Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी !
Graduate Voter Registration Online Maharashtra | Padvidhar Matdar Nondani | पदवीधर मतदार नोंदणी ! :- नमस्कार मित्रांनो पदवीधर मतदार नोंदणी सुरू झालेली आहे. म्हणजेच ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्ही पदवीदार मतदार नोंदणी करू शकता. जे काही इलेक्शन होईल त्यामध्ये तुम्ही नाव लावू शकता. आणि मतदान करू शकता. याचाच ऑनलाईन पद्धतीने…
