Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up | पोलीस भरती असा भरा ऑनलाईन फॉर्म ! :- नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज नक्की कसा भरायचाय. ए टू झेड प्रोसेस या मध्ये तुम्हाला सांगणार आहे. हि माहिती तम्ही जर बघितली तर तुम्हला कोठे हि जायची गरज नाही.
या भरतीसाठी 15,000 पेक्षा जास्त जागा आहेत, आणि 12 वी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्व प्रोसेस तुम्हाला यामध्ये सांगणार आहे.
Read More :- Police Bharti Age Checker
Read More Police Bharti Link :-
- Apply Link :- https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
- सूचना PDF :- https://policerecruitment2025.mahait.org/PDF/Candidates_Instructions.pdf
- जिल्ह्यानुसार जाहिरात PDF :- https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
Police Recruitment Form Notification | Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up ( पोलीस भरती फॉर्म नोटिफिकेशन )
तर चला मित्रांनो सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला यायच आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2025. म्हणजेच वर वेबसाइट दिली आहे. त्या साईट वर यायचं आहे. त्या या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल.

लिंक तुम्हाला दिलेली आहे. इथे आल्यानंतर भरतीचे नियम आहेत. या भरतीचे नियम ऑप्शन मध्ये तुम्ही प्रत्येक जे काही पोस्ट आहे. त्यानुसार तुम्ही नियम जे आहेत, ते वाचून एकदा घ्यायचे आहेत. त्यानंतर सूचना आहे सूचना सुद्धा एकदा वाचून घ्यायचे आहेत. यामध्ये मदत हेल्पलाईन आहे. काही प्रश्न विचारायचे असतील, किंवा प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवे असतील तर नेहमीचे प्रश्न आहेत, ते एकदा वाचून घ्या. मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं गरजेच आहे. आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर माही सेवा केंद्रामध्ये जाऊन करून घ्या. आता तुम्हाला यायच इथे खाली खाली आल्यानंतर भरतीचे नियम सूचना आणि शासन निर्णय अर्ज सुरू होण्याची तारीख 2910 आहे. आणि अर्ज बंद होण्याची शेवटची तारीख 301 2025 आहे.
आता अर्जासाठी सूचना आहे. अधिक माहिती इथे क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ आहे. यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. किती फी राहील किती वय राहील. कोणकोणत्या पोस्टसाठी कशा पद्धतीने सगळी माहिती आहे. तर मी सगळी ही पीडीएफ आहे. पीडीएफ फाईल तुम्हाला वर दिलेली आहे. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या. फीज वगैरे किती आहे. थोडा आपला टाईम काढायचा आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे.
सगळी माहिती वाचा या पीडीएफ मध्ये सगळी माहिती कागदपत्र कोणकोणते लागतील काय काय पात्रता आहे. बारावी पास लागते, आणि फीज 350 रुपये मागस प्रवर्गासाठी ओपन साठी म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे. त्यांना 450 रुपये अण सगळी माहिती आहे. सगळ्या पोस्टसाठी सगळी माहिती वाचून घ्या. त्यानंतर जाहिराती जर पाहायच्या असतील तर इथे जाहिराती अधिक माहिती वरती क्लिक करा. याची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पद आहे. आणि घटक जर पाहिले तर यामध्ये जिल्ह्यावाईज तुम्ही जाहिराती पाहू शकता. जे जे काही एसपी ऑफिस आहे. ते सिलेक्ट करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे. इथे घटक तुम्ही निवडू शकता. आणि जिल्ह्यानुसार तुम्ही जाहिरात ते पाहू शकता. तशाच पद्धतीने पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बँड्समन कारागृह सगळ्या जाहिराती तुम्ही यामध्ये चेक करू शकता. आणि पाहू शकता डाऊनलोड करू शकता. प्रत्येक जाहिरात प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
How to fill police recruitment form | Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up ( पोलीस भरती फॉर्म कसा भरायचा )
आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला नोंदणी करायची आहे. नवीन नोंदणी करा. हा जो बॉक्स आहे. आपले खाते नसल्यास नवीन नोंदणी करा. या बॉक्स वरती क्लिक करायच. तुम्हाला मी म्हटलं होत. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हा असणं आवश्यक आहे. आणि आपला मोबाईल नंबर व्यवस्थित लक्षात ठेवायचा ईमेल आयडी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे.
आधार नंबर इथे विचारला जाईल. आधार नंबर टाकायचा आहे, आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी येईल. आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल. नसेल तर सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्या.

त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकायचा. तुम्हाला या बॉक्समध्ये आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. आपण इथे ओटीपी टाकून घेऊयात व्हेरिफाय करून घेऊयात. व्हेरिफाय झाल्यानंतर आता आपल्याला यायच खाली. ज्यामध्ये इथे आपल्याला ऑटोमॅटिकली जव्हा ओटीपी व्हेरिफाय सक्सेसफुली होईल. ऑटोमॅटिकली आधारची माहिती येईल. जसे की आधार कार्ड प्रमाणे नाव काय आहे. आधार कार्ड प्रमाणे जन्मतारीख काय लिंग मेल फिमेल जे असेल.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने सगळी माहिती येईल. सगळी माहिती बरोबर असेल तुमची तर काही अडचण नाही पुढे तुम्ही जाऊ शकता. थोडं खाली यायच आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथे माहिती भरायची आहे. ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युजरनेम म्हणजेच तुमचा ईमेल आयडी ईमेल आयडी म्हणजेच तुमचा युजरनेम होणार आहे. ईमेल आयडी एकदम व्यवस्थित टाका. काहीही चुकू नका. पासवर्ड निवडायचा आहे.
तुमचं नाव@123 अशा पद्धतीने पासवर्डची खातर जमा पुन्हा एकदा इथे नाव@ अशा पद्धतीने टाका. त्यानंतर भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर पूर्ण नाव इंग्रजीमध्ये इथे पहा इथे जे टाकायचं ते इंग्रजीमध्येच पूर्ण नाव टाकायच.
त्यानंतर इथे देवनागिरणी मध्ये पूर्ण नाव टाकायचं. जसं तुमच्या आधार कार्ड प्रमाण नाव असेल. तसच टाकायच त्यानंतर लिंक मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही ऑप्शन असेल. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा त्यानंतर हॅव रीड इं्स्ट्रक्शन त्यावरती टिक करायचे. आणि खाली कॅप्चा दिलाय. तो बॉक्स मध्ये आहे. तसा टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायच. जस रजिस्टर बटनावरती क्लिक करा. व्यवस्थित सगळी माहिती भरूनच रजिस्टर करा.
त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती एक मेल पाठवला जाईल. तर इथे ओके करायच. तुमचा ईमेल आयडी जो आहे. तो ओपन करायचा आहे. तर इथे मेल ओपन करतो मी तर अशा पद्धतीने महाराष्ट्र स्टेट पोलीसचा एक मेल येईल. त्यामध्ये तुम्हाला इथे पहा अशा पद्धतीने असेल व्हेरिफिकेशन साठी हा जो लिंक आहे. यामध्ये लिंक आहे. त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. जी लिंक आली असेल त्यावरती तुम्ही फक्त क्लिक केलं की हे व्हेरिफिकेशन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. हा मेल कधी कधी उशिरा येतो. तर त्यामुळे हा तीन दिवसासाठी व्ॅलिड आहे. तर तीन दिवसांमध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं त्यानंतर तुम्हाला आता व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर युजर लॉग लॉगिन मध्ये आपल्याला आता आपला जो काही ईमेल आयडी आहे, तो टाकायचा. आणि जो पासवर्ड बनवला होता. तो टाकायचा.
त्यानंतर खाली लॉगिन बटनावरती क्लिक करायचा. लॉगिन इथे आपल झालेला आहे. लॉगिन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल. ज्यामध्ये आधार कार्ड वरचा फोटो आणि तुमचं आधार कार्डच नाव मोबाईल नंबर सगळी माहिती तुमची इथे दिसणार आहे.
आता आपल्याला अर्ज करायचा आहे. एका कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी वरती अर्ज आणि छायाचित्रात्री स्वाक्षरी त्यावरती क्लिक करून, पहिला ऑप्शन आहे. पदासाठी अर्ज करा. या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. पदासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर इथे वैयक्तिक तपशील असेल, आरक्षण तपशील असेल संपर्क तपशील इतर तपशील शैक्षणिक तपशील सगळी माहिती भरायची.
आपला आधार नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल. आपलं आधार प्रमाणे नाव जन्मतारीख ही सगळी माहिती येईल. आपल्याला थोडं आता आता खाली यायच आहे. खाली
आल्यानंतर आपल्याला इथे माहिती भरायची आहे. आता स्वतःचे म्हणजेच स्वतःच नाव आहे. वडिलांच नाव आडनाव हे आईचे नाव मराठीत भरणं. अनिवार्य आहे. सगळी माहिती इंग्लिश आणि मराठी मध्ये तुम्हाला भरायची आहे. आता स्वतःच नाव अगोदर इंग्रजीमध्ये वडिलांच नाव इंग्रजीमध्ये आडनाव इंग्रजीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे. अर्ज आईचं नाव सुद्धा इंग्रजीमध्ये हे सगळे चार बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये टाकायचे. त्यानंतर आता इथे देवनागिरी म्हणजे मराठीमध्ये आपलं स्वतःचं नाव मराठीमध्ये वडिलांच नाव मराठीध मध्ये आणि आडनाव मराठीमध्ये आणि त्यानंतर आईचं नाव सुद्धा मराठीमध्ये अशा
पद्धतीने तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. ही इंग्लिश आणि खाली मराठी अशा पद्धतीने हे चार चार बॉक्स तुम्हाला सगळे भरायचेत. हे सगळी माहिती व्यवस्थित टाकून घ्या. स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पोस्ट पद निवडायच आहे. तुम्ही कशासाठी पहिला अर्ज तुम्हाला करायचा आहे. कशासाठी अर्ज करायचा आहे. पोलीस कॉन्स्टेबल साठी अर्ज करायच असेल. तर पोलीस कॉन्स्टेबल निवडा त्यानंतर कोणते घटक आहेत. कोणत्या एसपी ऑफिस आहे. ते डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्ह साठी करायच असेल, ती पोस्ट तुम्ही सिलेक्ट करा. आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट घटक सिलेक्ट करू शकता.
पोलीस कॉन्स्टेबल एसआरपी बँड सम कॉन्स्टेबल तर हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे काही घटक आहेत. म्हणजे जिथे जागा कशा पद्धतीने आहे. ते जाहिरात बघून तुम्ही इथले घटक निवडू शकता. तर हे सगळे निवडायचे, आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायच एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायच. असेल, ते मी तुम्हाला शेवटी सांगतो. कसं करायचं आता आरक्षण तपशील आरक्षण तपशील मध्ये इथे पहा तुम्ही सवलतीस पात्र आहात. का नाही हे विचारल जाईल. आपल्याला इथे फक्त होय नाही होय नाही सगळी माहिती द्यायची होय असेल तर होय नाही तर नाही.
आपण अंशकालीन आहात का, अंशकालीन एरियामध्ये येत असाल. तर होय नसेल तर नाही. माझी सैनिक आहात का माजी सैनिक जर असाल तुम्ही तर होय करायचंय. शैक्षणिक पात्रता किती तुमची आणि तुमची सेवा 15 वर्षे पूर्ण झालेली आहे. का नाही ते द्यायच माझी सैनिक नसाल तर नाही. करायच भूकंपग्रस्त आहात का भूकंपग्रस्त असाल तर होय भूकंपग्रस्त नसाल तर नाही करायच. त्यानंतर होमगार्ड आहात का तुम्ही होमगार्ड असाल तर होय करायच आहे. आणि होमगार्ड जर असाल तर त्यांना एकज प दिवस पूर्ण सेवा असणे अनिवार्य आहे. असं लक्षात ठेवा होमगार्ड जर तुम्ही नसाल तर नो करायच.
तथ नो करूयात. नाही करूयात. त्यानंतर आपण अनात आहात का, जे कोणी अनाथ असेल त्यांना होय करायच. आणि अनाथ प्रमाणपत्राचा प्रकार ते संस्थात्मक आहे. का बाह्यात्मक त्याचे दिनांक कधी प्रमाणपत्र दिले. ते अनाथ नसाल तर नाही करायचं. आपण माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार आहात का, जर माझे सैनिकावर अवलंबून असाल, तुम्ही तर होय करा नाही. तर नाही करा त्यानंतर वरती आपण स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळाडू आहात का खेळाडूच काही प्रमाणपत्र वगैरे असेल. तर होय करा नसेल तर नाही करा. प्रकल्पग्रस्त आहात का होय नाही पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात का पोलिसांचे जे काही पाल्य आहे. त्यांच्यासाठी आरक्षण पात्र असेल तर होय. नसेल तर नाही होय नाही होय नाही. सगळं वाचून करायचे.
त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. ज्यामध्ये सामाजिक आरक्षण आता तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये येता एससी एसटी विजे डीटीए एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी ओबीसी एससी बीसी सुद्धा आहे. ईडब्ल्यूएस ओपन सगळे कॅटेगरीचे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले तर इथे सगळे तुम्हाच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल. त्यानुसार तुम्ही तुमचे कॅटेगिरी निवडायची आहे. समजा इथे मी निवडली एससीबीसी आता जे मराठ्यांना 10 टक्के आरक्षण आहे.
तर एससीबीसी च काढू शकता. आता समजा मी एससीबीसी निवडली तर तुम्ही कास्ट निवडली तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती द्यावी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे तुम्ही एनटीसी निवडली असेल. ओबीसी निवडली किंवा काय तर इथे जात प्रमाणपत्राची माहिती देणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ओपन निवडलं ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची माहिती द्यायची. ओपन निवडलं तर तुम्हाला जात प्रमाणपत्राचा इथं ऑप्शन निघून जाणार आहे. लक्षात ठेवा.
आता मी निवडतो एससीबीसी कॅटेगरी निवडली. आता जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची कॅटेगिरी वाल्यांना इथे जात प्रमाणपत्राची माहिती जात क्रमांक जावक क्रमांक विचारलाय. आता जावक क्रमांक तुम्हाला कोणता टाकायचा.
तर हा तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट आहे ते ओपन करायचा. त्यामध्ये आऊटवर्ड नंबर असतो. हा आऊटवर्ड नंबर जो आहे. तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आता आऊटवर्ड नंबर ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेट वरती नसेल ते बारकोड नंबर सुद्धा टाकू शकतात. वरती आहे. बारकोड नंबर त्याच्या खालचा बारकोडचा नंबर जो आहे. तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. ज्यांच्याकडे आऊटवर्ड नंबर नसेल त्यांनी बारकोड नंबर टाका दोन्ही नसेल तर एक सिरियल नंबर असतो. तो टाका. तिन्हीपैकी कोणताही एक नंबर तुम्ही या जावक क्रमांकामध्ये टाकू शकता.
काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर दिनांक ते एक प्रमाणपत्र तुम्हाला कधी मिळालेला आहे. त्याचा दिनांक तुम्हाला इथेच त्या प्रमाणपत्रावरती कुठे ना कुठे भेटून जाईल. तर ते चेक करून टाका. त्यानंतर शिक्षण तुमचं किती झालय किंवा इक्विव्लेंट झाले. बारावी पास का इक्विव्लेंट ते इथे सिलेक्ट करायच. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्राचा क्रमांक आता उत्तीर्ण बारावी पास झाले. तर प्रमाणपत्र जे आहे लक्षात ठेवा मार्कशीट नाही म्हणत मी
प्रमाणपत्र आपल जे काही बोर्डच सर्टिफिकेट आहे. त्याच्यावरती पहा अस हे प्रमाणपत्र आहे. वरती लिहिलेल असत प्रमाणपत्र आणि हा प्रमाणपत्राचा अनुक्रमांक हाच आपल्याला टाकायचा आहे. एस आर नंबर सर्टिफिकेट तर हाच आपल्याला प्रमाणपत्राचा अनुक्रमांक हा आपल्याला कुठे टाकायचा. इथे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांकाच्या बॉक्स मध्ये हे समजलं. आता जन्मदिनांक तुमची जी काही जन्मतारीख आहे. तुमच्या कागदपत्रावरती ती जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची. वय ऑटोमॅटिकली येईल सगळी माहिती भरून पुढे पुढील पृष्ठावरती क्लिक करायच. तर इथे मी सगळी माहिती भरून पुढील पृष्ठावर आता आपल्याला संपर्क तपशील आहे. संपर्क तपशील म्हणजे काय तर आपल्याला ऍड्रेस टाकायचा.
आता पत्ता तुम्ही घर क्रमांक किंवा इमारती वगैरे कुठल काय असेल, ते तुमचा पत्ता ह्या बॉक्समध्ये सगळा भरायचा आहे. पत्ता परिसर महाराष्ट्र राज्य इथे आपल सिलेक्ट करायच. जिल्हा तुमचा कोणता आहे. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे. अशा पद्धतीने जिथे तुम्ही आता राहताय. जिथे आता तुम्ही राहताय.
तो ऍड्रेस तुम्हाला इथे सगळा फिल करायचा तालुका असेल तालुका तुमचं गाव असेल गाव तिथे टाईप करा मुक्काम पोस्ट तुमचं काय असेल पिनकोड असेल ही सगळी माहिती तुम्हाला या बॉक्समध्ये सगळी भरायची.
सगळी माहिती भरवली तर हा स्थायी पत्ता झाला आता स्थायी पत्ता आणि परमनंट जो काही खालचा पत्ता आहे. तो एकच आहे तुमचा चा कायमस्वरूपी पत्ता एकच असेल तर इथे टिक करा. म्हणजे हा पत्ता इथे जाईल जर कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये सगळा भरू शकता. तर पुढे जावरती क्लिक. पुढे आल्यानंतर इतर तपशील येणार आहे. इतर तपशील मध्येच आपला धर्म विचारला जाईल. हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन सिख मुस्लिम पारसी अदर जे काही आपला धर्म आहे. तो इथे निघायच आपला हिंदू आहे. तर हिंदू त्यानंतर जात तुमची जात कुठली आ.हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट नुसार व्यवस्थित ते टाका. कास्ट टाकल्यानंतर जात टाक ल्यानंतर पोटजात पोटजात माहित नसेल, तर सोडून द्या. इथे मॅडेटरी नाहीये. पण फक्त आपल धर्मजात टाकून घ्या. त्यानंतर शासकीय निमशासकीय सैन्यदलात सध्या सेवेमध्ये आहात. का जे काही शासकीय असेल, निमशासकीय जर तुम्ही सेवेमध्ये कुठे असाल. तर तुम्ही होय करून. त्या कार्यालयाच नाव असेल, कंपनीच नाव असेल, ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि जिल्हा आपला टाकायचा नसेल. तर नाही करायच आहे.
आता महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल महाराष्ट्र आहात का तर आपल्याला इथे होय करायच आहे. महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट आपण आहे. महाराष्ट्रात राहतो. तर आपण आता इथे जावक क्रमांक विचारला जाईल. सेम जस आपण कास्ट सर्टिफिकेटला जस पाहिलं तसच आपल डोमासाईल इथे पहा सर्टिफिकेट एज नॅशनलिटी डोमासाईल हे आपल्याला ओपन करायचा आहे. यामध्ये हा एक सिरियल नंबर असतो. हा जो सिरियल नंबर आहे. तो आपल्याला टाकायचा आहे डोमासाईल वरती सिरियल नंबर जर तुमच्या नसेल तर हा बारकोडच्या खालचा नंबर सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आपल्याला सिरियल नंबर हा आहे. तो सिरियल नंबर डोमासाईल वरचा इथे आपल्याला जावक क्रमांक मध्ये टाकायचे. आता दिनांक काय टाकणार जेव्हा तुमचं डोमासाईल आहे. त्या डोमासाईलच्या सर्वात खाली दिनांक असते. ती दिनांक इथे टाकायची. कधी काढलेला आहे. डोमासाईल त्याची दिनांक त्यानंतर कर्नाटकचा आहे. जे कर्नाटक चे आदिवासी आहेत. ज्यांच्याकडे कर्नाटकच डोमासाईल आहे. त्यांच्यासाठी इथे होय करून, त्यांना सुद्धा सेम डोमासाईलचा सर्टिफिकेट नंबर म्हणजेच सिरियल नंबर आणि दिनांक कधी काढले ते टाकायच आहे.
डोमासाईलच जर आपण नाहीये कर्नाटकचे नाहीय तर, आपण इथे नाही करणार आहे. त्यानंतर जे आरक्षणचा लाभ घेऊ इच्छितात जे 30% महिला आरक्षणाचा लाभ घेतील. ज्यांच्याकडे 30% महिला आरक्षणाचा सर्टिफिकेट आहे. किंवा जे खेळाडू आहेत. जे
माजी सैनिक आहेत, पोलीसचे पाल्य आहेत, अनाथ आहेत माझ त्यांच्यासाठी हा ऑप्शन येणार आहे, तर त्यांनी इथे आपला तिथे ते ऑप्शन निवडू शकता. आणि ती माहिती देऊ शकता.
आता हा आपल्याला ऑप्शन आलेला नाही, पण तुम्ही तो ऑप्शन जर या मधले तुम्ही येत असाल खेळाडू गृहरक्षक प्रकल्पग्रस्त पदवी अंशकालीन पदवीधर माझी सैनिक पोलीस पाल्य अनाथ माझे सैनिक मुलगा किंवा मुलगा मुलगी असलेले पती त्यानंतर 30 टक्के महिला आरक्षण तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन त्यांच्यासाठी हे तुम्ही यस करून तिथली माहिती भरायची.
तो त्यानंतर उमेदवार नॉन क्रिमिनलर मध्ये येतोय का मोडतोय का तर उमेदवार इमा व जे काही कॅटेगरी असेल, तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत असेल. तुमच्या कॅटेगिरीला तर तुम्हाला इथे होय करायचं, आणि नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असल्याबाबतच जे काही विहित नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे का? नॉन क्रिमिनल पत्र प्रमाणपत्र काढल असेल होय करून, तुम्ही ते माहिती देऊ शकता समजा नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडताय तर होय करून ते काही प्रमाणपत्र आहे. नॉन क्रिमिनलच ते इथे प्रमाणपत्राचा क्रमांक मी तुम्हाला सांगितल. जावक क्रमांक म्हणजे सिरियल नंबर टाकायचे. कधी काढलं ते दिनांक टाकायचे. आउटवर्ड नंबर वगैरे टाकून जर
तुम्ही या गटामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल. तर तुम्ही नाही सुद्धा करू शकता. त्यानंतर खाली पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली. शारीरिक अहरता पूर्ण करते तर होय करायचे. आपल्याला उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैदकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का, तर होय करायच हे दोन्ही ऑप्शन आपल्याला होय करायचे, त्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र एनसीसी च जे काही सी आहे सी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे एनसीसी च असेल तर तुम्ही एनसीसी प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कधी तुम्हाला भेटले ते दिनांक टाकू शकता.
जर नसेल तर नाही करायचं आपल्याकडे वाहन चालक म्हणजे. एलएमव् एलएमव् म्हणजेच फोर व्हीलरच लायसन फोर व्हीलरच ड्रायविंग लायसन आहे. का जर असेल तर होय करायच आहे. नसेल तर त्यांनी काय इथं आलेल आहे. पहा आपल्याकडे वाहन चालवण्याच म्हणजेच एलएमडी परवाना नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये सादर करावे लागणार आहे. तर त्यांनी हा जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल तर, तुम्ही वाहन चालवायचा प्रमाणपत्र दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते सादर कराव लागणार आहे.
त्यानंतर आपणाकडे संगणक खाताळणी म्हणजेच जर एमएससीआयटी वगैरे तुमच झालेला असेल तर, होय करा जर नसेल, झालं तर नाही करा परंतु जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला जे काही नियुक्ती आहे. तुमची निवड निवड झाली तर निवड होयच्या अगोदर तुम्हाला एमएससीआयटी च प्रमाणपत्र द्याव लागेल. तशा पद्धतीने लवकरात लवकर जर एमएससीआयटी केल नसेल तर, आत्ताच लवकरात करून घ्या. तर असेल एमएससीआयटी च प्रमाणपत्र तर होय करा. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात का, आपण आत्महत्या शेतकरीच आय आई किंवा वडील यांचे पाल्य तुम्ही असताल. तर तुम्ही इथे होय करून जिल्हाधिकारी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राचा जावक क्रमांक टाकायच. जावक दिनांक कधी भेटलं. ते टाकायच नसेल. तर नाही करायच आणि त्यानंतर पुढील पृष्ठावरती जायच. पुढील पृष्ठावरती आल्यानंतर इथे पाहू शकता.
शैक्षणिक तपशील आपल्याला भरायच. ज्यामध्ये आपली शिक्षणाची माहिती इथे अहरता निवडायची बारावी इक्विव्लेंट जे असेल, ते तर इथे आपण बारावी निवडूयात मंडळ किंवा विद्यापीठाच च नाव जे काही विद्यापीठ आहे. युनिव्हर्सिटी आहे किंवा बोर्ड आहे. त्याचं नाव आता आपण असं टाकू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि तुमच्या जिल्ह्याच नाव आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे तर अशा पद्धतीने टाकल, तुमच्या पद्धतीने तुमच सुद्धा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि तुमच्या जिल्ह्याच नाव इथे टाकून द्या. त्यानंतर उत्तीर्ण उत्तीर्ण आहात का तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पास आणि त्यानंतर निकालाचे वर्ष तुमच जे काही मार्कशीट आहे. तुमचं बारावीच प्रमाणपत्र आहे. त्या बारावीच्या प्रमाणपत्रावर सगळी माहिती दिलेली असते. निकालाच वर्ष वगैरे ते चेक करा. आणि कधी तुम्ही बारावी पास झाला ते वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर प्राप्त गुण टाकायचेत आणि एकूण गुण कितीपैकी किती गुण पडले ते तुम्हाला सर्टिफिकेट वरती मार्कशीट वरती आहे ते टाकायच.
त्यानंतर आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का ग्रॅज्युएट असेल, तर होय करायचंय. ग्रॅज्युएट नसेल तर नाही करायचंय. जर तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर, होय करून तुम्ही कोणत्या शाखेमध्ये पदवीधर ग्रॅज्युएट आहात कोणत्या शाखेचे तुम्ही ग्रॅज्युएट आहे, बीएससी बीएससी बीबीए बीसी बॅचलर सगळे ऑप्शन तुम्हाला, देण्यात आलेत यातले तुम्ही सिलेक्ट करू शकता.
बीएससी बीसीएम बीबीए सगळे ऑप्शन आहेत किंवा मग यामध्ये नसेल तर ऑदर सुद्धा सिलेक्ट करू शकता. आणि ते टाकू शकता जर इथे असाल तर नाही तर तुम्ही नाही करू शकता. त्यानंतर आपण पदवी उत्तर पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं
झालय, का पोस्ट ग्रॅज्युएशन झाल असेल, तर होय करा. आणि कशामध्ये झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन ते तुम्ही इथे सिलेक्ट करा.
यामध्ये नसेल तर अदर सिलेक्ट करू शकता. तर हे एक सिलेक्ट करा. आणि नसेल झालं तर तुम्ही डायरेक्टली नाही बटनावरती ऑप्शन वरती क्लिक करायच. त्यानंतर खाली यायच खाली तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात. परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अस्थाप मुलाखत घेऊन करार जो आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती तुम्ही काम करू इच्छित आहात का, जे काही होमगार्डच आहे त्याच्यामध्ये होमगार्डला तुम्ही जर तुमची
निवड नाही झाली. पोलीस भरतीमध्ये तर तुम्ही होमगार्ड साठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती काम करायचं. का तुम्हाला तर करायचं असेल, तर होय करा नसेल. तर नाही करा, प्रतिज्ञापत्र हे एक्सेप्ट करा. आणि अर्जाचे पूर्वदर्शक हे ते दृश्य पहा म्हणजे आपला जो अर्ज भरलेला आहे. त्यावरती क्लिक करा. आणि सगळी माहिती अगोदर पाहून घ्या. तुम्ही काय काय माहिती भरली आहे. सगळी ए टू झेड माहिती सगळी चेक करून घ्या. स्पेलिंग चेक करून घ्या कुठे होय केलय कुठे नाही केल. ते सगळं पहा त्यानंतर इथे बंद करा सगळं अर्ज पाहून घ्या. त्यानंतरच सगळी माहिती जतन करा. नाहीतर मागे जाऊन सगळा फॉर्म एडिट सुद्धा
तुम्ही करू शकता त्यानंतर आता जतन करा. आता कृपया माहिती पुन्हा तपासून घ्यायची. एकदा जतन केलेली माहिती तुम्हाला संपादित करू शकत नाही. पुन्हा एडिट करता येणार नाही. अस सांगितलय तर सगळी बरोबर असेल तर, ओय करा. नाहीतर कॅन्सल करून पुन्हा एडिट करू शकता. तर आता आपण ओके करूयात सगळी माहिती बरोबर आहे. ओके तर आपला टोकन क्रमांक इथे जनरेट झालेला आहे. टोकन क्रमांक आता जनरेट झालाय. त आता ओके आपल्याला करायच आहे. ओके करून आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची.
आता पुढची प्रोसेस काय असेल ते तुम्हाला दाखवतो. आता ओके करून आपण इथे येणार आहोत. इथे आल्यानंतर आता पहा इथे आपल्या अप्लाय पोस्ट कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलय. कोणत्या युनिटला आपण अप्लाय केल टोकन नंबर प्लिकेशन नंबर इथे पडलेला दिसेल. पण इथे जे फोटोचा स्टेटस आहे. फोटो स्टेटस नॉट अपलोड आहे. तर आपल्याला एक काम करायच. अगोदर आपला फोटो आणि साई अपलोड करायची. इथे फीज पण दाखवली जाईल. किती फीज आहे तुमच्या कॅटेगिरीनुसार आणि पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल.
पण त्या अगोदर आपल्याला फोटोच स्टेटस आहे. ते चेंज करायच म्हणजे नॉट अपलोड आहे. ते वरती जायच अर्ज छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. मध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. वरती क्लिक करायच. यावरती इथे आल्यानंतर इथे येणार आहात. आपल्याला आता छायाचित्र अपलोड करा. फोटो अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो आपला आणि सिग्नेचर सही अपलोड करायचे. हे दोन्ही कस अपलोड करायचं. व्यवस्थित सांगतो. छायाचित्र अपलोड करा वरती क्लिक करायच आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात. इथे आपल्याला 5 KB ते 20 KB इतक साईज पाहिजे आणि 160/200 चा बनवायचा.
तर हा फोटो आपल्याला आता डाऊनलोड करायचा, आणि हा फोटो आपल्याला अपलोड कराय. तशाच पद्धतीने आपल्याला साई सुद्धा अपलोड करायची. आता मी हा फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवतो. तर आता हा फोटो घेतला अपलोड वरती क्लिक केलं चस फाईल वरती क्लिक करून फोटो अपलोड झाला. इथे पहा आपला फोटो अपलोड झाला. आता काहीच प्रॉब्लेम आला नाही, व्यवस्थित सांगतोय तसं केलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा फोटो अपलोड झाला आणि त्यानंतर खाली सेव्ह फोटो वरती क्लिक करायचं. तुमचा जो फोटो आहे तो इथे अपलोड झालेला आहे.
अशा पद्धतीने फोटो झाले तसा अशा पद्धतीने आता सही सुद्धा करायची आहे. जसं मी फोटो सांगितलं फोटोची साईज कशी करायची. तसच तुम्ही हे सुद्धा करू शकता तशाच पद्धतीने 5 केB ते 20 KB पर्यंत करायचे. 20 केबी पर्यंत 256 बाय 64 256 टाकायचं 64 टाकायचं.
सेम आत्ता जस सांगितलं तशाच पद्धतीने करायचं. इथे फोटो सिग्नेचर अपलोड करा. विड्थ हाईट टाका कम्प्रेस करा 18 KB टाका. आणि रिसाईज इमेज करा. तुमचं काम झालं सिग्नेचर सुद्धा तयार झाली. आणि ती सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर इथे चूज फाईल वरती क्लिक करा. आणि सिग्नेचर अपलोड करा तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही काम झालेल आहे.
आता आपल्याला पाठीमागे यायचं खाली बॅक वरती क्लिक करा. फोटो सिग्नेचर अपलोड झाले. पाठीमागे या पाठीमागे आल्यानंतर आता पहा फोटो स्टेटस आहे. ते अपलोड झालेल तुम्हाला दिसेल. ते सगळी माहिती दिसेल आणि खाली पहा.
आता फोटो स्टेटस अपलोडेड दाखवते. म्हणजे आपलं काम झालंय आता आपल्याला पेमेंट करायचं पेमेंट इथे दिसेल. पे नाव बटनावरती क्लिक करायचं. आता पेमेंट स्टेटस पहा इथे काही दाखवत नाही. तर पे नाऊ इथे जे लाल रंगाचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायचं. टोकन नंबर येईल इथे आपल्याला पुढे बटनावरती क्लिक करायचं पुढे बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इथ पेमेंट करायच आहे.
इथे सगळी माहिती आपली दाखवली जाईल ऑनलाईन भरणावरती क्लिक करा जो कॅप्चा असेल तो कॅप्चा आपल्याला विचारला जाईल आहे. तसा कॅप्चा इथे तुम्हाला टाकायच आणि पेमेंट सबमिट बटनावरती क्लिक करायच. तथ टाकून घेतो, आणि सबमिट करतो सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, की आपल्याला आता एक ऑप्शन निवडायच.
How to pay money to fill police recruitment form | Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up ( पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी पैसे कसे भरायचे )
क्रेडिट डेबिट कार्ड हा ऑप्शन तीन नंबरचा सिलेक्ट करा. त्यानंतर पेजीओव् हा जो राईट साईडचा आहे. त्यावरती क्लिक करा. तुम्हाला बरोबर इथे पेमेंटचा ऑप्शन व्यवस्थित येईल. तर आता प्रोसड फॉर पेमेंट वरती क्लिक करा.
इथे रंगाच्या ऑप्शन वरती इथे आल्यानंतर इथे आपल्याला पेमेंट करायच. तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यूपीआय फोन पे Google पे वॉलेट सगळ्यांनी पेमेंट करू शकता. सोपा ऑप्शन यूपीआयचा आहे. यूपीआय क्यू आरचा आहे.
यूपीआय क्यू आर वरती क्लिक के इथे क्यू आर येईल. हा क्यू आर कोड तुमच्या गुगल पे फोन पे पayटीएम जे काही असेल, तुमचा अमेझon यपीआय सगळ्यांनी इथून तुम्ही स्कॅन करा. आणि इथे पेमेंट करून टाका. पेमेंट झाल्यानंतर पद्धतीने रिक्वेस्ट येईल एकदा पेमेंट केल्यानंतर पुन्हा पेमेंट
करायचं नाही. कधी कधी सर्वरचा लोड असतो. एकदा पेमेंट केल की थोडं थांबायचं. 24 तासाने चेक करायचं. लॉगिन करून अशा पद्धतीने इथ पहा. प्लिकेशनचा ऑप्शन तुम्हाला येईल. प्रिंट प्लिकेशन प्रिंट रिसप्ट तर इथ प्रिंट वरती क्लिक करा. प्रिंट प्लिकेशन वरती पुढे जावरती क्लिक करा. हे प्लिकेशन याची प्रिंट काढून ठेवा. याची सेव्ह करून ठेवा. हे नंतर तुम्हाला लागणार आहे. महत्वपूर्ण आहे.
आता तशाच पद्धतीने पाठीमागे या बॅकला पुन्हा इथे या आणि प्रिंट रिसिप्ट जे काही पेमेंट केल त्याची रिसिप्ट सुद्धा तुम्ही काढू शकता. प्रिंट प्लिकेशन झालं प्रिंट रिसीप्ट प्रिंट रिसप्ट वरती क्लिक करा. टोकन नंबर पुढे जावरती क्लिक करा. तुमचं काम इथे झालेल आहे. पेमेंटची स्लिप सुद्धा इथे जनरेट झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे प्रिंट सुद्धा सेव्ह करून ठेवा.
तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा. आता हा झाला एक पोस्टसाठी तर अशा पद्धतीने आपला फॉर्म कम्प्लीट झालेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल साठी आपण भरलेला आहे.
How to fill the second police recruitment form | Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up ( पोलीस भरतीचा दुसरा फॉर्म कसा भरायचा )
आता जर तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर, नवीन अकाउंट उघडायची गरज नाही. वरती तुम्हाला अर्ज आणि छायाचे तर त्यामध्ये जाऊन पदासाठी अर्ज करा. इथे क्लिक करून तुम्ही इथे ऑटोमॅटिकली माहिती येईल. आणि तुम्हाला पोस्ट वगैरे तुम्ही इथे निवडून पदासाठी दुसऱ्या जर पोस्ट साठी अर्ज करायचा असेल. तर तुम्ही निवडू शकता.
आता पहा पद निवडलं पोलीस कॉन्स्टेबल तर काय म्हणतय की, तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल साठी अगोदर अर्ज भरलेला एका जिल्ह्यामध्ये एकदाच आपण अर्ज करू शकतो.
पोलीस कॉन्स्टेबल आता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्ह आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायच तिथे आपले पोस्ट निवडायची घटक वगैरे निवडायचं आणि त्यानुसार तुम्ही पुढे माहिती भरली तशाच पद्धतीने माहिती एसआरपीएफ साठी करायच.
असेल बँड्समनासाठी करायच असेल, किंवा काय असेल तर त्यानुसार घटक वगैरे निवडून पुढे जाऊन सगळी माहिती आपण मगाशी जशी भरली तशी भरायची. आणि पुन्हा पेमेंट वगैरे करून तुम्ही तशा पद्धतीने अर्ज करू शकता.
खाली इथे पोलीस कॉन्स्टेबल आले तसच खाली अजून एक अर्ज तुम्हाला येईल.
आणि त्याची सुद्धा प्रिंट तुम्हाला इथेच काढता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त अर्ज करायचा असेल ते सुद्धा करू शकता.
तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. सर्व आपल्या मित्रांना हा माहिती नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
Conclusion For Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up
नमस्कार जर तुम्हाला Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up ह्या मध्ये तुम्हाला सगळी माहिती फॉर्म भरायची माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला Maharashtra Police Bharti Online Form kasa bharava 2025 fill up पोलीस भरती फॉर्म भरता नाही आला, तर तुम्ही महा ई सेवा केंद्र मध्ये भरू शकता.
