'

Special Scheme of LIC : आत मुलीच्या लग्नासाठी मिळणार २१ लाख रुपये 2023?

Special Scheme of LIC

भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत म्हणजे Special Scheme of LIC विविध विमा पॉलिसी चालू करण्यात आलेली आहे.

Contents
Special Scheme of LICLIC Policy –पॉलिसी साठी वय आणि अटी –LIC हफ्ता किती –आवश्यक कागदपत्र –असे म्हटले जात आहे की, एलआयसीने मुलींच्या कल्याणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अनेक विमा योजना सुरू केल्या आहेत, जसे की LIC जीवन भारती-I आणि LIC जीवन लक्ष्मी योजना. या योजना पॉलिसीधारकासाठी जीवन विमा संरक्षण तसेच बचत आणि गुंतवणुकीच्या संधी प्रदान करतात.या व्यतिरिक्त, भारत सरकारने मुलींच्या शिक्षण आणि लग्नाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत, जसे की सुकन्या समृद्धी योजना आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना. या योजना कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देतात.how to calculate percentage/टक्केवारीची गणना आहे कशी मोजायची?

या पॉलिसी पैकी एक आहे, म्हणजे कन्यादान Special Scheme of LIC पॉलिसी हि एक योजना आहे.

या पॉलिसीधारकांचा अकस्मात मृत्यू झाल्यास किंवा अन्य त्यांच्यावर काही आर्थिक संकट आल्यास त्यांच्या मुलींना मदद मिळावी, म्हणून हि योजना चालू करण्यात आली आहे.

Table of Contents

Oppo Best Camera 5G Mobile : ओप्पोचा नवीन स्मार्टफोन मजबूत 200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह.

LIC Policy –

या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारक किंवा पालक एक पेक्षा जास्त मुलींना विमा उतरू शकतात.

जर पॉलिसी धारक यांच्या कुटुंबावर काही अडचण आल्यास वारस म्हणून पॉलिसीचा लाभ हा मुलींना देण्यात येतो.

मग LIC विमा पॉलिसीमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून हि योजना चालू करण्यात आली आहे.

पॉलिसी साठी वय आणि अटी –

सर्व प्रथम पॉलिसी धारक यांना पॉलिसी बद्दल माहिती असणे गरजेचे आहे, जर तुम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेयचा असेल तर तुमचे वय हे १८ वर्ष झालेले असणे गरजेचे आहे.

जास्तीत जास्त वय ५५ वर्ष पर्यंत असले तरी चालेल. आपल्या पाल्याचे वय ३ ते २५ पर्यंत वय चालते.

जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजी असेल तर तुम्ही LIC ऑफिस ला जाऊन या योजने बद्दल माहिती मिळवू शकता, व LIC वेबसाईट वर जाऊन माहिती घेऊ शकता.

LIC हफ्ता किती –

या पॉलिसी चा प्रीमियम म्हणजे हफ्ता वेगवेगळा असू शकतो. जर तुम्ही १२१ रु दररोज भरले तर तुम्हला मुलींच्या लग्नासाठी २१ लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्र –

  • आधार कार्ड
  • अर्जाचा नमुना
  • बँक पासबुक
  • फोटो
  • रहिवासी दाखल
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • मुलीच्या वडिलांचे आधार कार्ड
  • उत्पनाचा प्रमाणपत्र

असे म्हटले जात आहे की, एलआयसीने मुलींच्या कल्याणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अनेक विमा योजना सुरू केल्या आहेत, जसे की LIC जीवन भारती-I आणि LIC जीवन लक्ष्मी योजना. या योजना पॉलिसीधारकासाठी जीवन विमा संरक्षण तसेच बचत आणि गुंतवणुकीच्या संधी प्रदान करतात.

या व्यतिरिक्त, भारत सरकारने मुलींच्या शिक्षण आणि लग्नाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत, जसे की सुकन्या समृद्धी योजना आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना. या योजना कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देतात.

how to calculate percentage/टक्केवारीची गणना आहे कशी मोजायची?

en.wikipedia.org

Special Scheme of LIC : आत मुलीच्या लग्नासाठी मिळणार २१ लाख रुपये 2023?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top