Ladki bahin yojana ekyc update | लाडकी बहीण KYC केल्यानंतर या महिलांचे हप्ते बंद होणार !
Ladki bahin yojana ekyc update | लाडकी बहीण KYC केल्यानंतर या महिलांचे हप्ते बंद होणार ! :- Ladki bahin yojana ekyc update :- नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरू आहे. भरपूर महिलांनी आपली केवायसी केली असेल 18 नोव्हेंबर पर्यंत आता मुदत दिलेली आहे. मुदत वाढेल का नाही सांगता येत नाही, पण…
