Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download | कामगार कार्ड डाउनलोड कसे करावे ! :-
नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार योजने अंतर्गत जे काही कार्ड आहे. त्याला आपण ई कार्ड म्हणतो. आता जे काही ई कार्ड आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवू शकता.
हे नवीन ई कार्ड आलेला आहे. आता हे तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाऊनलोड करायचं. तेच सांगणार आहे.
Read More :- Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी !
Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download ( बांधकाम कामगार कार्ड डाउनलोड | bandhkam kamgar card kaise download kare | कामगर ई कार्ड डाउनलोड करा )
तर चला मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती यायचं. आणि गुगल वरती सर्च करायचं आहे. महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल लॉगिन असं सर्च केल्यानंतर इथे येईल. यावरती तुम्हाला यायच आहे. याची लिंक सुद्धा मी खाली दिलेली आहे. इथे आल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे. तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे. तो इथे टाकून प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचा आहे.

Read More :- https://iwbms.mahabocw.in/profile-login
प्रोसड टू फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकून व्ॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. आता व्ॅलिडेट ओटीपी झाल्यानंतर तुमची जी काही बांधकाम कामगार योजने अंतर्गत भरलेली माहिती असेल ती सगळी येईल.

तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ऍक्टिव्ह आहात का बरीच माहिती तुम्हाला दिसेल. एक्सेप्ट आहे का सगळी माहिती दिसेल. त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे तुम्ही पाहू शकता. एक ऑप्शन तुम्हाला आलेला दिसेल. ई कार्ड ई कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. ई कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता.. खाली ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट एक हिरव्या रंगाच बटन येईल.

त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं काम इथे झालेल आहे इथे कार्ड येईल छोटसं यावरती प्रिंट कार्डचा एक बटन दिसेल. तुम्हाला छोटं यावरती क्लिक करायच आहे प्रिंट कार्ड वरती क्लिक केलं की, तुम्हाला सेव्ह अज अ पीडीएफ करायचा आहे. आणि इथे पाहू शकता. आपण सेव्ह करू शकता.

मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून हे कार्ड डाऊनलोड करून. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.

हे कार्ड तुम्हाला नंतर कधीही लागू शकतं. महत्त्वपूर्ण हि माहिती होती. सर्व कामगारांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र..
Conclusion For Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download
नमस्कार मित्रांनो आपणास असे शकतो की, Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download कसे फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ह्लाला Bandhkam Kamgar Card Download | bandhkam kamgar card kaise download kare | kamgar e card download भरायला आले नाही तर, तुम्ही तुमच्या महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.
