Ladki bahin yojana e kyc kashi karaychi | ladki bahin kyc kaise kare | ladki bahin ekyc mobile se | लाडकी बहिण योजना E – KYC कशी करायची ! :-
नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिणी योजनेची केवायसी करण्याची मुदत आता संपत आलेली आहे. थोडेच दिवस शिल्लक आहेत लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यायची आहे.
लाडक्या बहिणींची केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये करू शकता केवायसी कशी करायची या मध्ये तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे.
Read More :-
- PF KYC अशी करा, पीएफ पासवर्ड बनवा | PF KYC kaise kare & PF Password kaise banaye !
- Ladki bahin yojana ekyc update | लाडकी बहीण KYC केल्यानंतर या महिलांचे हप्ते बंद होणार !
- ladki bahin yojana kyc last date 2025 | ladki bahin kyc last date kya hai | ladki ekyc last date | लाडकी बहिन योजना kyc शेवटची तारीख 2025 !
Click More Ladki Bahin Link E – Kyc :-
Ladki Bahin Yojana E – How to do KYC ( लाडकी बहिण योजना E – KYC कशी करायची )
तर चला मित्रांनो सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरती यायचं आहे. गुगल वरती सर्च करायचं आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण फक्त सर्च करा पहिली वेबसाईट येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा पहिला बॉक्स येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा.

हा बॉक्स आहे, त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायच आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही पुढे येणार आहात. यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल.
लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडकी बहिणीचा आधार नंबर जी कोणी लाडकी बहिण असेल, त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला पहिल्या टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल कॅप्चा म्हणजे, जे नंबर तुम्हाला दिसतायत ते आहे, तसं तुम्हाला पुढे बॉक्समध्ये टाकायचे आणि खाली मी सहमत आहे. या बटनावरती तुम्हाला टिक करायचे, आणि खाली ओटीपी पाठावरती क्लिक करायच आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला सहा अंकी असेल तो टाकायचा आहे. त्या बॉक्समध्ये आता पहा ओटीपी पाठावरती क्लिक करूयात. त्यानंतर आधार आधार कार्डला जो नंबर लिंक असेल, त्यावरती ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकायचा आहे, आणि सबमिट करायचा आहे. तर इथे आपण सबमिट करूया कधी कधी ओटीपी यायला उशीर होईल.
तर पहाटे वगैरे तुम्ही ट्राय करू शकता किंवा रात्री 11 नंतर ट्राय करू शकता. आता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकायला विचारेल. तो इथं वडील किंवा पती जे कोणी तुम्हाला असतील वडिलांचा टाका किंवा पतीचा टाका. आणि कॅप्चा टाकून मी सहमत आहे.

वरती क्लिक करून ओटीपी पाठावरती क्लिक करा आता भरपूर जण म्हणतील आम्हाला वडील नाहीयेत पती नाहीयेत तर सरकारने असा कोणताही ऑप्शन काढलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला थोडे दिवस थांबाव लागेल काही पर्याय नाहीये. सरकारने जर काही पर्याय काढला.
तर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर नंबर टाका, आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून ओटीपी पाठावरती क्लिक करा. ओटीपी पाठवला तर वडील किंवा पती त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल, त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा. सहा डिजिटचा असेल तो ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे. ओटीपी कधी कधी उशिरा येतो थोडे थांबायचा आहे. किंवा तुम्ही सकाळी पहाटे ट्राय करा. किंवा रात्री दहा अकरा नंतर तुम्ही ट्राय करा. इथे तुम्हाला वडिलांचे किंवा पतीच नाव जे आहे. ते दिसेल त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल. म्हणजे तुमची कॅटेगिरी कुठली आहे. ते विचारल जाईल. तुम्हाला ते एवढे ऑप्शन आहेत.

ते तुम्हाला सगळे तुम्हाला वरती स्क्रीनवरती दाखवतो, त्यानुसार तुम्ही ते तुमची जे असेल, ते इंग्लिश मध्ये पण दाखवले. आणि ते तुम्ही सिलेक्ट करायचे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर आता तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन सुद्धा होय सिलेक्ट करायचे सगळ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आपला पहिला ऑप्शन होय करायचा आहे. आणि दुसरा सुद्धा जो ऑप्शन आहे. तो सुद्धा आपल्याला होय करायचा आहे. लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन आपल्याला होय करायचे. आहेत. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर खाली आपल्याला जे काही उपरोक्त क्रमांक एक व दोन इथे एक बॉक्स दिसेल, त्या अटी मान्य आहेत वरती टिक करायची, आणि सबमिट करा, वरती क्लिक करायच, तुम्ही सबमिट कराल तर इथे तुमची केवायसी पूर्ण झालेली तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने पहा तुमची ही केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. असं दिसेल म्हणजे तुमची केवायसी आता झालेली आहे.

आता आपली केवायसी झालेली आहे का नाही, हे आपल्याला कसं कळणार पुन्हा तुम्हाला इथेच यायचंय. हा जो बॉक्स त्यावरती क्लिक करायचंय. लाभार्थी आधार क्रमांक विचारला लाभार्थी आधार क्रमांक इथे टाकायचा. आणि कॅप्चा इथे टाकायचा. आणि आपला टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून आपल्याला जे मी सहमत आहे. वरती क्लिक करून ओटी पाठावरती क्लिक करा. इथे पहा आपली केवायसी पूर्ण झालेली अस तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमची केवायसी आता पूर्ण झालेली आहे.

Conclusion For Ladki bahin yojana e kyc kashi karaychi | ladki bahin kyc kaise kare | ladki bahin ekyc mobile se
नमस्कार लाडकी बहिणींनो तर ह्या मध्ये आपल्याया Ladki bahin yojana e kyc kashi karaychi | ladki bahin kyc kaise kare | ladki bahin ekyc mobile se | लाडकी बहिण योजना E – KYC कशी करायची. हि संपूर्ण माहिती ह्या मध्ये सांगितली आहे. तर तुम्हाला Ladki bahin yojana e kyc kashi karaychi | ladki bahin kyc kaise kare | ladki bahin ekyc mobile se | लाडकी बहिण योजना E – KYC कशी करायची. मोबाई मध्ये नाही करता आली तर, तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून करून घेऊ शकता.
