Life Certificate, jeevan praman online। हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन !
Life Certificate, jeevan praman online । हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन ! : – नमस्कार मित्रांनो जीवन प्रमाणपत्र त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो, किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो. जे पेन्शन धारक आहे. त्यांना दरवर्षी हे जीवन प्रमाणपत्र काढाव लागतं. हेच जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त पाच मिनिटांमध्ये स्वतः काढू…
