Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी ! :- नमस्कार मित्रांनो पदवीधर मतदार नोंदणी सुरू झालेली आहे. म्हणजेच ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्ही पदवीदार मतदार नोंदणी करू शकता. जे काही इलेक्शन होईल त्यामध्ये तुम्ही नाव लावू शकता. आणि मतदान करू शकता. याचाच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचं. आपलं नाव कसं पदवीदार मतदार नोंदीमध्ये लावायचं, ते आपण पाहणार आहे.
Read More :- New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड !
Graduate Voter Registration Online Maharashtra | How to fill the Padvidhar Voter Registration Form ( पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन महाराष्ट्र | पदविधर मतदार नोंदणी फॉर्म कसा भरावा. )
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायच आहे. https://mahaelection.gov.in/Citizen/Login या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे पाहू शकता. मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा एक्सेप्ट करायचा, आणि प्रोसड करायचा आहे.

जस तुम्ही प्रोसड कराल. तर जो काही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता. त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला बॉक्समध्ये टाकायचा आहे, आणि त्यानंतर नंतर खाली तुम्हाला लॉगिन बटनावरती क्लिक करायच आहे. जस तुम्ही लॉगिन कराल तर त्यानंतर तुम्हाला वेलकम इलेक्टर डिटेल्स दाखवले जातील. आता यामध्ये आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे. आय हव रजिस्टर अ इलेक्टोर फॉर इलेक्शन असेंबली पार्लमेंट कन्सिस्टंट आता यामध्ये जे काही पहिला ऑप्शन आहे.

ज्यामध्ये आपण रजिस्टर करणार आहोत. पहिला ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला खाली यायच आहे. खाली आपल्याला जिल्हा विचारला जाईल. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट पाहू तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला असेंबली कन्सिस्ट ज्यामध्ये तुमचा मतदारसंघ कुठला आहे. तो मतदारसंघ तुम्हाला इथे निवडायचा आहे.

मतदारसंघ निवडल्यानंतर खाली आपल्याला पार्ट नंबर पोलीस स्टेशन पोलिंग स्टेशन नंबर आणि सिरियल नंबर हे दोन ऑप्शन विचारले. पार्ट नंबर आणि सिरियल नंबर पार्ट नंबर सिरियल नंबर तुमच्या मतदान कार्ड वरती किंवा पावती वरती आहे. का एकदा चेक करा. नसेल तर तो कसा काढायचा, ते पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर एपिक नंबर एपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा.

एक्सेप्ट करायचा, आणि सेव्ह करायचाय. आता हा पार्ट नंबर आणि जो काही सिरीयल नंबर तो कसा काढायचा. तर ही वेबसाईटची लिंक दिलेली इलेक्ट्रॉल सर्च इथे आल्यानंतर पहिला ऑप्शन सर्च बाय इक आता इथे येऊन आपला इप नंबर टाकायचा. म्हणजे आपला मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे. आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायच, आणि खाली कॅप्चा कोड टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचा आहे.

तुमच मतदान यादीमध्ये नाव असेल तर इथे पाहू शकता. आपलं नाव इथे दाखवल जाईल. आणि आपलं नाव इथे दाखवल्यानंतर आपल्याला जो काही नंबर आहे. इथे ऍक्शन मध्ये पहा व्ू डिटेल्स वरती क्लिक करायचं. व् डिटेल्स वर जस तुम्ही क्लिक कराल तर इथे राईट साईडला पहा तुमचा सगळी माहिती इथे दाखवली जाईल.

यामध्ये आपल्याला पार्ट नंबर सिरियल नंबर खाली दिसेल पहा इथे भाग संख्या आणि भाग मतदान क्रमांक इथे पार्ट नंबर दिलेला आहे. आणि पार्ट सिरियल नंबर दिला तर इथे पार्ट नंबर आणि सिरियल नंबर हा आपल्याला इथून घ्यायचा, आणि इथे आपल्याला टाकायचा आहे.
Read More :- https://mahaelection.gov.in/Citizen/Login
Read More :- https://electoralsearch.eci.gov.in/
तर हा निघला आणि सेव्ह करायचा. टाकल्यानंतर इलेक्टोर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर इथे क्लोज करायच. तर आपण क्लोज करून घेऊयात क्लोज झाल्यानंतर आपल्याला ग्रॅजुएट कन्सिस्टटन्स ज्यामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आपला जो काही पदवीधर मतदारसंघ जो असेल तुमचा तो इथे मतदारसंघ आपल्याला निवडायचा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पुणे डिव्हिजन आहे.

औरंगाबाद नागपूर तर तुमची इथे कुठली डिव्हिजन आहे. ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायच आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स विचारला जातील पर्सनल डिटेल्स मध्ये तुमच फर्स्ट नेम तुमच टाकायच आहे. मराठी मध्ये ऑटोमॅटिकली येईल दुरुस्ती करायच असेल, मराठी मध्ये तर तुम्ही करू शकता. मिडल नेम तुमच मधलं नाव टाकायच.

त्यानंतर तर खाली येऊन फर्स्ट नेम झालं मिडल नेम झालं लास्ट नेम टाकायच आहे. मराठी मध्ये ऑटोमॅटिकली येईल रिलेशन टाईप तुमच्या मतदान कार्डला फादरच नाव आहे का, मदरच नाव आहे का हजबंडच नाव आहे. ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मतदान कार्ड वरती ज्या कोणी व्यक्तीच नाव आहे. समजा फादर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमच्या वडिलांच नाव मदर सिलेक्ट केल मदरच नाव हजबंड सिलेक्ट केलं तर, हजबंडच नाव ते टाकायचं. त्यानंतर जेंडर मेल आहात का फिमेल आहात का काय आहे.

ते त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायला विचारेल एज इथे ऑटोमॅटिकली येईल. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. एज ऑटोमॅटिकली येईल ऍड्रेस विचारला जाईल. त्यामध्ये हाऊस ऍड्रेस तुमचा टाकायचा आहे.

ऑटोमॅटिकली मराठीत येईल स्ट्रीट वगैरे असेल तुमच्या गावाच नाव पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन च नाव त्यानंतर तुमचा पिनकोड अशा पद्धतीने माहिती देऊन, आपला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचा तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. तुमचा तालुका इथे सिलेक्ट करायचा ऍड्रेस टाकून खाली आल्यानंतर अदर डिटेल्स विचारला. क्वालिफिकेशन विचारलाय तुमच क्वालिफिकेशन काय झालय बीएससी बीएड जे काही असेल ते ग्रॅज्युएशन बीसीएस तर ते तुम्ही क्वालिफिकेशन तुमच टाकायच. जे काही ग्रॅज्युएशन कशात केल.
त्यानंतर ऑक्युपेशन तुम्ही आता व्यवसाय काय करता. तुमचा तुम्ही बिझनेस करता. की तुम्ही जॉबला आहात. हे व्यवसाय तुमचा काय असेल. तर ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर बेंचमार्क डिसेबिलिटी जर 40 ट पेक्षा अपंग असाल. तर तुम्ही इथे ते पर्याय निवडू शकता. अपंग नसाल तर अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर लँडलाईन हे काही मॅडेटरी नाहीय हे सगळं सोडून द्या.

त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स आता ग्रॅज्युएशन युनिव्ह्सिटी तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएट झालेला आहात. ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे टाकायची आहे. समजा पुणे युनिव्हर्सिटी मधून झालोय तर इथे टाकतो.
पुणे युनिव्हर्सिटी तर त्यानंतर पुढे ग्रॅज्युएट कम्प्लीट डेट जे काही तुमच ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे. त्याच्यावरती डेट असेल तुमच ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट झालेले आहे. तीच डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट इयर म्हणजे कधी तुमच कम्प्लीट झालेले ग्रॅज्युएशन त्याचा जे काही इयर आहे. ते इयर इथे तुम्हाला टाकायच. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन आले.

ऑलरेडी एनरोल इन ग्रजुएट रोल माय नेम हज नॉट बीन इंक्लुडिंग इलेक्टरल जर तुम्ही अगोदर कुठेही नोंदणी केलेली नाही. मतदारसंघात नोंदणी केलेली नाहीय. तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायच आहे. जर दुसरीकडे कुठे तुम्ही केली असेल, तर तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
पहिला ऑप्शन आहे माई हॅज नॉट बीन इंक्लुडेड मी कुठेही नोंदणी केली नाही. दुसरा आहे माझं कुठेतरी अ पदवीधर मतदारसंघात नाव आहे. त्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यातला ऑप्शन कुठे नाव असेल, तर तो डिव्हिजन वगैरे तुम्ही निवडू शकता.

आणि ते मतदारसंघ निवडू शकता माझं कुठेही नाव नाही. तर पहिला ऑप्शन सिलेक्ट केलाय, त्यानंतर प्लेस तुमच्या गावाचं नाव टाका. टर्म्स अँड कंडीशन एक्सेप्ट डिक्लेरेशन एक्सेप्ट करा. आण सेव्ह करा.
सेवह करून पुढे आल्यानंतर तुम्हाला आता सगळी माहिती दिसेल. जी माहिती आहे, ती सगळी माहिती चेक करायची आहे. सगळी माहिती जर काही दुरुस्ती करायच. एडिट करू शकता. सगळं बरोबर असेल तर तुम्हाला थोड खाली यायच, आणि खाली आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचेत.

डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा त्यानंतर सही अपलोड करायची आहे त्यानंतर ग्रॅज्युएशनच तुमच सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि ऍड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करायच आहे.
आता हे 100 केबी च्या आतमध्ये पहिला फोटो दुसरा पण जेपीजी मध्ये जेपीजी मध्ये 100 केबी च्या आत त्यानंतर तर पीडीएफ मध्ये अपलोड करायचेत. 200 केबी च्या आत अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड करायचेत. आता फोटो आपण अपलोड करूयात चूज फाईल जो आहे. हा जेपीजी मध्ये फोटो अपलोड पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा. चूज फाईल वरती क्लिक करूयात.

हा जो पासपोर्ट साईज फोटो आहे. तो इथे मी अपलोड करून घेऊयात. अपलोड झालेला आहे. त्यानंतर आता साईन साईनचा पण तुम्ही मोबाईलने फोटो काढू शकता. साई सुद्धा अपलोड झालेली आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आता ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पीडीएफ मध्ये 200 केB च्या आतमध्ये बनवायचे आहे. आपण आधार कार्ड जे आहे ते पीडीएफ मध्ये इथे बनवलय. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पीडीएफ मध्ये बनवले.
तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इथे आपण घेऊयात ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर पीडीएफ मध्ये इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला ऍड्रेस प्रूफ टाईप आहे. आधार कार्ड आहे पासबुक आहे. पासपोर्ट आहे यापैकी कोणतही एक देऊ शकता .आपण आधार कार्ड सिलेक्ट करूयात चूज फाईल वरती क्लिक करूयात. आणि आधार कार्डची इथे पीडीएफ आपल्याला 200 केB च्या आत मध्ये आधी अपलोड करायची आहे.

हे झालं सगळं काम आता आपल्याला सगळी माहिती बरोबर असेल, तर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायच आहे. रजिस्ट्रेशन सबमिटेड झालेल आहे आपलं काम इथे झालेल आहे. आपल्याला एक कनॉलेजमेंट नंबर भेटलाय. हा नंबर तुम्हाला फ्युचर साठी कामाला येईल. हा कॉपी करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा याचा फोटो काढून घ्या कॉपी करून आपल्याला आता इथे होम पेजवरती यायच आहे.
आपण इथे स्टेटस चेक करू शकता. की आपलं आतापर्यंत काय स्थिती आहे. होम पेजवरती आल्यानंतर इथे पहा आपलं ग्रॅज्युएट कन्सिस्टन्स रजिस्ट्रेशन ज्यामध्ये आपण मतदार संघाचे रजिस्ट्रेशन केलेला आहे. तर आपलं रजिस्टर बटन दिसेल, वरती तर रजिस्टर बटनावरती क्लिक करायच.

क्लिक केल्यानंतर प्लिकेशन आपल सबमिट झाले. ते दिसेल, आणि बाकीची सुद्धा माहिती असेल डाउनलोड पीडीएफ क्लिक करा तुमची पीडीएफ जे आहे ते डाऊनलोड होईल. आणि येथे इथेच तुम्ही स्टेटस सुद्धा पाहू शकता.
थोड्या दिवसातच तुमचं नाव लागून जाईल आणि ही पीडीएफ तुम्ही फ्युचर साठी जपून ठेवा महत्वपूर्ण माहिती होती. अशा पद्धतीने तुम्ही मतदार संघात नाव लावू शकता हि महत्वपूर्ण माहिती शेअर करा. धन्यवाद जय हिंद जय महाराज..
Conclusion For Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani
नमस्कार मित्रांनो आपणास असे शकतो की, Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani कसे फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ह्लाला Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani भरायला आले नाही तर, तुम्ही तुमच्या महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.
