Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare | अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड !
Disability certificate Download Online | UDID Card Download Kaise kare | अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड ! : – नमस्कार मित्रांनो तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी जर कोणी अपंग व्यक्ती असेल, तर त्यांना शेअर करा. दिव्यांग व्यक्तींचे जे काही यूडीआयडी कार्ड आहे. अपंग प्रमाणपत्र आहे. हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता. आता हे युडीआयडी कार्ड आणि अपंग…
