Aadhaar card ( नवीन आधार कार्ड तुम्ही डाउनलोड कसे करू शकता )

सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं http://myaadhar.uidai.gov/ इथे आल्यानंतर हे कंटिन्यू वेब करा. इथे लॉगिनच बटन दिसेल त्यावरती क्लिक करा.

आणि इथे आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. तर इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे, आणि खाली कॅप्चा विचारलाय तो आहे, तसा टाकून खाली लॉगिन विथ ओटीपी करायचा आहे.

तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी इथे टाकायच आणि लॉगिन करायच लॉगिन केल्यानंतर तुमचं काम इथे झालेल आहे. इथे कंटिन्यू वेब करा किंवा क्लोज करा.

आता इथे समोरच तुम्हाला पहा भरपूर ऑप्शन दिसतील इथे दोन नंबरला ऑप्शन आहे. डाऊनलोड आधार या डाऊनलोड आधार ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर खाली पुन्हा एकदा डाऊनलोडचा ऑप्शन दिसेल.

डाऊनलोड पर्यायावरती क्लिक करायच आहे. जस डाऊनलोड कराल. तर तुमचा आधार कार्ड इथे डाऊनलोड झालेला दिसेल डाऊनलोड झालेला आधार कार्ड तुम्हाला वरती ओपन करायच ओपन केल्यानंतर त्यामध्ये पासवर्ड असतो.

पासवर्ड काय असतो तुमच्या नाव जे आहे ते नावाचे पहिले चार अक्षर कॅपिटल मध्ये टाकायचे आणि तुमच जन्मवर्ष जे काही असेल 1900 किंवा 2000 ते इथे टाकायचे ते उघडल जाईल आणि हे उघडल्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड अशा पद्धतीने हे डाऊनलोड करू शकता.

नवीन अपडेट झालेल हे आधार कार्ड अशा पद्धतीने डाऊनलोड करून घ्या.
How can you download the new ration card? ( नवीन रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड कसे करू शकता )
त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे रेशन कार्ड तुमच्या प्ले स्टोर मध्ये यायच, आणि प्ले स्टोर मध्ये मेरा रेशन असं सर्च करायच आहे. मेरा रेशन हे प्लकेेशन आहे. हे आपल्याला इन्स्टॉल करून ओपन करायच आहे.

ओपन केल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे.

तर इथे पहा अशा पद्धतीने इंटरफेस आहे तुमचा आधार क्रमांक टाका तर इथे आधार नंबर टाकायचा आणि जो कॅप्चा आहे. तो कॅप्चा आहे. तसा टाकायचा आहे. आणि खाली ओटीपी ने लॉगिन करा ऑप्शन वरती क्लिक करायच आहे.

ओटीपीने लॉगिन करा. ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी इथे टाकायच सत्यापित करा वरती क्लिक करायच आहे.

ओके करायच आहे स्कप करायचा आहे. इथे स्कप करून इथे पाहू शकता. तुमचं वरती रेशन कार्ड आलेला आहे, इथे कोपऱ्यामध्ये वरती एक डाऊनलोड च बटन दिसेल, त्या डाऊनलोड बटनावरती तुम्हाला फक्त क्लिक करायच आहे.

डाऊनलोड केल्यानंतर तुमचं पाहू शकता रेशन कार्ड सुद्धा इथे नवीन पद्धतीच स्मार्ट कार्ड आहे. हे तुमचं डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड झालेला आहे.

अशा पद्धतीने तुम्ही हे रेशन कार्ड नवीन पद्धतीच नवीन अपडेट झालेले रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता.
How can you download the new voter card ( नवीन वोटर कार्ड तुम्ही डाउनलोड कसे करू शकता )
आता त्यानंतर आहे वोटर आयडी म्हणजेच मतदान कार्ड मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वरती या प्ले स्टोर वरती हे प्लिकेशन सर्च करायच.

ईसीआय नेट ईसीआय नेट हे नवीन प्लिकेशन आहे. ईसीआय नेट हे गव्हर्मेंट प्लिकेशन आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचा प्लिकेशन हे इन्स्टॉल करायच आहे.

इन्सॉल करून हे प्लिकेशन ओपन करायच. असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील, खाली पहा एक ऑप्शन आहे. डाऊनलोड ई वोटर कार्ड आणि कंसात इपिक हा ऑप्शन ऑप्शन दिसेल. या बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायच आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी घ्यायचा आहे. जर तुमचा यावरती अकाउंट नसेल तर न्यू युजर वरती क्लिक करून तुम्ही अकाउंट बनवू शकता.

इथे मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी आलाय ओटीपी टाकून लॉगिन करायच आहे. लॉगिन केल्यानंतर आता इथे आपल्याला एंटर युअर वोटर आयडी इक नंबर म्हणजे तुमचं मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्या बॉक्समध्ये नंबर टाकून खाली आपल्याला महाराष्ट्र स्टेट आपलं निवडायचा आहे.

महाराष्ट्र स्टेट इथे निवडलेल आहे. आणि त्यानंतर खाली फेच डिटेल्स क्लिक करायच आहे. फेस डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच इथे दाखवल जाईल. तुमच मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक असेल तरच इथे तुमच मतदान कार्ड डाऊनलोड होईल.
खाली प्रोसड बटनावरती क्लिक करायच आहे. तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी इथे टाकायच आणि व्हेरिफाय डाउनलोड वरती क्लिक करायच आहे तुमच मतदान कार्ड तुम्ही पाहू शकता. हे डिजिटल पिक मतदान कार्ड तुमच डाऊनलोड झालेल दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं डाऊनलोड करू शकता. आपल्या मोबाईल मध्ये ठेवू शकता महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद.
Conclusion For New Aadhar card, ration card, voter ID card online download
नमस्कार मित्रांनो आपणास असे शकतो की, New Aadhar card, ration card, voter ID card online download तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ह्लाला New Aadhar card, ration card, voter ID card online download काढायला आले नाही तर, तुम्ही तुमच्या महा ई सेवा केंद्र मधून काढू शकता.
