Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online | आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन ! :-
नमस्कार मित्रांनो तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करू शकता. म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता. तेही घर बसल्या त्याला आपण डीबीटी सुद्धा म्हणतो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे, कोणत्याही योजनेचे पैसे असतील. स्कॉलरशिपचे पैसे असतील, ते तुमच्या एकाच कोणत्यातरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊन पडतील त्यासाठी आपण त्याला बँक सीडिंग म्हणतो, आता हेच बँक सीडिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून तुम्ही घर बसल्या करू शकता हे आपण यामध्ये पाहणार आहे.
Read More : –
- Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे !
- Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी !
- New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड !
Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online ( आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन कसे करायचे )
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायच आहे मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून तुम्ही येऊ शकता

Website – https://www.npci.org.in/
या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला थोड खाली यायचं आहे. इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल दोन नंबरचा आहे कंज्युमर या कंजुमर ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील इथे सहा नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे. भारत आधार सीडिंग एनेबलर बेस याच ऑप्शन वरती क्लिक करायच आहे.
या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील. यामध्ये दोन नंबरचा पर्याय पाहू शकता. आधार सीडिंग डीसीडिंग जो दोन नंबरचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायच.

आधार सीडिंग डीसीडिंग आधार सीडिंग डीसीडिंग या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसेल. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा फॉर्म दिसेल. यामध्ये एंटर युअर आधार तुमचा जो काही आधार नंबर आहे. तो इथे टाकून घ्यायचा आहे, आधार नंबर या बॉक्स मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पुढे रिक्वेस्ट फॉर आधार तुम्हाला सीडिंग करायच आहे, का डीसीडिंग करायच आहे, सीडिंग करायचा आहे.
त्यामुळे सीडिंग सिलेक्ट करायच. त्यानंतर सिलेक्ट युअर बँक तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे. इथे भरपूर नॅशनलाईज बँक आहेत. तुमचं अकाउंट यामध्ये कुठल्या बँकेमध्ये असेल. ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पुढचा ऑप्शन येतो.

सेडिंग टाईप सेडिंग टाईप मध्ये तीन ऑप्शन आहेत. पहिला आहे फ्रेश सेडिंग फ्रेश सेडिंग याचा अर्थ तुमचं अगोदर कुठल्याही बँकेला आधार सेडिंग नाही. तुम्हाला फ्रेश सेडिंग करायचंय. नवीन सेडिंग करायचं. तर फ्रेश सेडिंग त्यानंतर दुसरं येतं मुव्मेंट सेम बँक विथ अनदर बँक एका बँकेमध्ये, जर तुमचे दोन अकाउंट असतील.
तर एका बँके मधलं पहिलं अकाउंट दुसऱ्या अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता. एकाच बँकेमधले दोन अकाउंट असतील, तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे. मुव्मेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक जर एखाद्या बँकेला तुमचा आधार कार्ड सीडिंग असेल.

आता तुम्हाला दुसऱ्या बँकेला सीडिंग करायचा आहे. तर वन बँक टू अदर बँक अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला अर्थ समजले, असतील तर पहिल्यांदाच अकाउंट उघडल त्यामुळे फ्रेश सेडिंग करतोय.
त्यानंतर आता अकाउंट नंबर विचारेल तुमचा जो काही बँक तुम्ही वरती सिलेक्ट केली त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे टाका. पुन्हा एकदा अकाउंट नंबर जो आहे. तो तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे.

अशा पद्धतीने सिम्पल स्टेप फॉलो करून टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचेत. जो काही बॉक्स मध्ये कॅप्चा दाखवला आहे. तो कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा. आणि खाली सबमिट पर्यावरती क्लिक करायच आहे. जसं तुम्ही सबमिट पर्यावरती क्लिक कराल.
तर तुम्हाला एक डिक्लेरेशन मागितला जाईल. एक कन्सेंट मागितला जाईल. तर इथं पहा टर्म्स अँड कंडिशन आहेत. या सर्व वाचून घ्यायच्या खाली यायच आहे. आय अग्री टू कंटिन्यू पर्यावरती क्लिक करायच आहे.

आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल. आणि तो ओटीपी तुम्हाला इथे व्हेरिफाय करायचा आहे. इथे ओटीपी टाकून तुम्हाला कन्फर्म बटनवरती क्लिक करायचा आहे. तर इथे ओटीपी आलेला आहे.
मी ओटीपी टाकून घेतो आणि कन्फर्म पर्यायावरती क्लिक करतो. ओटीपी टाकून कन्फर्म पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच नवीन अकाउंट आहे. आणि तुम्ही आता काय करू शकता. लिंक साठी रिक्वेस्ट टाकू शकता. तुम्हाला कुठल्या बँकेला लिंक करायचं. ते इथे दाखवल जाईल.

तर आता बरोबर कन्फर्म करायच तर माझं बँक ऑफ इंडियाला इथे लिंक होतय. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. थोडा वेळ इथे थांबायच आहे. सेकंदमध्ये आपलं जे लिंक आहे, ते होणार आहे. पहा लाईव्ह आधार सीडिंग झालेला आहे. स्टेटस सक्सेस आलं पाहिजे. आणि रिझल्ट असा आला पाहिजे. की तुमचा आधार कार्ड ह्या ह्या बँकेला लिंक झालेला आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा कॉम्प्युटर मधून तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करू शकता. महत्वपूर्ण माहिती होती. सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.
Conclusion For Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online
नमस्कार मित्रांनो आपणास असे शकतो की, Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online कसे फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ह्लाला Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online भरायला आले नाही तर, तुम्ही तुमच्या महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.
