ladki bahin october hafta kadhi 2025 Date| ladki bahin yojana october paise kadhi yenar installment | लाडकी बहिन योजना ऑक्टोबर पैसे कधी येनार हप्ता ! :-
Read More :-
- Abha Card Ayushman Card Difference | Abha Card vs Ayushman | आभा कार्ड आयुष्मान कार्ड मधील फरक काय !
- Aadhar Bank Account Link Seeding Online | aadhar DBT bank link | aadhar bank dbt npci link online | आधार बँक डीबीटी एनपीसीआय लिंक ऑनलाइन !
नमस्कार लाडक्या बहिणींनो तर लाकड्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडकी बहिणी योजनेचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे. तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातला जीआर आलेला आहे. काय जीआर आहे.

ते इथे पाहूयात तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा 29 ऑक्टोबर 2025 चा जीआर आहे.
ladki bahin october hafta 2025 Read More GR :- https://gr.maharashtra.gov.in/
काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ते इथे समजून घ्या तर इथे पहा शासन निर्णय आहे. यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर पहा. ऑक्टोबर 2025 या महिन्याचा जो काही लाभ आहे. तो अदा करण्यासाठी इथे रक्कम आहे. 410.30 30 कोटी म्हणजेच 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी जो आहे. तो प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

म्हणजे हा निधी आता निघलेला आहे तुम्हाला काही दिवसातच याचे पैसे मिळतील. किती दिवसांमध्ये लाडकी बहिणीचे पैसे मिळतील. तर नोव्हेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे. त्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे
सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील. ही गोष्ट लक्षात ठेवा.

तुमची केवायसी झालेली असू द्या किंवा केवायसी झालेली नसू द्या. तरी सुद्धा तुम्हाला हा जो हप्ता आहे. तो मिळणार आहे.
तर महत्वपूर्ण माहिती होती. सर्व लाडक्या बहिणींना हि माहिती शेअर करा. धन्यवाद जय हिंद जय
Conclusion For ladki bahin october hafta kadhi 2025 Date| ladki bahin yojana october paise kadhi yenar installment |
नमस्कार लाडकी बहिणींनो तर ladki bahin october hafta kadhi 2025 Date| ladki bahin yojana october paise kadhi yenar installment | ह्या मध्ये कि ओक्टोम्बर चा हप्ता कधी मिळणार आहे, आणि तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे. ही सम्पूर्ण माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला ladki bahin october hafta kadhi 2025 Date| ladki bahin yojana october paise kadhi yenar installment | काही शंका असेल तर तुम्ही महा ई सेवा केंद्र मध्ये विचारू शकता.
