Ladki bahin ekyc error problem | हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही !
Ladki bahin ekyc error problem – नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण पाहणार आहोत कि, लाडकी बहिण योजनेची इ केवायसी सुरू झालेली आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींना एकच प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे स्क्रीनवरती पहा एरर येतोय हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यादीत नाही. भरपूर जणांना हा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे ई केवायसी होत नाहीये,…
