Skip to content
24 Taas Marathi

24 Taas Marathi

नमस्कार! मी ऋषिकेश गायकवाड, तुम्हा सर्वांचे आपल्या २४ तास मराठी मध्ये स्वागत करतो. जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल. शेतकरी सुखी तर देश सुखी – जय महाराष्ट्र.

  • Home
  • Sarkari Yojana
  • Auto & Tech
  • Cricket
  • Food & Health
  • Jobs
  • Toggle search form
  • Essential Kit Bhandi Online Form Appointment
    Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज ! Sarkari Yojana
  • Ladki bahin ekyc error problem
    Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
    Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! Sarkari Yojana
  • Ladki bahin eKYC answers to your questions
    Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Sarkari Yojana
  • Life Certificate, jeevan praman online
    Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! Sarkari Yojana
  • Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment
    Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download |
    Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे ! Sarkari Yojana
  • Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare
    Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare | अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड ! Sarkari Yojana
Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !

Posted on October 28, 2025 By 24taasmarathi No Comments on Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय ! :-

नमस्कार मित्रांनो भरपूर जण प्रश्न विचारत होते, तो म्हणजे आभा कार्ड नक्की काय आहे. आणि आयुष्मान कार्ड नक्की काय आहे. या दोघांमधील जो काही फरक नक्की काय आहे. हाच भरपूर जणांना माहित नाहीये. तर आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड यामधील नक्की फरक काय आहे. ह्यामध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे.

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !

Toggle
    • Read More :-
  • What is an Abha Card ( आभा कार्ड म्हणजे काय आहे )
  • What is Ayushman Card ( आयुष्मान कार्ड म्हणजे काय आहे )
  • Conclusion For Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman

Read More :-

  • Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online | आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन !
  • Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन !

What is an Abha Card ( आभा कार्ड म्हणजे काय आहे )

Abha Card Link :-  https://abha.abdm.gov.in/abha/v3/

तर चला मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूयात आभा कार्ड आता आभा म्हणजेच त्याचं नाव आहे. आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्डचा मुख्य उद्देश जर पाहिला. तर एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे. जसं आपल आधार कार्ड असतं तशाच पद्धतीने हे आरोग्याची माहिती तुमच्या आरोग्याची माहितीसाठी हे आभा कार्ड आहे. आता हे आभा कार्ड नक्की काय करतं जसं की हे कार्ड काय करतं. तर तुमच जे काही वैद्यकीय रेकॉर्ड आहे जुन रेकॉर्ड असेल.

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |
Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |

ज्यामध्ये तुमचं तुम्ही कुठे सोनोग्राफी केली असेल. एक्सरा केला. असेल किंवा रक्तलघवी चेक केली. असेल कोणत्यातरी डॉक्टरने तुम्हाला मागच्या वेळेस तपासलय आणि त्याच्यामध्ये काय झालं असेल. तर अशा प्रकारची जी काही वैद्यकीय माहिती आहे. आरोग्याची माहिती आहे. तुमची ती साठवण्याचं काम हे आभा कार्ड करतं. आणि तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेला. तर आभा कार्ड तुम्ही दाखवू शकता.

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |
Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |

तुमचं जे काही जुन रेकॉर्ड आहे. ते काय आहे ते फक्त या कार्डनी तुम्ही त्या डॉक्टरांना दाखवू शता शकता. आता हे आभा कार्ड नक्की कोण काढू शकत. याला काय पात्रता नक्की काय आहे. तर हे आभा कार्ड भारतातील कोणताही नागरिक काढू शकतो. याला असं कोणतीही पात्रता नाहीये कोणीही हे कार्ड काढू शकता.

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |
Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |

आता याचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो. तो म्हणजे काय आहे की तुम्हाला कोणतेही रेकॉर्ड आहे, जुन रेकॉर्ड ते तुम्हाला हातामध्ये घेऊन वागवण्याची गरज नाही. तुमचं फक्त आभा कार्ड असेल, तर तुमचं जुनं रेकॉर्ड ते तुम्ही डॉक्टरांना डायरेक्टली दाखवू शकता.

हे याचा मुख्य फायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेच जण काय म्हणत होते की, हे एक हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे. का? 5 लाखाचा विमा वगैरे भेटतो का? तर हे एक कोणतही इन्शुरन्स कार्ड नाही. कोणताही विमा याच्यामध्ये मिळत नाही, एक लक्षात ठेवा. हे आभा कार्डमध्ये कोणताही विमा मिळत नाही. फक्त आरोग्याची माहिती साठवणे या कार्डच महत्त्वाचं असं काम आहे.

What is Ayushman Card ( आयुष्मान कार्ड म्हणजे काय आहे )

Abha Card Link :- https://abdm.gov.in/

आता आपण पाहूयात आयुष्मान कार्ड. तर आयुष्मान कार्ड नक्की काय आहे, ते समजून घ्या. आयुष्मान कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजने अंतर्गत हे आयुष्मान कार्ड आलेला आहे.

Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |
Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |

त्याला आपण गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे ही एक इन्शुरन्स स्कीम आहे. आरोग्य विमा योजना आहे. या इन्शुरन्स स्कीम मधून जे काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. हे कार्ड नक्की काय काम करतं?

तर पात्र कुटुंब जे आहेत त्यांना जर दवाखान्यात ऍडमिट केलं तर, त्यांचा जो काही खर्च होणार आहे. तो पाच लाखापर्यंतचा खर्च हे कार्ड उचलत असतं.

यामध्ये खाजगी सुद्धा हॉस्पिटल असतात, तसेच ज्यामध्ये सरकारी असतील सरकारी सुद्धा मोठमोठे हॉस्पिटल यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा भराव लागत नाही. आता तुम्ही म्हणाल हे कार्ड सर्वजण काढू शकतात. का हे सर्वांसाठी आहे का तर असं नाही हे सर्वांसाठी नाही.

ज्या ज्या लोकांच रेशन कार्ड ऑनलाईन आहे. ऑनलाईन दाखवत रेशन कार्ड ते सर्वजण हे कार्ड काढू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती हा कार्ड काढू शकतो. हे फक्त कुटुंबाच कार्ड नसतं, तर ज्यांच त्यांच रेशन कार्ड ऑनलाईन आहे. त्या कुटुंबातील घरातील प्रत्येक व्यक्ती आयुष्मान कार्ड काढू शकतो. पाच लाख रुपयाचा जो काही उपचार असतो. तो प्रत्येक वर्षाला असतो.

वर्षा रोबारामध्ये जर तुम्हाला काही महत्त्व मोठं काही झालं. छोट्या आजारांसाठी नाही पण मोठं ऑपरेशन वगैरे आलं किंवा अचानक काही संकट आलं. अक्सीडेंट झाला, तर त्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त मानलं जातं, आता तुम्ही म्हणाल, हे आयुष्मान कार्ड आम्हाला काढायचं तर कसं काढायचं तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून काढू शकता.

महत्त्वाचं म्हणजे याला आपण एक इन्शुरन्स कार्ड म्हणू शकतो, तर तुम्हाला हे दोन्ही कार्ड मधला फरक समजला असेल. आभा कार्ड हे एक नॉर्मल कार्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विमा नाही. पण आयुष्मान कार्ड मध्ये तुम्हाला पा लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो. महत्वपूर्ण माहिती होती सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद जय हिंद जय

Conclusion For Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman

नमस्कार मित्रांनो आपणास असे शकतो की, Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman ह्यातला फरक काय आहे. आणि कसे फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ह्लाला Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman भरायला आले नाही तर, तुम्ही तुमच्या महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.

Post Views: 16
Sarkari Yojana Tags:ABHA card 2025, abha card ayushman card diffence in marathi, Abha Card Ayushman Card Difference, Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman |, Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !, abha card ayushman card mai kya antar hai, ABHA card eligibility, abha card kaise banaye, abha card marathi, Abha Card vs Ayushman, abha card vs Ayushman Card, ABHA ID creation, ABHA vs Ayushman Bharat, Ayushman Bharat scheme, Ayushman Card benefits, Ayushman Card kaise banaye, ayushman card marathi, Ayushman updates 2025, Choose right health card, Differences explained, golden card marathi, Government health schemes, Health card guide, Health ID India, Health insurance India, Indian healthcare cards, PMJAY explained, आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक

Post navigation

Previous Post: Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online | आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन !

Related Posts

  • Ladki bahin ekyc error problem
    Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही ! Sarkari Yojana
  • Life Certificate, jeevan praman online
    Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! Sarkari Yojana
  • PF KYC
    PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye ! Sarkari Yojana
  • Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download |
    Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे ! Sarkari Yojana
  • New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process
    New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process | नवीन मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज २०२५-२६ महाराष्ट्र नवीन प्रक्रिया ? Sarkari Yojana
  • Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani
    Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी ! Sarkari Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

24 Taas Marathi
  • नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषिकेश गायकवाड आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करत आहे. ह्या वितरिक्त मी Freelancing पण करत आहे. आणि मी 24 Taas Marathi ह्याचा Owner पण आहे.

Recent Posts

  • Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !
  • Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online | आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन !
  • Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे !
  • Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी !
  • New Aadhar card, ration card, voter ID card online download | नवीन आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड ! 

Recent Comments

No comments to show.
24 Taas Marathi

नमस्कार! मी ऋषिकेश गायकवाड, तुम्हा सर्वांचे आपल्या २४ तास मराठी मध्ये स्वागत करतो. जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल. शेतकरी सुखी तर देश सुखी – जय महाराष्ट्र..

Social link

Categories

  • Sarkari Yojana
  • Auto & Tech
  • Cricket
  • Food & Health
  • Jobs

Policy

  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms & Conditions
  • Contact Us

Copyright © 2025 24 Taas Marathi.

Powered by PressBook News WordPress theme