solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना !
नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहेत कि, solar rooftop yojana maharashtra mahavitaran | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना तुम्हाला तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायच असेल, सरकारने नवीन सोलर रूफटॉप योजना सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत तुमच्या घरावरती तुम्ही सोलर बसवू शकता. तेही फक्त 2डी हज रुपये ते द हज रुपये एवढी रक्कम…
