Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा !
Bandhkam Kamgar Yojana Pavti | kamgar yojana receipt । बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा ! नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यूअवल करायच असेल, तर तुम्हाला फी भरावी लागत होती. आणि ती फी एक रुपयाची होती. आणि त्यानंतरच तुम्हाला पावती मिळायची, आणि जेव्हा तुमची पावती मिळेल, त्यानंतरच तुम्हाला…
