'

Shetkari Pension Yojana 2023 शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु 2023?

Shetkari Pension Yojana 2023

नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आली आहे, ती म्हणजे शेतकरी पेन्शन योजना.

हि योजना आधी पण चालू होती, पण त्या योजने मध्ये ६ हजार रुपये पेन्शन मिळत होती.

आता सरकारने ६ ऐवजी १२ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राप्रमाणे ३ टप्प्यात ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

म्हणजे दोनी योजनेचे मिळून वर्षाकाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला १२ हजार रुपये याची पेन्शन मिळणार आहे.

शेतकरी सन्मान योजनेचा १३ हप्ता मागील महिन्यात शेतकऱ्यांना मिळाला होता.

याच वेळी राज्य सरकार २ हजार रुपयाचा पहिला हप्ता सुद्धा जमा करणार आहे.
या योजनेसाठी सरकार हालचाली सुरु आहेत.

केंद्र व राज्याचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार रुपये जमा होणार आहेत. व या योजनेचा लाभ १३ व्या हप्त्याच्या लाभर्त्याप्रमाणे मिळणार आहेत.

हि पेन्शन योजना महाराष्ट्र, भारत सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली एक पेन्शन योजना आहे. यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांचे वय नाही अशा राज्यातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. उत्पन्नाचा दुसरा स्रोत पेन्शन योजना .

या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ म्हणजे पेन्शन मिळते.

6000 प्रति वर्ष तीन हप्त्यांमध्ये मिळतात. म्हणजे प्रत्येकी 2000 बँक खात्यात जमा केले जातात.

योजनेसाठी पात्र होण्यासाठी, शेतकऱ्यांनी नावे 7/12 उतार्‍यात असणे आवश्यक आहे, तरच हि पेन्शन योजना लागू होते नाहीतर त्या शेतकऱ्याला ह्या योजनेचा लाभ घेता ये नाही.

शेतकरी पेन्शन योजना हे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या दिशेने एक पाऊल बनलेले आहे.

तसेच शेतकऱ्यांना हवामानातील अंदाज नसल्याने किंवा बाजारातील चढ-उतार यामुळे आर्थिक अडचणींचा गोष्टीचा सामना करावा लागतो.

त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी शेतकऱ्यांचे योगदान ओळखले जाते.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार १४ हप्ता त्यांना जून किंवा जुलै मध्ये देण्यात येणार आहे.

en.wikipedia.org

आण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना/Annasaheb Patil Tractor yojna

त्येकी 2000 बँक खात्यात जमा केले जातात. योजनेसाठी पात्र होण्यासाठी, शेतकऱ्यांनी नावे 7/12 उतार्‍यात आवश्यक आहे,

Shetkari Pension Yojana 2023 शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु 2023?

Shetkari Pension Yojana 2023 शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु 2023?

Shetkari Pension Yojana 2023 शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु 2023?

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top