Infinix चा नवीन 5G स्मार्टफोन आता जलद लॉन्च होत आहे. Infinix चा हा नवीन 5G हा मोबाइलला खूप चांगला असणार आहे.
कारण या मध्ये आपल्याला भरपूर असे या स्मार्टफोनला विविध फीचर्ससह उत्कृष्ट लुक बघायला मिळणार आहेत, जो प्रीमियम डिझाइन आणि मजबूत कॉलिटी सह आणि कॅमेरासह लॉन्च केला जात आहे, या मध्ये खुप मोठी अशी स्मार्टफोनमध्ये बॅटरी आहे.
Infinix New Smartphone
परुंतु जे लोक 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा Infinix स्मार्टफोन खूप चांगला ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल डॉल्बी स्पीकर देखील देण्यात आलेले आहेत.
हा फोन चार्ज करण्यासाठी Infinix ने खुप मोठा म्हणजे 100 वॉट अल्ट्रा फास्ट सपोर्टेड चार्ज देखील दिलेला आहे. Infinix New Smartphone
हे सुद्धा वाचा – या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात आपले नाव चेक करा.
या मोबाईलचे खरे नाव म्हणजे – Infinix Hot 50 Pro
Display
Infinix ने आपल्या मोबाईल फोनची डिस्प्ले स्क्रीन देखील अतिशय खूप अशी मजबूत बनवली आहे, आणि त्यामुळे ज्याचा जबरदस्त असा लुक 6.8 इंच मध्ये डिस्प्ले मध्ये बघण्यात येणार आहे, आणि या मोबाईल फोनचा स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि ह्या मोबाइलला ची डिस्प्ले स्क्रीन Amload डिस्प्ले स्क्रीन आहे, जी 1080× २४६० पिक्सेल आहे?
Camera
ह्या मोबाइलला चा कॅमेरा उत्कृष्ट लुक आणि प्रीमियमसह सह बनविला गेला आहे. या मोबाईलमध्ये म्हणजेच फोनमध्ये तुम्हाला DSLR सारखा कॅमेरा बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मागील बाजूस 400MP, 32MP आणि 13MP मेगापिक्सेल असे ३ कॅमेरे बघायला मिळतील.
आणि जर आपण फ्रंट कॅमेराबद्दल बोललो तर ह्या मोबाइलला चा फ्रंट कॅमेराभी देखील खूप चांगला असणार आहे.
तुम्हाला समोर 50MP मेगापिक्सेल कॅमेरा बघायला मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही एचडी गुणवत्तेत फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
Infinix New Smartphone
Battery
Infinix ने आपल्या मोबाइलला मध्ये अशी पॉवरफुल मोबाईल सोबत शक्तिशाली बॅटरी पण दिली आहे.
कि जी या Infinix मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळेल जी खूप शक्तिशाली आणि मजबूत आणि खूप अशी लांब टाइम चालेल अशी बॅटरी दिलेली आहे.
ही बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला १०० वॅट चा पण त्याच्यासोबत एक चार्जरही दिला जाईल, ज्याच्या मदतीने तुम्ही या मोबाइल फोनची बॅटरी खूप कमी टाइम मध्ये चार्ज करू शकाल.
हे सुद्धा वाचा – आता येतेय नवीन लुक मध्ये Maruti New Dzire कार तीही एवढ्या किंमतीत.
Memory
ह्या मोबाईलचा जर आपण रॅम आणि मेमरी बद्दल बोलायचे झाले तर रॅम आणि मेमरी ह्या मोबाइल ची खूप देखील चांगली असणार आहे, कारण तुम्हाला या मोबाईल फोनमध्ये 8GB RAM and 256GB of storage बघायला मिळेल. Infinix Smartphone
Infinix New Smartphone
आम्ही आत तुम्हाला सांगतो की या मोबाईलची किंमत आणि फीचर्स अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाहीत, कारण आम्ही ह्या मोबाइलला बद्दल खरे असे सांगू शकत नाही कारण हा मोबाइलला अजून मार्केट लाँच झालेला झाला नाही.
मोबाईल मार्च 2025 पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो की एप्रिल 2025 च्या अखेरीस हे लॉन्च झाल्यावरच कळेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note– Infinix New Smartphone
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.
आम्ही हमी देऊ शकत नाही की या पृष्ठावरील माहिती 100% अचूक आहे.