Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यूअवल करायच असेल, तर तुम्हाला फी भरावी लागत होती. आणि ती फी एक रुपयाची होती. आणि त्यानंतरच तुम्हाला पावती मिळायची, आणि जेव्हा तुमची पावती मिळेल, त्यानंतरच तुम्हाला योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळत होता.
Read More :- Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही !
आता 13 ऑगस्ट 2025 चा मागच्या महिन्यामध्ये जो जीआर आला होता, त्यामध्ये एक रुपयाची जी काही पावती आहे. ती भरावी लागणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. आणि आता ती तुम्हाला मोफत करण्यात आलेली आहे. म्हणजे एक रुपया सुद्धा भरायची नाही, तुमची डायरेक्ट पावती जी आहे, ते डाऊनलोड होणार आहे. आता ही पावती तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशी डाऊनलोड करायची, हे मी सांगणार आहे.

How to get a construction worker registration renewal receipt ( बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती कशी काढायची )
Website – https://iwbms.mahabocw.in/profile-login
तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरती महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल सर्च करायचा आहे. त्यानंतर महा बीओ प्रोफाईल लॉगिन मध्ये यायच आहे. याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे. इथे आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा. आणि प्रोसड टू फॉर्म वरती क्लिक करायच आहे.
जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल, आणि तो ओटीपी इथे टाकायचा आहे. आणि व्ॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायच, व्ॅलिडेट केल्यानंतर तुमची बांधकाम कामगारांची सगळी माहिती इथे दाखवलेल. तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर ऍक्टिव्ह आहे, का एक्सेप्ट आहे का सगळं दाखवल जाईल. जर ऍक्टिव्ह नसेल तर रिन्यूवल करून घ्यायचे.

तुम्हाला त्यानंतर खाली यायच खाली आल्यानंतर शेवटून दोन नंबरला पर्याय आहे. कनॉलेजमेंट डिटेल्स कनॉलेजमेंट डिटेल्स वरती क्लिक करायचं, आणि त्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन कनॉलेजमेंट हा हिरव्या रंगाचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायच. क्लिक केल्यानंतर एक छोटीशी पावती इथे येईल. याला झूम करू शकता. तुम्ही याला झूम करून तुम्ही इथे प्रिंट वरती क्लिक करायच, आणि हे तुम्ही सेव्ह करू शकता.
सेव अ पीडीएफ म्हणा, आणि तुमच्या मोबाईलमध्ये ही पावती सेव्ह होऊन जाईल, तर अशा पद्धतीने तुम्ही पावती काढू शकता. हि महत्त्वपूर्ण माहिती सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा.

Documents required for construction worker registration renewal ( बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल साठी आवश्यक कागदपत्रे )
- अर्जदाराचा फोटो – पासपोर्ट साईज फोटो (ताजेतवाने).
- ओळखपत्राची प्रत – आधार कार्ड किंवा, मतदार ओळखपत्र (Voter ID)
- पत्त्याचा पुरावा (Address Proof) – वीज बिल / भाडे करार / राशन कार्ड / निवासी दाखला.
- वयाचा पुरावा (Age Proof) – जन्म दाखला / शाळेचा दाखला / आधार कार्ड.
- कामाचा पुरावा (Work Proof) – कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र किंवा बांधकाम साईटवरील नियोक्त्याचे प्रमाणपत्र / कामाची पावती.
- बँक पासबुकची प्रत – कामगाराच्या नावावर असलेली.
- जुनी नोंदणी कार्डाची प्रत (Old Registration Card) – रिन्यूअल करताना अत्यावश्यक असते.
- रिन्यूअल फी भरल्याची पावती – ऑनलाइन किंवा ऑफिसमध्ये भरलेली.
Conclusion
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि, ह्या मध्ये जी माहिती दिली आहे. Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! ती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि, तुम्ही मोबाईल वरून Bandhkam Kamgar Yojana Pavti काढू शकता , किंवा जर तुम्हाला kamgar yojana receipt बद्दल जर काही समजले नाही तर तुम्ही तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून kamgar yojana receipt काढू शकता.
