Ladki bahin yojana ekyc update | लाडकी बहीण KYC केल्यानंतर या महिलांचे हप्ते बंद होणार ! :-
Ladki bahin yojana ekyc update :- नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरू आहे. भरपूर महिलांनी आपली केवायसी केली असेल 18 नोव्हेंबर पर्यंत आता मुदत दिलेली आहे. मुदत वाढेल का नाही सांगता येत नाही, पण लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्या.
आता महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी आहे. ज्यांनी ज्यांनी केवायसी केलेली आहे. त्या सुद्धा महिलांचे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत.
Read More :-
- ladki bahin yojana kyc last date 2025 | ladki bahin kyc last date kya hai | ladki ekyc last date | लाडकी बहिन योजना kyc शेवटची तारीख 2025 !
- Ladki bahin june july pasun hafta ala nahi | ladki bahin yojana new update hafta installment | लाडकी बहिन जून जुलै पासुन हाफ्ता आला नाही !
Ladki bahin yojana ekyc update Link :-
त्यासाठी काही कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केवायसी करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे. आणि त्यावरूनच सरकारला सगळं आता समजणार आहेत. ती कोणकोणती कारणं आहेत या मध्ये तुम्हाला समजेल.
त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा सुद्धा हप्ता कायमस्वरूपी बंद होईल, आणि वसूली सुद्धा होऊ शकते. कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. ते इथे समजून घ्या.
Ladki bahin yojana ekyc update, whose installments are going to be stopped ( लाडकी बहीण KYC कोणाकोणाचे हप्ते बंद होणार आहेत )
तर चला मित्रांनो सुरू करूयात, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता. पहिला आहे. महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेच आहे. महाराष्ट्र राज्यभरील कोणी व्यक्तींनी फॉर्म भरला असेल. त्यांनी पैसे घेतले असतील. तर त्यांचे पैसे वसूल होतील. त्यांचे अकाउंट फ्रीज केलं जाईल लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा आहे.

राज्यातील विवाहित एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकते. म्हणजे आपल्या कुटुंबात कुटुंबात कुटुंबामध्ये आपल्या रेशन कार्ड मध्ये एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला लाभ लाभ घेऊ शकते. जर याच्या व्यतिरिक्त जर महिलांनी कोणी लाभ घेतला असेल, तर त्यांचा हप्ता बंद होईल.
ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आता घरातील व्यक्तींचा आधार नंबर दिलाय म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे. त्यामुळे ते समजणार आहे की, घरामध्ये कोण कोण आहे. त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच इथे लाभ मिळणार आहे. लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे.

अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुमचं असेल, तुमच्या पतीच किंवा तुमच्या वडिलांच तर तुमचा हिथे हप्ता बंद होणार आहे. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे. जे आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न काही महिलांच्या नावावरती सुद्धा त्यांच्या पतीने त्यांच्या वडिलांनी आयटीआर केलेले आहेत. तर किंवा त्यांच्या कुटुंबात कोणाचा आयटीआर असेल, तर ते समजणार आहे.
आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कोण करत असेल. टॅक्स भरत असेल तर त्यांना इथे हप्ता मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील जे सरकारी कर्मचारी वगैरे असतील त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे सर्व कोण सरकारी कर्मचारी असतील, किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये सेवेत कार्यरत असतील. त्यांचा सुद्धा कुटुंबात कोणी असेल, तर त्यांचा सुद्धा हप्ता बंद होईल.
सदर लाभार्थी कोणता एखादा लाभार्थी योजने अंतर्गत कोणतीही योजना असू द्या, त्या योजने अंतर्गत म्हणजे संजय गांधी योजना असेल. पीएम किसान योजना असते. श्रावणबार सेवा निवृत्ती योजना असेल. त्यामध्ये जर 1500 रुपये घेत असेल, तर त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यांचे हप्ते बंद होतील पीएम किसान योजने अंतर्गत जर पाहिलं तर 500 रुपयाचा जो फरक आहे. तो फक्त तुम्हाला मिळेल पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनामध्ये पाश रुपयाचा फरक तुम्हाला फक्त याच्यामध्ये भेटेल.

पण जे संजय गांधी वगैरे योजनेमध्ये येतात. त्यांना पूर्णपणे त्यांचा हप्ता बंद होईल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार वगैरे आमदार ते तर नाहीच आहे. तर ज्यांचे असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हप्ता बंद होतील. त्यासोबतच ज्यांचे कुटुंबातील म्हणजे पती किंवा तुमचं वडील असेल. त्यांच्यामध्ये बोर्डमध्ये कॉर्पोरेशन मध्ये उपग्रहांचे अध्यक्ष उपस्थतील उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत. यांचे सुद्धा हप्ते लाडक्या बहिणींचे बंद होतील.
ज्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे ट्रॅक्टर आहे. तर त्यांना हप्ता चालू राहील. पण ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहन जर कुठलं असेल. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. लक्षात ठेवा कुटुंबात तुमच्या रेशन कार्ड मध्ये जर कोणाच्या नावावर चार चाकी असेल, तर त्या महिलाचा हप्ता बंद होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण कारणं आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होऊ शकतो. आणि त्यांची वसूली सुद्धा होऊ शकते.
जर तुम्ही केवायसी केली असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व लाडक्या बहिणींना हे महत्त्वपूर्ण माहिती सगळ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
Conclusion For Ladki bahin yojana ekyc update
नमस्कार लाडकी बहिणींनो आपल्याला सर्व Ladki bahin yojana ekyc update माहिती, म्हणजे Ladki bahin yojana kyc update हि योजना कोणा कोणा साठी आहे. ह्याबद्दल सर्व माहिती आपल्याला वर सांगितली आहे, जर कोणी E KYC नसेल केली. तर लाडकी बहिणींनी kyc करणे गरजेचे आहे.
