ladki bahin yojana kyc last date 2025 | ladki bahin kyc last date kya hai | ladki ekyc last date | लाडकी बहिन योजना kyc शेवटची तारीख 2025 ! :-
नमस्कार लाडक्या बहिणींनो केवायसी संदर्भात महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेली आहे. लाडकी बहिण केवायसीची शेवटची जी काही तारीख आहे. ती जाहीर करण्यात आलेली आहे.
Read More :-
- Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे !
- Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही !
आदिताई तटकरे यांनी ही माहिती ट्वीट करून दिलेली आहे. काय तारीख आहे. ट्वीट करून काय माहिती दिलेली आहे. ते समजून घ्या. तर इथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतलेली आहे.

दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहिण डॉट महाराष्ट्र जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि भरपूर जणांनी ई केवायसी सुद्धा केलेली आहे.
E-kyc Link :- https://ladakibahin.maharashtra.gov.in/

यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून, आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आणि उर्वरित जे काही लाभार्थी आहेत. त्या भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 च्या पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. असे सर्वांना आवाहन करते. असं आदित्य तटकर यांनी सांगितल आहे. तर अशा पद्धतीने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे.
केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा करू शकता. किंवा शेजारील माही सेवा केंद्र सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. केवायसी कशी करायची वर लिंक दिली आहे. त्यावरती जाऊन क्लिक करून तुम्ही केवायसी ची संपूर्ण माहिती पाहू शकता.
Conclusion For ladki bahin yojana kyc last date 2025 | ladki bahin kyc last date kya hai | ladki ekyc last date |
नमस्कार लाडकी बहिणींनो तर ladki bahin yojana kyc last date 2025 | ladki bahin kyc last date kya hai | ladki ekyc last date | ह्या मध्ये कि ओक्टोम्बर चा हप्ता कधी मिळणार आहे, आणि तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे. ही सम्पूर्ण माहिती सांगितली आहे. आणि ई केवायसी बद्दल आदिताई तटकरे यांनी ही माहिती ट्वीट करून दिलेली आहे. यांनी क्या माहिती सांगितली आहे. हि सर्वे माहिती आपल्याला सांगितली आहे, वर ई केवायसी बद्दल हि माहिती सांगितली आहे आणि लिंक पण दिली आहे कशी ई केवायसी करायची. जर तुम्हाला ladki bahin october hafta kadhi 2025 Date| ladki bahin yojana october paise kadhi yenar installment | काही शंका असेल तर तुम्ही महा ई सेवा केंद्र मध्ये विचारू शकता.
