Life Certificate, jeevan praman online । हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! : – नमस्कार मित्रांनो जीवन प्रमाणपत्र त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो, किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो. जे पेन्शन धारक आहे. त्यांना दरवर्षी हे जीवन प्रमाणपत्र काढाव लागतं. हेच जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त पाच मिनिटांमध्ये स्वतः काढू शकता.
Click Link App Now –
- jeevan praman app :- https://play.google.com/store/apps/details?id=com.aadhaar.life
- aadhar face rd app :- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
- pensionerlogin link :- https://jeevanpramaan.gov.in/v1.0/ppouser/login
Read More :- Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana 2025-26 | भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज !
How to get a life certificate online ( हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे. )

प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करायच आहे.आणि हे प्लिकेशन आहे. जीवन प्रमाण नावाच हे प्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायच आहे.

हे पहिल प्लिकेशन आहे, त्याच सोबत तुम्हाला अजून एक प्लिकेशन इन्स्टॉल करायचं ते म्हणजे आधार फेस आरडी हे आधार फेस आरडी हे एक प्लिकेशन आपल्याला फक्त इन्स्टॉल करायच आहे.

आता जे पहिल प्लिकेशन होतं जीवन प्रमाण ते प्लिकेशन आपल्याला ओपन करायच आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार दिसणार आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला माहिती विचारली आहे, ती म्हणजे कुठली ऑपरेटर रजिस्ट्रेशन म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा. तुमचा टाकत किंवा घरातल्या व्यक्तींचा टाकू शकता. आधार नंबर टाकायचा आहे.

मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी टाकायचा हे कंपलसरी आहे. जे हे व्यक्ती प्लिकेशन कोण चालवणार आहे. ऑपरेट कोण करणार आहे. त्या व्यक्तीचा तर आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायच आहे. सबमिट केल्यानंतर एक ओटीपी पाठवला जाईल.

मोबाईलवरती तो ओटीपी तुम्हाला खाली बॉक्स मध्ये विचारला जाईल. एंटर ओटीपी च्या ठिकाणी ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे. ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर आता जो कोणी ऑपरेटर असेल, ज्यांचा इथे आधार नंबर आपण टाकला होता, त्या व्यक्तीच नाव ऑपरेटर नेम येणार आहे. नाव टाकायच तुमचा टाकला असेल तर तुमचं नाव दुसर घरातील कोणाचा टाकला असेल तुम घरातल्या व्यक्तीच नाव तर नाव टाकून एक्सेप्ट करून स्कॅन वरती क्लिक करायच आहे.

स्कॅन वरती जस क्लिक कराल, तर ज्या व्यक्तीचा आपण आधार नंबर टाकलेला त्याचा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायच या गोल आहे. त्या गोल मध्ये आपल्याला पाहायचे पुन्हा स्कॅन वरती क्लिक करूयात गोल आहे. त्याच्यामध्ये आपला चेहरा घ्यायचा आणि डोळे उघडझाप उघडझाप करायचे डोळे उघडझाप केल्यानंतर आपल इथे ऑपरेटर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होईल.

ऑपरेटरच ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर पुढे तुम्हाला आता इथे पहा वरती पेन्शनर आयडेंटिफिकेशन आता इथे पेन्शनरचे आपण कितीही व्यक्तींचे जीवन प्रमाण काढू शकतो. आता जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे. त्या पेन्शनर व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि खाली सबमिट करायचा आहे. ईमेल आयडी टाकायची गरज नाही. जसं तुम्ही आधार नंबर आणि जे काही मोबाईल आहे.
तो टाकून ओटीपी टाकून सबमिट करायचा ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर त्याचा पीपीओ नंबर जो पेन्शनर व्यक्ती असेल त्यांचं नाव कुठे पेन्शन जमा होते. त्या बँकेच नाव सगळी माहिती येईल, ही माहिती फक्त बरोबर आहे का चेक करायच आहे. आणि खाली नो नो करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच.
जस तुम्ही नेक्स्ट बटनावरती इथे क्लिक कराल तर आपल्याला आता जो पेन्शनर व्यक्ती आहे. त्याचा सुद्धा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी ही माहिती आहे. ती एक तर चेक करायची आहे.

आय सर्टिफाय सर्टिफाय दट आणि आय अंडरस्टॅड हे दोन्ही ऑप्शन आपल्याला टिक करायचेत. आणि खाली सबमिट च बटन दिसेल त्या सबमिट बटनावरती क्लिक करायच आहे. जस तुम्ही सबमिट कराल तर जो कोणी पेन्शन व्यक्ती आहे. त्याच इथे आपल्याला स्कॅनिंग करायच आहे. एक्सेप्ट करून इथे स्कॅन बटनावरती क्लिक करायच आहे.

फेस ऑथेंटिकेशन बरोबर त्या गोल मध्ये त्या व्यक्तीला पाहायला लावायच त्याचा चेहरा त्याच्यामध्ये बसवायचा आहे. आणि बरोबर जे काही फेस आहे. तो आपला ग्रीन झाला पाहिजे म्हणजे डोळे आपले उघडझाप करायला सांगायचे, डोळे उघडझाप केल्यानंतर बरोबर स्कॅन होईल, आणि सबमिट झालेले इथे पहा एक प्रमाण आयडिया आलेला दिसेल प्रमाण आयडीचा इथे स्क्रीनशॉट काढायचा आहे.

हा प्रमाण आयडी आपल्याला लागणार आहे, आता आपल इथे केवायसी झालेली आहे. आता क्लोज करायच.
How to download a life certificate online ( हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलोड कसा करायचा. )
आता आपल्याला जीवन प्रमाणपत्र फक्त डाऊनलोड करायचं आहे. ते कस डाऊनलोड करायचं इथे आपल्याला नो करायच आहे आता तुम्हाला यायच गुगल crome मध्ये गुगल वरती सर्च करायच आहे.

जीवन प्रमाण लॉगिन जीवन प्रमाण लॉगिन केलं की इथे पहा पेन्शनर लॉगिन ची पहिली लिंक येईल त्यावरती क्लिक करायच. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्टली दिलेली आहे. इथे येऊन थोडं खाली यायचं आहे पेन्शनर लॉगिन साई इनचा ऑप्शन आहे.
तर प्रमाण आयडी इथे विचारलाय जो आपल्याला आता भेटला होता तो प्रमाण आयडी इथे टाकायचा आहे. आणि खाली कॅप्चा आहे तो आहे. तसा कन्फर्मेशन कोड टाकायचा आहे.

जनरेट ओटी वरती क्लिक करायच आहे, त्या मोबाईल वरती ओटीपी जाईल जो पेन्शनर व्यक्ती असेल तो ओटीपी टाकून सबमिट सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लिक हिअरचा जो हिरव बटन आहे. त्यावरती क्लिक करायच आहे.

तुमच जे काही जीवन प्रमाणपत्र आहे, त्यालाच आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो. ते इथे डाऊनलोड झालेल दिसेल. याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे.

कुठल्याही बँकेत वगैरे जायची जमा करायची गरज नाही. जर बँकेने ने मागितली तर तुम्ही बँकेत देऊ शकता. अशा पद्धतीने आयतेचा दाखला काढायचा होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.
Documents required to obtain a life certificate ( हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे. )
🧾 आवश्यक कागदपत्रांची यादी:
- ओळखपत्र (Identity Proof)
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र (Election ID)
पासपोर्ट (जर उपलब्ध असेल तर) - पत्त्याचा पुरावा (Address Proof)
आधार कार्ड (जर त्यावर पत्ता योग्य असेल तर)
वीज बिल / पाणी बिल / टेलिफोन बिल
राशन कार्ड
रहिवासी दाखला (स्थानिक मंडळ किंवा ग्रामपंचायत कडून) - निवृत्ती वेतनाशी संबंधित माहिती (जर पेन्शनधारक असाल तर)
पेन्शन बुक / पेन्शन पासबुक
पेन्शन आयडी क्रमांक (जर असेल तर) - छायाचित्र (Photograph)
अर्जदाराचा अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो - स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा (Signature / Thumb Impression)
अर्जावर स्वतःची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक असतो. - अर्जपत्र (Application Form)
स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेकडून मिळणारे “जीवन प्रमाणपत्र अर्जपत्र”.
Conclusion Life Certificate, jeevan praman online
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि, ह्या मध्ये जी माहिती दिली आहे. Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलोड कसा करायचा ! ती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि, तुम्ही मोबाईल वरून Life Certificate, jeevan praman online काढू शकता , किंवा जर तुम्हाला Life Certificate, jeevan praman online बद्दल जर काही समजले नाही तर तुम्ही तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून Life Certificate, jeevan praman online काढू शकता.
