Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज ! :- नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो. ही नवीन योजना आहे, ज्यामध्ये नवीनच जीआर याचा आला होता. या 10 वस्तू आहेत त्याला आपण इसेेंशियल किट सुद्धा म्हणतो त्यामध्ये 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सांगतो.
जीआर पहा पहिला आहे. 10 वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्जाची अपॉइंटमेंट कशी घ्यायची? तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे.
Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन !
Click Link App Now –
- profile login :- https://iwbms.mahabocw.in/profile-login
- essential kit link :- https://kitdist-v2.mahabocw.in/essential-kit/appointment
Essential Utensils Set Scheme Online Application ( अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज. )
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इसेेंशियल किटच्या वेबसाईटवरती यायच आहे. अत्यावश्यक संच वितरण इसेेंशियल किट याची लिंक तुम्हाला मध्ये दिलेली आहे.

इथे आल्यानंतर आपल्याला बीओ सीडब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. आता हा क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल तर गुगल वरती महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल लॉगिन सर्च करा. ही जी पहिली लिंक आहे, त्यावरती या इथं आल्यानंतर आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे. तो आधार नंबर इथे टाकायचा आहे.
आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसड फॉर्म वरती क्लिक करा. ओटीपी येईल तुमच्या तुमच्या मोबाईलवरती तो ओटीपी टाकून लॉगिन करा. त्यानंतर इथे तुम्हाला खाली पहा. रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, तो दिसेल हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे. आणि इथे आपल्याला टाकायचा आहे या वेबसाईटवरती भांडीसच्या इथे टाकल्यानंतर पहा. ओटीपी येईल इसेेंशियल किट साठी आपण हा भरतोय फॉर्म ज्यामध्ये 10 वस्तू आहेत. ओटीपी आल्यानंतर हा ओटीपी तुम्हाला इथे टाकायच आहे. आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायच आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमची सगळी पर्सनल जी काही डिटेल्स आहे ते दाखवली जाईल.

तुम्हाला खाली यायच आहे थोडं खाली स्क्रॉल करायच आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पहा सगळी माहिती तुमची पर्सनल माहिती दिसेल. त्यानंतर खाली कॅम्प निवडायचा शिबिर निवडा सिलेक्ट कॅम्प त्यावरती क्लिक करायच आहे. इथे आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुणे आणि पीसीएमसी आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे कॅम्प दिसतील. ते कॅम्प तुमच्या जवळ कुठला असेल, तो जवळ निवडा त्यानंतर अपॉईटमेंट डेटचा ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करा. अपॉईटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर इथे तारखा उपलब्ध होतील. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असेल.

तर इथे तुम्हाला तारीख दाखवली जाईल कोटा उपलब्ध नसेल, तर 15 दिवसांनी पुन्हा ट्राय करा, तर इथे कोटा उपलब्ध जो असेल ती तुम्हाला हवी ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करा. इथे आता पुण्यामध्ये कोटा उपलब्ध आहे. तर इथे तारीख सिलेक्ट. तुमच्या जिल्ह्यामधली तुम्ही कोणतीही तारीख सिलेक्ट करा. त्यानंतर खाली अपॉईटमेंट प्रिंट वरती क्लिक करा. अपॉईटमेंट प्रिंट करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं काम इथे झालेल आहे. तुमच इथे अपॉईटमेंटची प्रिंट आहे, पावती आलेली याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा याची प्रिंट काढायची आहे, आणि तुमचं आधार कार्ड इथे तुम्हाला तारीख आली आहे.
त्या तारखे दिवशी इथे पत्ता आहे. त्या पत्ता दिलेला आहे, कुठल्या पत्त्यावरती जायच तिथे जाऊन आपली 10 वस्तू आहेत भांडी आहेत. ते घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता. महत्वपूर्ण सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय
Documents required to Essential Kit Bhandi Online Form Appointment ( अत्यावश्यक किट भांडी ऑनलाइन फॉर्म अपॉइंटमेंटसाठी आवश्यक कागदपत्रे. )
- आधार कार्ड (Aadhaar Card) – ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक.
- रहिवासी पुरावा (Residence Proof) – उदा. रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, भाडे करार किंवा ग्रामपंचायत/महापालिका प्रमाणपत्र.
- राशन कार्ड (Ration Card) – कुटुंबातील सदस्य व उत्पन्न श्रेणीसाठी आवश्यक.
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) – शासकीय योजनेसाठी पात्रता तपासण्यासाठी.
- पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo) – अलीकडील काढलेला फोटो.
- बँक पासबुक/खात्याची माहिती (Bank Passbook or Account Details) – लाभ जमा करण्यासाठी.
- मोबाईल नंबर (Mobile Number) – नोंदणी व संपर्कासाठी.
Conclusion Essential Kit Bhandi Online Form Appointment
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि, ह्या मध्ये जी माहिती दिली आहे. Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज ! प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलोड कसा करायचा ! ती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि, तुम्ही मोबाईल वरून Essential Kit Bhandi Online Form Appointment काढू शकता , किंवा जर तुम्हाला Essential Kit Bhandi Online Form Appointment बद्दल जर काही समजले नाही तर तुम्ही तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून Essential Kit Bhandi Online Form Appointment काढू शकता.
