'
Mukhyamantri Vayoshri Yojana : नागरिकांना खात्यात जमा होणार ३००० हजार रु

Mukhyamantri Vayoshri Yojana मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत दिली…