'
what is IPO meaning in marathi || IPO म्हणजे काय || जाणून घ्या IPO बद्दल महत्वाच्या गोष्टी.

what is IPO meaning in marathi आपण नेहमी ऐकतो किंवा पेपर मध्ये वाचतो ह्या कंपनी चा IPO आला, त्या कंपनीचा आयपीओ आला, त्या एका कंपनीच्या आयपीओ oversubscribe झाला, वगैरे वगैरे…