Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज !
Essential Kit Bhandi Online Form Appointment | अत्यावश्यक भांडी संच योजना ऑनलाईन अर्ज ! :- नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो. ही नवीन योजना आहे, ज्यामध्ये नवीनच जीआर याचा आला होता. या 10 वस्तू आहेत त्याला आपण इसेेंशियल किट सुद्धा म्हणतो त्यामध्ये 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सांगतो. जीआर पहा…
