तर मित्रांनो होंडा एलिव्हेट भरपूर प्रचंड पब्लिसिटी ह्या गाड्यांनी मिळालेली आहे तर ऑटोमेकरने अलीकडेच याबद्दल अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये वर्षभरात या कॉम्पॅक्ट एसयूची विक्री जवळपास 90 हजार युनिट पर्यंत पोहोचलेली आहे. Honda Cars India ने आता नवीन जनरेशनची कार लॉन्च केलेली आहे. ती म्हणजे Amaze sub-compact sedan ह्या गाडीचे नाव आहे, ही लॉन्च करताना या गाडीबद्दल माहिती समोर आलेली आहे. तर Honda Elevate ही सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. Honda Elevate SUV
Honda Elevate SUV
90 thousand customers bought Honda SUVs in a year Know the details
भारतात 50 हजार Honda Elevate SUV ची विक्री
भारतात या गाड्यांची सुमारे ५०००० युनिट पर्यंत ची विक्री झालेली आहे, व राहिलेली विक्री ही निर्यातीतून झालेली आहे. म्हणजे ही Honda Elevate हे जपानमध्ये निर्यात होणारे पहिले मेड-इन-इंडिया मॉडेल आहे. ही कार WR-V म्हणून विकली जाते. ( हे सुद्धा वाचा – hero xpulse 200 4v on road price लवकरच येत आहे नवीन डिझाईन मध्ये.) Honda Elevate SUV
होंडा एलिव्हेट स्पेसिफिकेशन
या होंडा Elevate कार मध्ये सुमारे दीड लिटर पेट्रोल इंजिन (121 PS/145 Nm) आहे ,ज्यात 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ॲटोमॅटिक गेअर बॉक्स आहे.
- MT: 15.31 kmpl
- CVT: 16.92 kmpl
होंडा Elevate फीचर्स
या SUV कार मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करणारी 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि सिंगल-पेन सनरूफ यांसारखी फीचर्स दिलेले आहेत. 90 thousand customers bought Honda SUVs in a year Know the details
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- ही माहिती केवळ माहितीपुरती आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.