Ladki bahin eKYC answers to your questions | लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे !
Ladki bahin eKYC answers to your questions – नमस्कार लाडक्या बहिणींनो तर आज आपण पाहणार आहोत कि, लाडकी बहिण योजनेची ई केवायसी, आपणास असे सांगू शकतो कि लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरू झालेली आहे. परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची अजून केवायसी झालेली नाही. त्यांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत, ते जे काही…
