New Pan Card Apply Online | e pan card online apply | instant New PAN card online apply proteantech । आता फक्त नवीन पण कार्ड काढा १०६ रु. मध्ये ! :- नमस्कार मित्रांनो नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल, तर तुम्ही फक्त 106 रुपयामध्ये घर बसल्या पॅन कार्ड काढू शकता. हे पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने सुद्धा येईल आणि एका दिवसामध्ये तुम्हाला ईमेल आयडी वरती सुद्धा पॅन कार्ड मिळेल. आणि तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डने हे नवीन पॅन कार्ड तुम्ही काढू शकता कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत.
Read More Apply New Pan Card Link :-
Read More :-
How to apply for new PAN card online | How to apply for e PAN card online | How to apply for new PAN card online instantly ( नवीन पॅन कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करायचा | ई पॅन कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करायचा | त्वरित नवीन पॅन कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करायचा. )
सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाइन सर्विसेस म्हणजे तुम्हाला वर लिंक दिली आहे. या वेबसाईट वरती यायच आहे. तर प्रथम तुम्हाला प्लिकेशन टाईप विचारला जाईल. इथे आपल्याला प्लिकेशन टाईप पहिला सिलेक्ट करायचा.

न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म 49 ए हा पहिला सिलेक्ट करायचा. नवीन पॅन कार्ड काढायचा त्यासाठी प्लिकेशन कॅटेगरी विचारली जाईल. ज्यामध्ये भरपूर कॅटेगिरी तुम्हाला इथे दिसतील. आपण इंडिव्हिजुअल आहात आपण स्वतःसाठी काढ तर आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. इंडिव्हिजुअल त्यानंतर खाली सिलेक्ट टायटल ज्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील.

श्रीमती आणि कुमारी यामध्ये पुरुषासाठी पहिला ऑप्शन स्त्रीसाठी दुसरा ऑप्शन आणि ज्या स्त्रीच लग्न नाही झालं. त्यांच्यासाठी कुमारी तिसरा ऑप्शन हे कळलं त्यानंतर. खाली यायच एंट्री लास्ट नेम सरनेम अज पर आधार आधार कार्ड नुसार आता तुम्हाला जे काही तुमचं आडनाव आहे. लास्ट नेम आहे. ते इथे टाकायच आहे त्यानंतर फर्स्ट नेम तुमच जे नाव आहे. पहिलं नाव ते इथे टाकायच. त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने या बॉक्समध्ये व्यवस्थित आधार कार्डवर जसं आहे तसंच टाकायचं आहे.

स्पेलिंग चुकवायचं नाही त्यानंतर आधार कार्ड वरती जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला इथे टाकायची त्यानंतर तुमचा ईमेल आयडी जो आहे. तो इथे टाकायचा आहे. आणि तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो इथे टाकायचा आहे एक्सेप्ट करायच आहे. आणि खाली येऊन आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून सबमिट करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आधार कार्ड नुसार सगळं ए टू झेड स्पेलिंग टाकायच आहे टाकल्यानंतर इथे पाहू शकता. तुम्हाला काँग्रॅचुलेशन एक टोकन नंबर येईल आणि ईमेल आयडी वरती सुद्धा पाठवल जाईल. हा टोकन नंबर कॉपी करून ठेवा. जर तर पुढे लागू शकतो, किंवा याचा फोटो काढून ठेवा. त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात आपल्याला या स्टेप पूर्ण करायच्यात आता सगळ्या आता कशा करायच्या ते सांगतो इथे पहिला ऑप्शन आहे. आधार बेस्ड ऑनलाईन पॅन आपण आधार कार्डचा वापर करून फक्त पॅन कार्ड काढणार आहे. तर आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आधार बेस्ड ऑनलाईन पॅन अप्लिकेशन तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही. तुम्हाला ईमेल आयडी वरती एका दिवसामध्ये पॅन कार्ड येईल. आणि पोस्टाने सुद्धा डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही पोस्टाने तुम्हाला पॅन कार्ड येईल.

हे दुसरा आणि तिसरा ऑप्शनला आहे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायला गरज लागू शकते. आणि फोटो आणि साईन अपलोड करायची गरज लागू शकते. पहिला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायच. आपल्याला कुठेही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीत. आणि पाठवायचे नाहीत. आपल्याला पोस्टाने पॅन कार्ड भेटून जाईल चूज फ्रॉम द ऑप्शन बिलो पहिला ऑप्शन आहे.
इथे फिजिकल कॉपी टू युअर होम प्लस सॉफ्ट कॉपी ईमेल आयडी हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला फोर डिजिटचे आधार नंबर शेवटचे पहा शेवटचे चार डिजिट फक्त या बॉक्समध्ये आपल्याला आधार नंबरचे टाकायचेत. त्यानंतर खाली यस करायचा आहे. हा जो ऑप्शन आहे. तो आपल्याला यस करायचा आहे. ग्री करायचा यस करून नेम पर आधार इथे काही टाकायची गरज नाही.
हे ऑटोमॅटिकली ते आधार कार्ड नुसार नाव घेणार आहे. खाली यायचंय खाली इथं तुमचं आडनाव नाव मिडल नेम हे चेक करायचं फक्त बरोबर आहे का? पॅन कार्ड वरती कसं नाव येणार आहे. हे ते इथं दाखवलं जाईल.
पहा त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आता इथं मेल फिमेल जे असेल फक्त ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं काय आहे. ते त्यानंतर खाली हॅव यू दुसऱ्या नावाने तुम्हाला कोणी ओळखतं का तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर आता पुढे तुम्हाला सिंगल पेरेंट हे आपल्याला नोच करायच. इथे
काही एवढं महत्त्वाचं नाही.
त्यानंतर खाली आपल्याला वडिलांच हे नो करा आणि इथे वडिलांच नाव टाकायचं तुमचं लग्न झालेल असूद्या, नाहीतर नसेल झालेल तरी सुद्धा वडिलांचच नाव टाकायचं लेडीजच लग्न झालं असेल, तरी सुद्धा वडिलांच टाकायचं. जेंट्स असेल सगळ्यांच वडिलांच नाव अगोदर आडनाव टाकायचं.
त्यानंतर नाव टाकायचं नंतर मिडल नेम टाकायचं आणि खाली मदर नेम ऑप्शनल आहे. टाकायचं असलं तर टाका नाहीतर नाही. टाकलं तरी चालेल आणि फादर नेम खाली सिलेक्ट करायचं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली आपण इथे वरती सेव ड्राफ्ट करून घ्या. म्हणजे हे फेल होणार नाही.

व्यवस्थित राहील सेव ड्राफ्ट केल्यानंतर खाली आता इथे भरपूर ऑप्शन येतील. इथे नो इन्कम सिलेक्ट कराय सगळ्यांनीच नो इन्कम सिलेक्ट करा. त्यानंतर खाली या खाली इथे ऍड्रेस काही भरायची गरज नाही. आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पॅन कार्ड येणार आहे.
सगळ्यात शेवटी या इथे फक्त कोड आपला कंट्री कोड 91 इंडिया इंडिया इथे फक्त सिलेक्ट करा बाकी इथे काही करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला नेक्स्ट करायच आहे. काही नाही एकदम सिम्पल प्रोसेस आहे. नेक्स्ट केल की आता इथे महत्त्वाच आहे. थोड एओ कोड हा एओ कोड एओ टाईप रेंज कोड एओ नंबर हा आता आपल्याला कसा घ्यायचा, ते सांगतो थोड खाली या इंडियन सिटीजन सिलेक्ट करा.

आपलं स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र त्यानंतर सिटी तुमची कुठली आहे. ती सिटी सिलेक्ट करा म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल, तो त्यानंतर एरिया नेम विचारल इथे काही टाकायची गरज नाही. फक्त खाली डायरेक्टली फेच वरती क्लिक करा. फेच वरती क्लिक केलं की एरिया नेम टाकायची काही गरज नाही.
फक्त डायरेक्टली आता महाराष्ट्र आणि तुमचा जिल्ह्याच नाव सिलेक्ट केलं की फेच करा फेच केल की इथे भरपूर कोड येतील. तुम्हाला आता याच्यामध्ये कशी ट्रिक लावायची ते सांगतो. तुमचं इथे कोड कसा सिलेक्ट करायचा. ते सांगतो तर सर्वात पहिल्यांदा कंट्रोल एफ दाबा किंवा फाईड करा. आता तुमच्या जे काही तालुक्याच किंवा तुमच्या सिटीच नाव आता तालुक्याच नाव पुरंदर आहे.

तर मी इथे शोधलं म्हणजे तुमचा एरिया शोधा तुमच्या तालुक्याच नाव अगोदर सर्च करा. तुम्हाला इथे पहा आता इथे मला भेटलं. हे पुरंदर तर अशा पद्धतीने इथे मला भेटले तर मी हे सिलेक्ट करणार तो कोड तुम्हाला सिलेक्ट करा.
तुमच्या एरियानुसार तर इथे भेटलेला आहे. तो त्या पद्धतीने मी फक्त इथे इथे पहा. अस अशा पद्धतीने सिलेक्ट करायच तुमचा जो मोठा एरिया असेल, तो कुठलाही एरिया तुम्ही सिलेक्ट करा. इथे शोधा आणि तो एरिया तुमच्या याच्यामध्ये येत असेल, तर तो सिलेक्ट करा. तालुका तहसील मोठा सिटी ते सिलेक्ट करून हे पहा. ऑटोमॅटिकली इथे येईल. तुम्ही खाली सिलेक्ट केलं की वरती ऑटोमॅटिकली येईल.
त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला काही करायची गरज नाही. फक्त आपल्याला आता इथं तुमचं नाव येईल. इथे हिमसेल्फ फक्त सिलेक्ट करा. हिमसेल्फ आणि त्यानंतर प्लेस तुमच्या गावाचं नाव किंवा शहराच नाव टाका सबमिट करा. झालं तुमचं काम आता इथे आपण सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आता आता पर्सनल डिटेलच्यामध्ये एंटर आधार फर्स्ट एट डिजिट आधार कार्डचे पहिले जे काही आठ डिजिट आहेत.
ते इथे फक्त टाकायचेत. बाकीचे चार आपण अगोदरच टाकलेले आहेत. तर इथे टाका नेम पर आधार ते ऑटोमॅटिकली घेणार आहे. पुढे तर त्याची काही गरज नाही.

सर्वात खाली आता आपण काय काय माहिती भरली फक्त चेक करायच मी जसं सांगतोय. तसच तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर इथपर्यंत येणार आहात. सगळी माहिती फक्त चेक करायची. तुमचं नाव वगैरे स्पेलिंग वगैरे सगळे चेक करा. आणि खाली या खाली येऊन सगळ्यात शेवटी प्रोसड बटन तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करा. प्रोसड बटनावरती जस तुम्ही क्लिक कराल. तर इथे तुम्हाला पुढच्या स्टेपला येणार आहे.
आता आपल्याला जे काही पेमेंट आहे. ते करायच आहे. पेमेंट करण्यासाठी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करा. ऑनलाईन पेमेंट थ्रू एचडीएफसी हाच सिलेक्ट करा. पुढे कसं करायचं पेमेंट ते सांगतो. फक्त हा सिलेक्ट करा तुम्ही कुठे कशातूनही पेमेंट करू शकता. पण हा ऑनलाईन पेमेंट थ्रू एचडीएफसी हा ऑप्शन सिलेक्ट करा. खाली या हे पहा 106 रुप पेमेंट करायच आहे. आय अग्री वरती क्लिक करायच आहे. प्रोसड टू पेमेंट वरती क्लिक करायच आहे.

तर इथ आपल्याला आता 106 रुप पेमेंट पे कन्फर्म वरती क्लिक करायच आहे. आता इथे पहा तुम्ही कसही पेमेंट करू शकता. तुमच Google पे फोन पेने यासाठी यूपीआय हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि जनरेट क्यू आर कोड वरती क्लिक करा. जनरेट क्यू आर कोड वरती क्लिक केलं की तुमच जे काही Google p आहे. फोन पे आहे. Paytm आहे काही असू द्या, अमेझon pay असेल यूपीआय असेल त्यामधून हा बारकोड स्कॅन करा, आणि तुमचं 106 रुपयाच पेमेंट इथे करायचं. 106 च पेमेंट झालं की इथे तुम्हाला दाखवेल की तुमचं पेमेंट झालेल आहे.
एकदा पेमेंट केलं की पुन्हा पेमेंट अजिबात करायचं नाही जर फेल्ड वगैरे झालं तर तर तुम्ही ते टोकन नंबर वापरून लॉगिन करू शकता. आता आता हे सक्सेस झालय त्यामुळे मला काही टेन्शन नाही. डायरेक्टली खाली कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू कन्फर्म केल्यानंतर तुम्ही आता कन्फर्म करूयात
पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर हे आपलं चेक करायचं आहे.
सगळी माहिती एक्सेप्ट करायचं आणि ऑथेंटिकेट च एक बटन दिसेल त्या ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायच आहे. ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर हे प्लिकेशन आहे. ्यामध्ये आपल्याला केवायसी करायची केवायसी करण्यासाठी कंटिन्यू वायवा केवायसी यावरती क्लिक करायच. कंटिन्यू विथ केवायसी वरती क्लिक केलं की सिम्पल स्टेप तुमचा इथे पहा आधार कार्डला जो नंबर लिंक आहे. त्याच्यावरती ओटीपी जाईल. आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो अगोदर तुम्हाला करावा लागेल. तर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे. त्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी इथे टाकायच.

आणि सबमिट बटनावरती क्लिक करायच आहे. कोणत्या नंबरला ओटीपी गेलेला आहे. त्याचे शेवटचे तुम्हाला डिजिट इथे दाखवले जातील. तर इथे आपण सबमिट करूया. जस सबमिट कराल तर आपल इथे झालेला आहे केवायसी पहिली आता अजून एक केवायसी करायची. क्लिक कंटिन्यू प्रोसड वरती या बटनावरती क्लिक करायच.

आता इथे एक्सेप्ट करायचा आहे. इथे वरती आणि त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे. तो इथे टाकायचा. आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायच आहे. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे. त्याला पुन्हा एकदा ओटीपी येईल तो इथे टाकायचा. आणि व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायच आहे.

तुमचं काम इथे झालेल आहे आता इथे तुम्हाला पहा आपलं सगळं झाले. आता एक पीडीएफ येईल. या पीडीएफ चा जो पासवर्ड असतो. तो तुमची जन्मतारीख असतो. तो जन्मतारीख इथे टाकून ओके करा. ही पीडीएफ तुमची ओपन होईल. पीडीएफ ओपन झाली म्हणजे, ही पावती तुमची आहे. तुमचं काम झालेल आहे. आता थोड्याच काही तासाने किंवा एका दिवसात एका दिवसामध्ये कधीही तुम्हाला ईमेल आयडीवरती तुमच पॅन कार्ड भेटून जाईल. आणि 10 दिवसांनी तुम्हाला पोस्ट ऑफिस मार्फत ते पॅन कार्ड घरी येऊन जाईल.
महत्वपूर्ण माहिती होती सर्वाना शेअर करा.
धन्यवाद.
Conclusion For New Pan Card Apply Online | e pan card online apply | instant New PAN card online apply proteantech ।
नमस्कार मित्रांनो तर आज आपण पहिले की, New Pan Card Apply Online | e pan card online apply | instant New PAN card online apply proteantech । आता फक्त नवीन पण कार्ड काढा १०६ रु. मध्ये ! कसे काढायचे, तर तुम्हाला सर्व माहिती ह्या मध्ये सांगतली आहे, कि New Pan Card Apply Online | e pan card online apply | instant New PAN card online apply proteantech । आता फक्त नवीन पण कार्ड काढा १०६ रु. मध्ये ! कसे काढायचे. तुम्हाला जर New Pan Card Apply Online | e pan card online apply | instant New PAN card online apply proteantech । आता फक्त नवीन पण कार्ड काढा १०६ रु. मध्ये ! नाही काढायला जमले तर, तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून पॅन कार्ड काढू शकता.
